Mahanagarpalika Nashik Bharti 2024|महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी 169 जागांची सरकारी भरती

Mahanagarpalika Nashik Bharti 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाले आहेत. नाशिक महानगरपालिकेसाठी विविध रिक्त पदांसाठी एकूण 169 जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही जर बारावी ,पदवीधर पात्र असल्यास उमेदवारांसाठी ही नक्कीच उत्तम संधी असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावरती तुमचा अर्ज पाठवायचा आहे . अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल सविस्तर माहिती ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन पाहू शकता . फ्रेशर उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे व तुम्हाला लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे याची नोंद घ्यावी .तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे. Mahanagarpalika Nashik Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahanagarpalika Nashik Bharti 2024

नाशिक महानगर पालिका अंतर्गत “अस्थिरोग तज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS), वैद्यकीय अधिकारी (BAMS), स्टाफ नर्स, ANM, मिश्रक, रक्तपेढी तंत्रज्ञ, परिचर प्रयोगशाळा, संगणक ऑपरेटर, शल्कचिकित्सक, वैद्यकशास्त्र तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, क्ष-किरण तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, नाक कान घसा तज्ञ, ,मानसोपचार तज्ञ, त्वचा रोग तज्ञ, एम डी मायक्रोबायोलॉजिस्ट, रक्त संक्रमण अधिकारी” पदांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

 Nashik Mahanagarpalika Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the Orthopedic Specialist, Anaesthetist, Medical Officer (MBBS), Medical Officer (BAMS), Staff Nurse, ANM, Compounder, Blood Bank Technician, Lab Attendant, Computer Operator, And Various Specialist Medical Officer like Orthopedic Surgeon, Medical Specialist, Gynaecologist, Pediatrician, X-ray Specialist, Ophthalmologist Specialist, Otolaryngologist, Psychiatrist, Dermatologist, MD Microbiologist, Blood Transfusion Officer posts in the advertisement released in September 2024. There are total 169 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the online application is 04 October 2024.  For more details about Nashik Mahanagarpalika Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below.  Mahanagarpalika Nashik Bharti 2024 Nashik Mahanagarpalika recruitment 2024,Mahanagarpalika Nashik Vacancy 2024.

नाशिक महानगर पालिका अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Nashik Mahanagarpalika Bharti 2024

हे पण वाचा:
SBI PO Recruitment 2025 स्टेट बँक मेगाभरती 0541 जागा, पदवीधरांना सरकारी नोकरी | SBI PO Recruitment 2025

NMC Recruitment 2024 Application सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : नाशिक महानगरपालिका भरती २०२४

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये अस्थिरोग तज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS), वैद्यकीय अधिकारी (BAMS), स्टाफ नर्स, ANM, मिश्रक, रक्तपेढी तंत्रज्ञ, परिचर प्रयोगशाळा, संगणक ऑपरेटर, शल्कचिकित्सक, वैद्यकशास्त्र तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, क्ष-किरण तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, नाक कान घसा तज्ञ, ,मानसोपचार तज्ञ, त्वचा रोग तज्ञ, एम डी मायक्रोबायोलॉजिस्ट, रक्त संक्रमण अधिकारी पदे या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 169 जागांची भरती होणार आहे.

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Form Online Apply Free Tablet Yojana 2025 Form Online Apply| 10वी पास मोफत टॅबलेट योजना, महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा.

नोकरी ठिकाण –  नाशिक

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे

हे पण वाचा:
Free Laptop Yojana Maharashtra 2025 मोफत लॅपटॉप योजना , जाणून घ्या संपूर्ण माहिती | Free Laptop Yojana Maharashtra 2025

Mahanagarpalika Nashik Bharti 2024

Mahanagarpalika Nashik Bharti 2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

हे पण वाचा:
RRB Technician Recruitment 2025.jpg 10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी,तब्ब्ल 6180 जागांसाठी भरती!ऑनलाईन अर्ज करा.|RRB Technician Recruitment 2025

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
NHM Nashik Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Nashik Bharti 2025

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

✅TCIL Jobs PDF 2024| टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स अंतर्गत १० वी ते पदवीधर उमेदवारांना 225 रिक्त पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज प्रक्रिया !CLCIK HERE

✅Infosys Pune Recruitment 2024| Infosys पुणे अंतर्गत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा.

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 मुदतवाढ-सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 जागा, लगेच अर्ज करा | Central Bank Vacancy 2025

✅Sangli Anganwadi Bharti 2024|महिला व बालविकास विभाग अंतर्गत 12वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी, अर्ज करण्यास सुरुवात.CLCIK HERE

Nashik Municipal Corporation भरती 2024 वेतन, इतर माहिती :

वेतन : वेतन विवध पदांन नुसार आहे

Rs. 15,000/- to Rs. 1,10,000/-pm

हे पण वाचा:
SSC Translator Recruitment 2025 कर्मचारी निवड आयोग या पदासाठी नवीन भरती ,एकूण ०४३७ जागा-लगेच अर्ज करा.| SSC Translator Recruitment 2025

वयोमर्यादा : या भरती साठी 18 ते 65 वर्षे वयोमर्यादा आहे.

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑक्टोबर 2024

हे पण वाचा:
SBI PO Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन 0541 पदांसाठी भरती,लगेच अर्ज करा.| SBI PO Bharti 2025

अर्ज कसा करावा :ऑफलाईन

Mahanagarpalika Nashik Bharti 2024

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

हे पण वाचा:
Bharat Petroleum Recruitment 2025 Bharat Petroleum Recruitment 2025|भारत पेट्रोलियम अंतर्गत नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु.
Mahanagarpalika Nashik Bharti 2024 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Online Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख  04 ऑक्टोबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 04th October 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Pune Nashik Mahanagarpalika Recruitment 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
जाहिरात PDF

🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.


हे पण वाचा:
Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अहिल्यानगर अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका व मदतनीस” पदाकरिता भरती| Mahila Balvikas Vibhag Bharti 2025

Leave a Comment