BEST मुंबई अंतर्गत नवीन ३५० पदांकरिता Bharti 2025| BEST Mumbai Bharti 2025

BEST Mumbai Bharti 2025: बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट मुंबई अंतर्गत नोकरीचे संधी उपलब्ध झाले आहेत. मित्रांनो या भरतीसाठी राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे, इच्छुक व पात्र उमेदवार आणि तिथे भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा. एकूण 0350 जागांसाठी जागा उपलब्ध आहेत या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ,वेतन ,वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण सर्व सविस्तर माहिती मांडण्यात आली आहे . पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे व पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट सुद्धा खाली दिली आहे याची नोंद घ्यावी. BEST Mumbai Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BEST Mumbai Bharti 2025

बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट मुंबई अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे तरी ते लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. अर्ज करते वेळी सर्व महत्त्वाच्या कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे याची नोंद घ्यावी. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे.

Bombay Electric Supply & Transport (BEST) Mumbai, has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in May 2025. There are total 0350 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Bombay Electric Supply & Transport (BEST) Mumbai 2025 Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. BEST Mumbai Recruitment 2025

बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट मुंबई अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे .या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.BEST Application 2025

हे पण वाचा:
SBI PO Recruitment 2025 स्टेट बँक मेगाभरती 0541 जागा, पदवीधरांना सरकारी नोकरी | SBI PO Recruitment 2025

Bombay Electric Supply & Transport (BEST) Mumbai Recruitment 2025 सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट मुंबई भरती २०२5

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरती मध्ये सरकारी जॉब मिळणार आहे.

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये बस चालक या पदासाठी भरती आहे.

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Form Online Apply Free Tablet Yojana 2025 Form Online Apply| 10वी पास मोफत टॅबलेट योजना, महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 0350 जागांची भरती होणार आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.

हे पण वाचा:
Free Laptop Yojana Maharashtra 2025 मोफत लॅपटॉप योजना , जाणून घ्या संपूर्ण माहिती | Free Laptop Yojana Maharashtra 2025

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
RRB Technician Recruitment 2025.jpg 10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी,तब्ब्ल 6180 जागांसाठी भरती!ऑनलाईन अर्ज करा.|RRB Technician Recruitment 2025

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
NHM Nashik Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Nashik Bharti 2025

Mumbai BEST Bharti 2025 शेवटची तारीख, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी 21 ते 60 वर्ष वयोमर्यादा आहे .

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड परीक्षा द्वारे होणार आहे

अर्ज सुरु होण्याची तारीख : अर्ज सुरु झाले आहेत

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 मुदतवाढ-सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 जागा, लगेच अर्ज करा | Central Bank Vacancy 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 दिवस (07 मे 2025)

Salary Details For BEST Mumbai Job 2025

पदाचे नाववेतनश्रेणी
बस चालकरुपये २०,८५१/- (मूळ वेतन महागाई भत्ता घरभाडेभत्ता) याशिवाय गणवेष भत्ता + भ.नि.नि. ई.एस.आय म.ले. वे. फंड सार्वजनिक सुट्टी भत्ता + बेस्ट बसचा मोफत प्रवासी बस पास एक वर्षानंतर रजा सुविधा + वार्षिक बोनस + दरवर्षी पगारवाढ + नविन भरती प्रशिक्षण भत्ता

उमेदवाराची पात्रता पुढीलप्रमाणे असणार आहे:


या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे किमान वय 21 ते कमाल वय 60 वर्षे असावे.

उमेदवार त्याच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असावे.

हे पण वाचा:
SSC Translator Recruitment 2025 कर्मचारी निवड आयोग या पदासाठी नवीन भरती ,एकूण ०४३७ जागा-लगेच अर्ज करा.| SSC Translator Recruitment 2025

उमेदवाराची आधार नोंदणी असणे गरजेचे आहे.

उमेदवाराचे म्हणजेच अर्जदार अर्ज करणार आहे त्यांचे बँक खाते आधार संलंगण असणे हे गरजेचे आहे.

त्याचे पासबुक झेरॉक्स लागणार आहे.

हे पण वाचा:
SBI PO Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन 0541 पदांसाठी भरती,लगेच अर्ज करा.| SBI PO Bharti 2025

उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन नेता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

BEST Mumbai Bharti 2025 new

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

BEST Vacancy 2025 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Online Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 दिवस (07 मे 2025) आहे.
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Bombay Electric Supply & Transport (BEST) Mumbai Bharti 2025 Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Official Website
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
Bharat Petroleum Recruitment 2025 Bharat Petroleum Recruitment 2025|भारत पेट्रोलियम अंतर्गत नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. BEST Mumbai Application 2024

Frequently Asked Questions- FAQ for BEST Bharti Details 2025

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

हे पण वाचा:
Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अहिल्यानगर अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका व मदतनीस” पदाकरिता भरती| Mahila Balvikas Vibhag Bharti 2025

Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारे निवड होणार आहे

हे पण वाचा:
Rayat Shikshan Sanstha Pune Bharti 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये नवीन नोकरीची संधी, असा करा अर्ज.|Rayat Shikshan Sanstha Pune Bharti 2025

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत:

Ans:या पदासाठी एकूण 0350 रिक्त जागा आहेत.

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

हे पण वाचा:
ECHS Pune Bharti 2025 ECHS पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती,जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.|ECHS Pune Bharti 2025

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये महारष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Maharashtra Free Scooty Yojana 2025 Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.


हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment Date Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?

Leave a Comment