Germany Job Recruitment Application| महाराष्ट्रातील 10 हजार युवकांना जर्मनी मध्ये नोकरीची भरती.

Germany Job Recruitment Application:उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने युवकांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे ज्यामध्ये एकूण 10000 जागा आहेत, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अंतर्गत युवक व युवतींसाठी एक खूप मोठी नोकरीची संधी आहे ज्यामध्ये तुम्हाला जर्मनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही जर दहावी पास असाल किंवा बारावी झाली आहे किंवा पदवीधर झाला आहे तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकणार आहात याबाबत शासन निर्णय सुद्धा आला होता.

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व परीक्षण परिषद महाराष्ट्र राज्य सरकारकडून या रोजगारासाठी जीआर आला आहे ज्यामध्ये युवक व युवतींना नवीन रोजगार दिला जाणार आहे संपूर्ण नोकरीची सविस्तर माहिती खाली मांडण्यात आली आहे.Germany Job Recruitment Application

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Germany Job Recruitment Application

जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग येथे विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील उपलब्ध कुशल मनुष्यबळ असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे की मनुष्यबळ पुरवण्यात बाबतीत दर्शी प्रकल्पास मान्यता देण्यासंदर्भात असणारी स्पर्शभूमी देण्यात आली आहे. युरोपियन युनियन मधील खूप साऱ्या देशात वेगवेगळ्या औद्योगिक दृष्ट संपन्न आहे पण तिथे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे काम होत नाही त्यामुळे भारतातून महाराष्ट्रातून युवक युवतींसाठी उमेदवारांना ही नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे.

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

भारतातील उमेदवारांना याचा लाभ मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे व तिथे उमेदवारांना खूप चांगली संधी दिली आहे या नोकरीमध्ये विविध विभागातील पदांची भरती होणार आहे त्यामुळे जे उमेदवार बेरोजगार होते त्यांच्यासाठी नवीन नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध झाली आहे यासाठी आवश्यक असणारे जो खर्च आहे म्हणजेच ट्रेनिंग असू द्या किंवा भाषेचे नियम हे देखील उमेदवारांना सरकारमार्फत विनामूल्य दिले जाणार आहे.Germany Job Recruitment Application

 A big announcement from Maharashtra Government for youth, those who want to do jobs in various field. The Maharashtra government had gave opportunity for the freshers who are eager to work on various fields and jobs.

The candidates who have completed their 10th, 12th, Graduate or Degree have an big opportunity to work with Germanies Baden-Vutenberg city.  The youngsters are recommended to register for this voluminous task. As government is supporting for the job and all the training accommodations will also be provided by the Maharashtra government to capable Candidate. The application Process and Link is given below, please check with it. Germany Job Recruitment Application

Germany Jobs Recruitment Process for Freshers:

महाराष्ट्र राज्यात मनुष्यबळाची कमतरता नाही पण उमेदवारांसाठी नोकरीची कमतरता आहे यासाठी महाराष्ट्र राज्य विविध उपलब्ध केलेल्या कुशल मनुष्यबळ पुराना बाबत या ठिकाणी विविध पार्श्वभूमी वरती वेगवेगळ्या नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे.शिक्षण झाल्यानंतर नोकरीची अपेक्षा असते पण जर नोकरी मिळाली नाही तर ते उमेदवार खचून जातात म्हणूनच महाराष्ट्र सरकारने युवक व युवतींसाठी ही संधी उपलब्ध करून दिली आहे जेणेकरून त्यांना रोजगार उपलब्ध होईल व समाधानकारक वेतनश्रेणी सुद्धा मिळून जाईल.Germany Job Recruitment Application

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

✅आरोग्य विभाग

  • फिजिओथेरपिस्ट
  • केअर टेकर
  • नर्स
  • लॅब असिस्टंट
  • रेडिओलॉजी असिस्टंट
  • अकाउंटिंग अँड कोडींग

✅इतर विभागातील नोकऱ्या पुढील प्रमाणे

  • इलेक्ट्रिशियन
  • मेकॅनिक
  • कार्पेंटर
  • हीटिंग टेक्निशियन
  • पेंटर
  • प्लंबर
  • आणि विविध इतर पदांसाठी

या नोकरीमध्ये विविध विभागातील पदांची भरती केली जाणार आहे, त्यामुळे जे उमेदवार बेरोजगार आहे त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध होणार आहे. व यासाठी आवश्यक असणारे सर्व ट्रेनिंग तसेच भाषेचे नियम देखील योग्य उमेदवारांना सरकारमार्फत मोफत दिले जाणार आहे. महाराष्ट्र शासन निर्णय नमूद केल्यानंतर वेगवेगळ्या 30 कौशल्यधारीत बिजनेस म्हणजेच व्यवसायासाठी महाराष्ट्र राज्यातील योग्य असे व्यावसायिक पात्रता धारण केलेले उमेदवाराने अर्ज करायचे आहे. महाराष्ट्र राज्य शासन युवकांसाठी व युवतींसाठी दररोज नवनवीन संधी उपलब्ध करून देत आहे, यामुळे जे उमेदवार नोकरी वंचित आहेत त्यांना ही खूप मोठी संधी उपलब्ध झालेली आहे व त्यासाठी पुढे जाऊन सर्व प्रोसेस करायचा आहे.

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLCIK HERE

✅Bandkam Kamgar Yojana 2024 Registration| बांधकाम कामगार योजना नोंदणी 2024.CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

यासारखे विविध पदांसाठी ते भरती आहे अनेक पद आहेत जेणेकरून उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होऊन जाईल तुम्ही दहावी पास आहे बारावी पास आहे पदवीधर आहे तुम्ही ते अर्ज करू शकणार आहेत विशेष म्हणजे तुम्हाला जर्मन भाषेचा ज्ञान नसेल तरीही चालणार आहे कारण सरकार इथे तुम्हाला संधी देत आहे तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा दिले जाणार आहे जेणेकरून तुम्हाला जर्मन भाषा सुद्धा शिकता येणार आहे या नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर भरती आहे तुम्ही त्याचा लाभ घ्यायचा आहे.Germany Job Recruitment Application

Germany Job Recruitment अर्ज करण्याची लिंक व प्रक्रिया PDF :

अर्ज करताना तुम्ही कोणत्या फील्डमध्ये कौशल्यावर आहेत हे लक्षात घेऊन अर्ज करायचा आहे नमूद करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे तुमची निवड प्रक्रिया होणार आहे या संपूर्ण प्रक्रियाची अभ्यासक्रमाची जो काही खर्च होणार आहे ते महाराष्ट्र सरकार उचलणार असून, उमेदवारांनी कोणतीही मनात शंका नाही ते अर्ज करायचा आहे.

अर्ज प्रक्रियेसाठी जो काही पीडीएफ आहे ते इथे देण्यात आला आहे तुम्ही त्याचा सुद्धा सखोल अभ्यास करायचा आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करायचा आहे त्यामध्ये अचूकपणे सर्व माहिती भरायचे आहे अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही चूक करायची नाही हे लक्षात घ्या.Germany Job Recruitment Application

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

आहे सर्व माहिती अचूक पद्धतीने तुमचे चालू व्हाट्सअप नंबर चालू ईमेल आयडी जन्मतारीख त्याचबरोबर तुमचे जेंडर तुमचे सध्याचे व कायमस्वरूपी असलेला पत्ता यासारखी सर्व माहिती तुम्हाला भरायचे आहे आणि जर्मन भाषेचे या कोर्ससाठी तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचा आहे.

रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तर तुम्हाला जर्मन भाषेचे संपूर्ण ज्ञान दिले जाणार आहे व उमेदवारांना पुढील अपडेट ठाकोर करता असताना दिले जाणार आहे त्यानंतर उमेदवारीची निवड केली जाणार आहे जर्मनीमध्ये चांगल्या प्रकारे नोकरीची संधी राज्य सरकारच्या महाराष्ट्र सरकारकडून मिळून जाणार आहे. शिक्षण झाल्यानंतरचा जो उमेदवारांचा प्रश्न असणार आहे नोकरी संदर्भात स्वतः महाराष्ट्र शासनाकडून पूर्णतः सोडवण्याचा प्रयत्न केला आहे ज्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे ते उमेदवार अव्वल असणार आहे व त्या उमेदवारांना जर्मनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा नोकरी मिळून जाणार आहे.Germany Job Recruitment Application

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.Germany Jobs Maharashtra

Leave a Comment