IIM Bharti 2024 Application| IIM अंतर्गत 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी, विविध पदांसाठी भरती.

IIM Bharti 2024 Application:नमस्कार मित्रांनो तुम्ही जर चांगले नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही माहिती नक्कीच आहे तुम्ही फक्त 10वी पास आहे 12वी पास आहे किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाला असेल तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या विभागांतर्गत तुमच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यातून तुम्ही कुठूनही असू द्या नक्कीच उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारी सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा इथे उपलब्ध करून दिली आहे तरी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज सबमिट करायचा आहे उमेदवारांना हे सुद्धा सांगण्यात आले आहे की अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे याची नोंद घ्यावी या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी एप्लीकेशन फी तसेच सर्व माहिती प्रक्रिया अर्ज प्रक्रिया इथे सविस्तरपणे मांडण्यात आली आहे.IIM Bharti 2024 Application

IIM Bharti 2024 Application

मित्रांनो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या नावाजलेल इन्स्टिट्यूट अंतर्गत सुरू झालेल्या भरतीमध्ये वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी जागा भरण्याची जाहिरात आलेली आहे या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून तुम्ही आठवी पास बारावी पास दहावी पास असाल तरीसुद्धा अर्ज करू शकणार आहात .अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन असणार आहे. या भरतीसाठी एकूण चार जागा आहे याची नोंद घ्यावी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या विभागांतर्गत जी नोकरी निघालेली आहे त्या भरतीमध्ये मुलाखती द्वारा उमेदवारांची निवड केली जाणार आहे. करताना तुम्हाला सविस्तरपणे सर्व माहिती व सर्व कागदपत्रे सबमिट करायचा आहे याची नोंद घ्यावी. IIM Bharti 2024 Application

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025
IIM Bharti 2024 Application
Indian Institute of Management has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in August 2024.The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline application . The last date for Offline application is 29th August 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about IIM Mumbai Bharti 2024  2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. IIM Bharti 2024 Application

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे .या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.IIM Bharti 2024 Application

IIM Mumbai Bharti 2024 Application सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती २०२४

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये IIM विभागात जॉब मिळणार आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये ड्रायव्हर,पेन्टरी अटेंडंट या पदासाठी भरती आहे.

नोकरीच ठिकाण : सदरील भरती साठी नोकरी ठिकाण मुंबई असणार आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण ०४ जागांची भरती होणार आहे.

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे. या नोकरीसाठी उमेदवारांनी कमीत कमी ०८वि,१०वि बारावी किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवी झाले पाहिजे. IIM Bharti 2024 Application

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

IIM Bharti 2024 Application वेतन, इतर पात्रता :

वेतनश्रेणी/पगार:

  • ड्रायव्हर: Rs.15,000/- ते 20,000/- रुपये प्रती महिना.
  • पॅन्ट्री अटेंडेंट -Rs.15,000/- रुपये प्रती महिना.

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड थेट स्वरूपात निवड होणार आहे

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

अर्ज शुल्क: या भरतीसाठी कोणतीही शुल्क घेतली जाणार नाही.

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

IIM Mumbai Bharti 2024 Application Educational Criteria

Post NameEducational Qualifications
DriverThe Candidate must have completed minimum 12th and Must have Driving License with him.(मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असावा.सोबत वाहन चालन परवाना आवश्यक आहे.)
Pantry AttendantThe Candidate must have completed minimum 08th (मान्यताप्राप्त बोर्डातून 08वी पास असावा..)
IIM Vacancy 2024 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 2९ ऑगस्ट 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 2९th August 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).IIM Bharti 2024 Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)

🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.IIM Bharti 2024 Application

Frequently Asked Questions- FAQ for IIM Bharti 2024 Application

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Ans: सदरील भरती Private भरती आहे

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया थेट स्वरूपात निवड होणार आहे

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत:

Ans:या पदासाठी एकूण ०४ रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Ans: Driver आणि Pantry Attendant पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये ऑल इंडिया उमेदवार म्हणजेच संपूर्ण भारतातून कोणीही अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फफ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Satara NHM Bharti 2025 सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| Satara NHM Bharti 2025

Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.

Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार हे Permanent जॉब असणार आहे.


हे पण वाचा:
IBPS PO Bharti 2025 IBPS PO अंतर्गत पदवीधरांना 5208 पदांसाठी जंबो भरती,लगेच अर्ज करा.| IBPS PO Bharti 2025

Leave a Comment