महिला सहकारी बँक मध्ये विविध पदांसाठी नोकरीची नवीन संधी | Mann Deshi Bank Bharti 2024

Mann Deshi Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, माणदेशी महिला सहकारी बँक, म्हसवड, जिल्हा सातारा अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची भरती निघाली आहे. इथे सविस्तर माहिती मांडण्यात आली आहे एकूण 09 जागेसाठी ही भरती असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन (E-mail)पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदरील भरतीसाठी रिक्त जागांसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे , अर्जाची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2024 असणार आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या नोकरी संबंधित सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेली आहे, म्हणजे नोकरीचे प्रकार कोणते आहे, वेतन किती असणार आहे ,निवड प्रक्रिया व कागदपत्रांची सर्व माहिती ते दिली आहे तरी उमेदवारांनी सविस्तरपणे वाचून घ्यावी. Mann Deshi Bank Bharti 2024

Mann Deshi Bank Bharti 2024

माणदेशी महिला सहकारी बँक, म्हसवड, जिल्हा सातारा अंतर्गत “मानव संसाधन विभागाचे प्रमुख (HRM), शाखा अधिकारी, लेखापाल आणि अधिकारी पदांसाठी भरती आहे. Mann Deshi Bank (Mann Deshi Mahila Sahakari Bank Ltd) Bharti 2024 

हे पण वाचा:
RRB Technician Bharti 2025 10वी पास उमेदवारांना तब्बल 6180 जागांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, असा करा अर्ज.|RRB Technician Bharti 2025
Mann Deshi Mahila Sahakari Bank, Mhaswad, Dist Satara Recruitment 2024 has issued the notification for the hiring candidates for the "HRM, Branch Officer, Accountant, Officer" posts in the advertisement released in November 2024. There are total 09 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply online application through email id .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the online application is 06th December 2024.  For more details about Mann Deshi Bank (Mann Deshi Mahila Sahakari Bank Ltd) Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Mann Deshi Bank (Mann Deshi Mahila Sahakari Bank Ltd) Jobs PDF 2024

माणदेशी महिला सहकारी बँक, म्हसवड, जिल्हा सातारा अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे .या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Mann Deshi Mahila Bank Vacancy 2024

Mann Deshi Mahila Sahakari Bank Recruitment 2024 सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : माणदेशी महिला सहकारी बँक, म्हसवड, जिल्हा सातारा भरती २०२४

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये “मानव संसाधन विभाग प्रमुख, शाखा अधिकारी, लेखापाल, अधिकारी या पदासाठी भरती आहे.

हे पण वाचा:
Samaj Kalyan Vibhag Bharti 2025 Samaj Kalyan Vibhag Bharti 2025| 10वी पास उमेदवारांना समाज कल्याण विभागात नोकरीची संधी.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 09 जागांची भरती होणार आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.(careers@manndeshibank.com.)

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे. अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदवीधर उत्तीर्ण झालेला असावा बी.कॉम. / एम.कॉम., एमबीए

हे पण वाचा:
MahaTransco Mumbai Bharti 2025 MahaTransco Mumbai Bharti 2025| महाराष्ट्र विद्युत पारेषण विभाग अंतर्गत विवध जागा, असा अर्ज करा

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
NHM Ahilyanagar Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अहिल्यानगर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Ahilyanagar Bharti 2025

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 4500 पदांकरीता सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्वात मोठी भारती, लगेच अर्ज करा.| Central Bank of India Recruitment 2025

Mann Deshi Bank Job 2024 वेतन, इतर माहिती :

वेतनश्रेणी/पगार: या भरती साठी पदानुसार वेतन आहे

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड (email/SMS for their Skill Tests/ Interview) ई-मेल /मुलाखत किंवा स्किल टेस्ट द्वारा होणार आहे

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख –06 डिसेंबर 2024

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Mann Deshi Mahila Sahakari Bank Application Process 2024 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 06 डिसेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 06 December 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).Mann Deshi Mahila BHARTI 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.

Leave a Comment