महिला व बालविकास विभाग अंतर्गत नवीन १०२ जागांची भरती,लगेच अर्ज करा.| Mahila Bal Vikas Vibhag Application 2024

Mahila Bal Vikas Vibhag Application 2024:नमस्कार मित्रांनो, महिला व बालविकास विभाग यांच्याकडून सरळसेवी भरती निघाली आहे.एकूण 102 जागांसाठी ही भरती असणार आहे. यामध्ये अर्ज करताना तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्जाची पद्धत ऑनलाइन असणार आहे. अर्ज करण्यास सुरुवात 14 ऑक्टोबर 2024 पासून होणार आहे, तुम्ही अर्ज करू शकणार आहात व अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरती अंतर्गत उमेदवारांना वेतन किती भेटणार आहे, वयोमर्यादा, कोण अर्ज करू शकतात, अनुभवाची गरज आहे का नाही, अर्ज फी सविस्तर माहिती इथे मांडण्यात आली आहे.Mahila Bal Vikas Vibhag Application 2024

Mahila Bal Vikas Vibhag Application 2024

एकात्मिक बालविकास सेवां विभाग अंतर्गत मुख्यसेविका गट-क या पदासाठी भरती असणार आहे. सध्या विविध विभागात सरकारी नोकरीचे विविध जागांसाठी भरती निघाली आहे. इथे महिला व बालविकास अंगणवाडी मदतनीस सरळ सेवा भरती मोहीम 2024- 2025 महिलांसाठी राखीव जागा असणार आहे या पदासाठी नेमणूक केली जाणार आहे.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025

सदरील भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांनी कमीत कमी पदवीधर पास असणे गरजेचे असणार आहे . महिला व बालविकास विभाग अंतर्गत मुख्यसेविका गट-क या पदासाठी पदाच्या एकूण १०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार जे पात्र व इच्छुक उमेदवार असणार आहे त्यांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या शेवटच्या तारीख की पूर्वीच सादर करायचं आहे.Mahila Bal Vikas Vibhag Application 2024

Mahila Bal Vikas Vibhag Application

INTEGRATED CHILD DEVELOPMENT SERVICES SCHEME MAHARASHTRA STATE Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the “Head Servant/ Supervisor” posts in the advertisement released in October 2024. There are total 102 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Online application is 03rd November 2024. For more details about Mahila & Bal Vikas Vibhag Sangli Anganwadi Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

हे पण वाचा:
Maharashtra Free Scooty Yojana 2025 Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.

Mahila & Bal Vikas Vibhag Recruitment 2024 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : महिला व बालविकास विभाग भरती २०२४

भरतीचे प्रकार: महाराष्ट्र शासन सरकारी भरती

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये मुख्यसेविका गट-क या पदासाठी भरती आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment Date Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 102 जागांची भरती होणार आहे.

नोकरी ठिकाण –  महाराष्ट्र.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

हे पण वाचा:
Bank of Baroda Recruitment 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भारती, असा करा अर्ज.|Bank of Baroda Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे. Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

हे पण वाचा:
Maharashtra Free Laptop Yojana 2025 मोफत लॅपटॉप कसे मिळवायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता| Maharashtra Free Laptop Yojana 2025

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
Mahanagarpalika Nagpur Bharti 2025 10वी पास साठी नागपूर महानगरपालिका अंतर्गत नवीन सरकारी भरती.| Mahanagarpalika Nagpur Bharti 2025

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

INTEGRATED CHILD DEVELOPMENT SERVICES SCHEME Vacancy 2024 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 35 वर्षे आणि विधवा उमेदवारांसाठी- कमाल ४० वर्षे.

हे पण वाचा:
SSC CGL Recruitment 2025 सर्वात मोठी भारती- कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ रिक्त पदांसाठी नोकरी, लगेच अर्ज करा.| SSC CGL Recruitment 2025

वेतन/ मानधन: सदरील भरती साठी दरमहा एकत्रित 35,400 ते 1,12,400

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड परीक्षा द्वारे होणार आहे.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 14 ऑक्टोबर 2024.

हे पण वाचा:
RRB Technician Bharti 2025 10वी पास उमेदवारांना तब्बल 6180 जागांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, असा करा अर्ज.|RRB Technician Bharti 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024.

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2024 Application

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

हे पण वाचा:
Samaj Kalyan Vibhag Bharti 2025 Samaj Kalyan Vibhag Bharti 2025| 10वी पास उमेदवारांना समाज कल्याण विभागात नोकरीची संधी.
महिला व बाल विकास विभाग भरती २०२४ अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाइन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form online Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 03rd November 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Ekatmik Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.

Frequently Asked Questions- FAQ for Mahila Bal Vikas Bharti 2024

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

हे पण वाचा:
MahaTransco Mumbai Bharti 2025 MahaTransco Mumbai Bharti 2025| महाराष्ट्र विद्युत पारेषण विभाग अंतर्गत विवध जागा, असा अर्ज करा

Ans:या पदासाठी एकूण 102 रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: मुख्यसेविका गट-क या पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

हे पण वाचा:
NHM Ahilyanagar Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अहिल्यानगर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Ahilyanagar Bharti 2025

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरु झाली आहे.

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 4500 पदांकरीता सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्वात मोठी भारती, लगेच अर्ज करा.| Central Bank of India Recruitment 2025

Leave a Comment