Income Tax Department Recruitment 2025| आयकर विभागात विवध पदासाठी नवीन भरती, पगार 35 हजार.

Income Tax Department Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला चांगल्या प्रकारे ची नोकरी पाहिजेल असेल तर इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. इन्कम टॅक्स आयकर विभाग अंतर्गत 062 पदांसाठी भरती निघाली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधून आज पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे ,म्हणजे 22 एप्रिल 2025 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे. ऑफिशियल वेबसाईट दिली आहे त्या माध्यमातून तुम्हाला अर्ज भरता येणार आहे. या भरतीसाठी तुम्ही जर पात्र व इच्छुक उमेदवार असाल तर लवकरात लवकर अर्ज ऑफलाइन  पद्धतीने भरायचा आहे. Income Tax Department Recruitment 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Income Tax Department Recruitment 2025

इन्कम टॅक्स विभाग अंतर्गत चेन्नई यासाठी या पदासाठी भरती निघाली आहे ही भरती संपूर्ण भारतातून जे अर्जदार असणार आहे जे उमेदवार असणार आहे अर्ज करू शकणार आहेत इन्कम टॅक्स भरती आहे. त्यासाठी पगार कमीत कमी 35400 रु. ते 112400रु. पर्यंत मिळणार आहे, या अंतर्गत ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे. त्यांनी शेवटच्या तारखे पूर्वी अर्ज करायचा आहे. अर्ज करायची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2025 असणार आहे याची नोंद घ्यावी.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

या भरतीचे अर्ज करण्याची लिंक जाहिरात पात्रता वेतन याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी.

Income Tax Department Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the Stenographer Grade-I posts in the advertisement released in March 2025. There are total 062 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Online application is 20th April  2025,.  For more details about Income Tax Department, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Income Tax Department Recruitment 2025

इनकम टैक्स विभाग (Income Tax Department) द्वारा अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Income Tax Department Online Form 2025

Income Tax Department Bharti 2025 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : इनकम टैक्स विभाग (Income Tax Department) भरती २०२5

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

भरतीचे प्रकार: सरकारी भरती

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये स्टेनोग्राफर ग्रेड-I या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 062 जागांची भरती होणार आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

नोकरी ठिकाण :  सदरील भरती साठी चेन्नई नोकरीचे ठिकाण असणार आहे

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी झाले असावे. Income Tax Department Bharti 2025

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

Income Tax Department Vacancy 2024 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 56 वर्षे.

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

वेतन/ मानधन: सदरील भरती साठी दरमहा 35400 रु. ते 112400रु.

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड परीक्षा द्वारे होणार आहे.(निवड प्रक्रिया आहे वेगवेगळ्या दोन स्टेप्स मध्ये होणार आहेत त्यामध्ये पहिली प्रक्रिया असणार आहे लेखी परीक्षा आणि त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि मेडिकल फिटनेस चेकअप होणार आहे)

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख22 एप्रिल 2025

Income Tax Department Online Form

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.
Income Tax Department Online Form- आयकर विभाग भरती 2025 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाइन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 22 एप्रिल 2025 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 22 April 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Income Tax Department Bharti 2025
Income Tax Department Recruitment 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Income Tax Department Bharti 2025

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Leave a Comment