MSRTC Bharti 2025|महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत 0263 पदांची भरती सुरु.

MSRTC Bharti 2025: महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये नोकरीचे संधी उपलब्ध झाले आहेत. नोकरीच्या संधी उपलब्ध झाले आहेत यामध्ये मेकॅनिक मोटर व्हेईकल पदासाठी भरती आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो या भरतीसाठी राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे, इच्छुक व पात्र उमेदवार आणि तिथे भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा. एकूण 0263 जागांसाठी जागा उपलब्ध आहेत या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ,वेतन ,वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण सर्व सविस्तर माहिती मांडण्यात आली आहे . पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे व पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट सुद्धा खाली दिली आहे याची नोंद घ्यावी. MSRTC Bharti 2025

MSRTC Bharti 2025

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत 10,12,ITI ते पदवीधर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे तरी ते लवकरात लवकर अर्ज करायचा आहे अर्ज करतेवेळी सर्व महत्त्वाच्या कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे याची नोंद घ्यावी. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Pending Hapta Process Ladki Bahin Yojana March 1500Rs Date|लाडकी बहिण मार्च २१ वा हप्ता वितरण अपडेट
MSRTC -Maharashtra State Road Transport Corporation has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in February 2025. There are total 0263 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about MSRTC -Maharashtra State Road Transport Corporation Bharti 2025 Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. MSRTC Recruitment 2025

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे .या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.MSRTC Application 2024

MSRTC Recruitment 2025 सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती २०२5

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये सरकारी जॉब मिळणार आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Salary Credited अंगणवाडी सेविकांचे केंद्राचे थकीत मानधन मिळण्यास सुरुवात झाली|Anganwadi Sevika Salary Credited

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये मेकॅनिक मोटर व्हेईकल या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 0263 जागांची भरती होणार आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

Mahapareshan Yavatmal Bharti 2024 शेवटची तारीख, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी १6 ते 33 वर्ष वयोमर्यादा आहे .

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड परीक्षा द्वारे होणार आहे

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

अर्ज सुरु होण्याची तारीख : अर्ज सुरु झाले आहेत

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  ३ मार्च २०२५

उमेदवाराची पात्रता पुढीलप्रमाणे असणार आहे:


या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे किमान वय 16 ते कमाल वय 35 वर्षे असावे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

उमेदवार त्याच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असावे.

उमेदवाराची आधार नोंदणी असणे गरजेचे आहे.

उमेदवाराचे म्हणजेच अर्जदार अर्ज करणार आहे त्यांचे बँक खाते आधार संलंगण असणे हे गरजेचे आहे.

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

त्याचे पासबुक झेरॉक्स लागणार आहे.

उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन नेता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents
MSRTC Vacancy 2025 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Online Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५ आहे.
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Maharashtra State Road Transport Corporation Bharti 2025 Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)

🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. MSRTC Jalgaon Application 2024

Frequently Asked Questions- FAQ for MSRTC Jalgaon Application Bharti 2025

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारे निवड होणार आहे

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत:

Ans:या पदासाठी एकूण 0263 रिक्त जागा आहेत.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Ans: या भरतीमध्ये महारष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही.

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Leave a Comment