Gondia Anganwadi Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, गोंदिया अंगणवाडी मदतनीस केंद्र यांच्याकडून सरळसेवी भरती निघाली आहे. एकूण विवध जागांसाठी ही भरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त बारावी पास असाल नक्कीच अर्ज करू शकणार आहात. यामध्ये अर्ज करताना तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्जाची पद्धत ऑफलाइन असणार आहे. अर्ज करण्यास सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2025 आहे याची नोंद घ्यावी.
या भरती अंतर्गत उमेदवारांना वेतन किती भेटणार आहे, वयोमर्यादा, कोण अर्ज करू शकतात, अनुभवाची गरज आहे का नाही, अर्ज फी सविस्तर माहिती इथे मांडण्यात आली आहे. Gondia Anganwadi Bharti 2025
Gondia Anganwadi Bharti 2025
महिला व बाल विकास विभाग गोंदिया अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती असणार आहे. सध्या विविध विभागात सरकारी नोकरीचे विविध जागांसाठी भरती निघाली आहे.
सदरील भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांनी कमीत कमी 12वी पास असणे गरजेचे असणार आहे व हीच जागा महिलांसाठी राखीव आहे याची नोंद घ्यावी. एकात्मिक बाल विकास सेवा अंगणवाडी ठिकाण व केंद्र क्रमांक इथे दिले आहे व मदतनीस या पदासाठी पदाच्या एकूण विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार जे पात्र व इच्छुक उमेदवार असणार आहे त्यांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या शेवटच्या तारीख की पूर्वीच सादर करायचं आहे. Gondia Anganwadi Bharti 2025
Gondia the Department of Women and Child Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the “Anganwadi Madatnis (Anganwadi Helper)” posts in the advertisement released in April 2025. There are total various vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Offline application is 23rd April 2025. For more details about Mahila & Bal Vikas Vibhag Gondia Anganwadi Bharti 2025 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Anganwadi Bharti 2025
महिला व बाल विकास विभाग सातारा अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Anganwadi Gondia Bharti 2025
Department of Women and Child Satara Recruitment 2025 सविस्तर माहिती:
विभागाचे नाव : महिला व बाल विकास विभाग गोंदिया भरती २०२5
भरतीचे प्रकार: महाराष्ट्र शासन सरकारी भरती
पदाचे नाव : सदरील भरती मध्ये अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती आहे.
एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 026 जागांची भरती होणार आहे.
नोकरी ठिकाण: गोंदिया
अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12वी झाले असावे. Gondia Anganwadi Bharti 2025
📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!
✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE
✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE
✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE
✅200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE
✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE
Anganwadi Gondia Vacancy 2025 वेतन, इतर माहिती :
वयोमर्यादा : या भरती साठी किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 35 वर्षे आणि विधवा उमेदवारांसाठी- कमाल ४० वर्षे.
अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 एप्रिल 2025
निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड मेरीट लिस्ट द्वारे होणार आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: पंचायत समिती आवारातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना, मुळशी येथील कार्यालयात हे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत
अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता|Eligiblity for Gondia Anganwadi Bharti
१) शैक्षणिक पात्रता – सदरील भरती साठी उमेदवार किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावे .
२) वास्तव्याची अट – सदरील भरती साठी अर्जदार स्थानिक गावातील रहिवासी असणे आवश्यक (ग्रुप ग्रामपंचायत नव्हे).
३) वय – १८ ते ३५ वर्षे (विधवा महिला उमेदवारासाठी – ४० वर्षे).
४) अर्जदाराचे लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र असावे .
Anganwadi Recruitment 2025 Application
Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
Gondia Anganwadi Jobs 2025 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख 23 एप्रिल 2025 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 23rd April 2025).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Gondia Anganwadi Jobs 2025

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF जाहिरात PDF 2 Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Gondia Anganwadi Bharti 2025
Frequently Asked Questions- FAQ for Gondia Anganwadi Bharti 2025
Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?
Ans:या पदासाठी एकूण 026 रिक्त जागा आहेत.
Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?
Ans: अंगणवाडी मदतनीस पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे
Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?
Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?
Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??
Ans: या भरतीमध्ये महाराष्ट्रातील संबंधित रहिवासी उमेदवार अर्ज करू शकत.
Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.
Ans: या भरतीमध्ये फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.