GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

GMC Satara Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीचे संधी उपलब्ध झाले आहेत. या भरतीचे अर्ज करण्यासाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. शासकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा येथे विविध पदे या पदासाठी भरती प्रकाशित झाली आहे. एकूण 024 जागांसाठी ही भरती असून ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवता येणार आहे असे उल्लेख केला आहे.

या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही देखील पात्र व इच्छुक असल्यास लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2025 आहे याची नोंद घ्यावी ही मुदत संपल्यानंतर अर्ज ग्रह धरले जाणार नाही व कोणत्याच नियमा खाली अर्ज स्वीकारले जाणार नाही पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता पगार वयोमर्यादा वेतनश्रेणी नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची सर्व प्रक्रिया ही संपूर्ण सविस्तर माहिती इथे मांडण्यात आली आहे. GMC Satara Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

GMC Satara Bharti 2025

मित्रांनो शासकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा अंतर्गत भरतीमध्ये विविध पदे या पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली असून यासाठी संपूर्ण राज्यावर आतून उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवणे ची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जे पात्र उमेदवार असणार आहे त्यांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे व लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगले वेतन सुद्धा दिले जाणार आहे. GMC Satara Bharti 2025

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया
Government Medical College and Hospital (GMC) Satara has issued the notification for the hiring candidates for different various posts in the advertisement released in June 2025. There are total 024 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Government Medical College and Hospital (GMC) Satara Bharti 2025 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. GMC Satara Bharti 2025

शासकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे .या नोकरीसाठी अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. GMC Satara Bharti 2025

GMC Satara Bharti 2025 Application सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : शासकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा भरती २०२5

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये सरकारी जॉब मिळणार आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये विवध पदांसाठी या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 024 जागांची भरती होणार आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

Government Medical College and Hospital (GMC) Satara Bharti 2025 वेतन, इतर माहिती :

वेतनश्रेणी/पगार: या भरती साठी उमेदवारांना पादन नुसार वेतन मिळणार आहे

वयोमर्यादा : या भरती साठी 30 ते 69 वर्ष वयोमर्यादा आहे .

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड परीक्षा द्वारे होणार आहे

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी आहे

अर्ज सुरु होण्याची तारीख : अर्ज सुरु झाले आहेत

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

GMC Satara Recruitment उमेदवाराची पात्रता पुढीलप्रमाणे असणार आहे:

सदरील भरतीसाठी उमेदवाराचे वय 069 वर्षाहून अधिक वयाच्या नसावा, मात्र मागासवर्गी उमेदवारांसाठी वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत (age relaxation) राहील .

पुढील प्रमाणे कागदपत्रे उमेदवाराने खालील अनुक्रमाप्रमाणे सादर करणे बंधनकारक आहे:

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

जन्मतारखेचे प्रमाणपत्र किंवा माध्यमिक शालन परीक्षा प्रमाणपत्र.

जातीचे प्रमाणपत्र व जातीवैद्यतेचे प्रमाणपत्र ज्या प्रमाणपत्रा आवश्यक आहे त्या सवंगरतल्या उमेदवारांना ते सादर करणे सुद्धा आवश्यक असणार आहे .

अनुभवाचे प्रमाणपत्र वरिष्ठ निवासी म्हणून एक वर्ष अनुभव पूर्ण केलेले असावे .

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

असे सर्व कागदपत्रे व नियम असणार आहे जे उमेदवार अर्ज करणार आहेत. GMC Satara Bharti 2025

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

GMC Satara Vacancy 2025 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 20 जून 2025 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 20 June 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). GMC Satara Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)

🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. GMC Satara Bharti 2025 Online application

Leave a Comment