eClerx Pune Bharti 2024| eClerx कंपनी पुणे अंतर्गत फ्रेशर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखतीचे आयोजन.

eClerx Pune Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, ग्रॅज्युएट फ्रेशर साठी इथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे तुम्ही कमीत कमी ग्रॅज्युएट पास असाल किंवा फ्रेशर असाल तर नक्कीच तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण eClerx कंपनी अंतर्गत फ्रेशर उमेदवारांसाठी विविध पदांसाठी भरती निघालेली आहे . मुलाखती द्वारा तुमची निवड होणार आहे. मुलाखतीचे दिनांक 11, 12 व 13 ऑक्टोबर 2024 असणार आहे तर जे उमेदवार पात्र व इच्छुक असणार आहे त्यांनी मुलाखतीस हजर राहावे.

मित्रांनो, चॅट प्रोसेस जॉब असणार आहे ,इथे तुमचे कम्युनिकेशन स्किल चांगला असेल तर तुम्ही नक्कीच येते पात्र असणार आहे. तर या नोकरी बद्दल सविस्तर माहिती ते मांडण्यात आली आहे. तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे .भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. eClerx Pune Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

eClerx Pune Bharti 2024

eClerx कंपनी पुणे भरती 2024 इंटरनॅशनल चॅट प्रोसेस या जॉब साठी मुलाखती द्वारा निवड केली जाणार असून, फ्रेशर उमेदवाराचा तरी ते नक्कीच पात्र असणार आहे याची नोंद घ्यावी.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

या भरतीसाठी उमेदवाराला कमीत कमी 25 हजार पर्यंत वेतन भेटणार आहे व ही नोकरी US Based कंपनी अंतर्गत मिळणार आहे नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे. न मुलाखतीचे दिनांक 11, 12 ,13 ऑक्टोबर 2024 असणार आहे मुलाखतीस जाते वेळेस सर्व महत्त्वाचे कागदपत्रे सोबत असावे.eClerx Pune Bharti 2024

eClerx Pune Walk in 2024

eClerx recruitment 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts “International Chat Process” in the advertisement released in October 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to attend Interview. There are total various Vacancies for the posts all over Maharashtra. The interviews are scheduled on 11th, 12th and 13th October 2024. The Interested Candidates who are eligible can attend interview with all the required documents on the mentioned address within the given last dates. For more details about eClerx Recruitment Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. eClerx Pune Walk in 2024

eClerx Recruitment 2024 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: eClerx भरती 2024

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी प्रायव्हेट जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण विवध जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी इंटरनॅशनल चॅट प्रोसेस या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

वेतन :सदरील भरती साठी वेतन कमीत कमी रु.२५,०००/- पर्यंत आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मुलाखत द्वारा निवड होणार आहे

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा पुणे असणार आहे

eClerx Pune Bharti 2024

eClerx Pune interview Bharti 2024

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.
eClerx Interview २०२४ अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 11,12 ,13 ऑक्टोबर 2024रोजी घेण्यात येणार आहे.
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). eClerx Recruitment 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. eClerx Pune Bharti 2024

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Leave a Comment