Income Tax 10th Pass Bharti 2024| इन्कम टॅक्स आयकर विभागात 10वी पास वर भरती.

Income Tax 10th Pass Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्ही १० वी पास असाल व तुम्हाला चांगल्या प्रकारे ची नोकरी पाहिजेल असेल तर इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. इन्कम टॅक्स आयकर विभाग अंतर्गत 25 पदांसाठी भरती निघाली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधून आज पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे ,म्हणजे 08 सप्टेंबर 2024 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे ऑफिशियल वेबसाईट दिली आहे त्या माध्यमातून तुम्हाला अर्ज भरता येणार आहे. या भरतीसाठी तुम्ही जर पात्र व इच्छुक उमेदवार असाल तर लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.Income Tax 10th Pass Bharti 2024

Income Tax 10th Pass Bharti 2024

इन्कम टॅक्स विभाग अंतर्गत तमिळनाडू आणि पॉंडिचेरी चेन्नई यासाठी या पदासाठी भरती निघाली आहे ही भरती संपूर्ण भारतातून जे अर्जदार असणार आहे जे उमेदवार असणार आहे अर्ज करू शकणार आहेत इन्कम टॅक्स भरती आहे त्यासाठी पगार कमीत कमी 18000 ते 56 हजार 900 पर्यंत मिळणार आहे या अंतर्गत ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी शेवटच्या तारखे आधी अर्ज करायचा आहे अर्ज करायची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2024 असणार आहे याची नोंद घ्यावी.

हे पण वाचा:
RRB Technician Bharti 2025 10वी पास उमेदवारांना तब्बल 6180 जागांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, असा करा अर्ज.|RRB Technician Bharti 2025

या भरतीचे अर्ज करण्याची लिंक जाहिरात पात्रता वेतन याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. Income Tax 10th Pass Bharti 2024

Income Tax Canteen Attendant Recruitment 2024 has issued the notification for the hiring candidates for the “Canteen Attendants” posts in the advertisement released in September 2024. There are total 025 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The starting date for the online application is 08th September 2024, and The last date for the Online application is 27th September 2024.  For more details about Income Tax Canteen Attendant Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Income Tax Canteen Attendant Recruitment 2024

इनकम टैक्स विभाग (Income Tax Department) द्वारा अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Income Tax 10th Pass Bharti 2024

Income Tax Canteen Attendant Recruitment 2024 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : इनकम टैक्स विभाग (Income Tax Department) भरती २०२४

हे पण वाचा:
Samaj Kalyan Vibhag Bharti 2025 Samaj Kalyan Vibhag Bharti 2025| 10वी पास उमेदवारांना समाज कल्याण विभागात नोकरीची संधी.

भरतीचे प्रकार: सरकारी भरती

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये  कैंटीन अटेंडेंट या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण ०२५ जागांची भरती होणार आहे.

हे पण वाचा:
MahaTransco Mumbai Bharti 2025 MahaTransco Mumbai Bharti 2025| महाराष्ट्र विद्युत पारेषण विभाग अंतर्गत विवध जागा, असा अर्ज करा

नोकरी ठिकाण –  सदरील भरती साठी तमिलनाडु व पुडुचेरी, चेन्नई नोकरीचे ठिकाण असणार आहे

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी झाले असावे. Income Tax Canteen Attendant Bharti 2024

हे पण वाचा:
NHM Ahilyanagar Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अहिल्यानगर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Ahilyanagar Bharti 2025
Income Tax 10th Pass Bharti 2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 4500 पदांकरीता सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्वात मोठी भारती, लगेच अर्ज करा.| Central Bank of India Recruitment 2025

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

Income Tax Department Vacancy 2024 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 25 वर्षे.

वेतन/ मानधन: सदरील भरती साठी दरमहा 18000 रु. ते 56900रु.

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड परीक्षा द्वारे होणार आहे.(निवड प्रक्रिया आहे वेगवेगळ्या दोन स्टेप्स मध्ये होणार आहेत त्यामध्ये पहिली प्रक्रिया असणार आहे लेखी परीक्षा आणि त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि मेडिकल फिटनेस चेकअप होणार आहे)

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही.

अर्ज सुरु होण्याची तारीख: ०५ सप्टेंबर 2024.

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  २२ सप्टेंबर 2024 

Income Tax 10th Pass Bharti 2024

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.
आयकर विभाग भरती २०२४ अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख २२ सप्टेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is २२th September 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Income Tax Canteen attendant Bharti 2024 Online Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Income Tax 10th Pass Bharti 2024

Frequently Asked Questions- FAQ for Income Tax 10th Pass Bharti 2024

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

Ans:या पदासाठी एकूण 025 रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans:  Canteen Attendant पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025

Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी नाही

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकत.

हे पण वाचा:
NHM Solapur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.


हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana May Installment List Ladki Bahin Yojana May Installment List | लाडक्या बहिणींना मे चा हप्ता आज पासून जमा, अदिती तटकरे यांची माहिती.

Leave a Comment