12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत नवीन भरती, लगेच अर्ज करा|Anganwadi Ahilyanagar Bharti 2025

Anganwadi Ahilyanagar Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, अहिल्यानगर अंगणवाडी मदतनीस केंद्र यांच्याकडून सरळसेवी भरती निघाली आहे. एकूण विवध जागांसाठी ही भरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त बारावी पास असाल नक्कीच अर्ज करू शकणार आहात. यामध्ये अर्ज करताना तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्जाची पद्धत ऑफलाइन असणार आहे. अर्ज करण्यास सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२५ आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरती अंतर्गत उमेदवारांना वेतन किती भेटणार आहे, वयोमर्यादा, कोण अर्ज करू शकतात, अनुभवाची गरज आहे का नाही, अर्ज फी सविस्तर माहिती इथे मांडण्यात आली आहे. Anganwadi Ahilyanagar Bharti 2025

Anganwadi Ahilyanagar Bharti 2025

महिला व बाल विकास विभाग अहिल्यानगर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती असणार आहे. सध्या विविध विभागात सरकारी नोकरीचे विविध जागांसाठी भरती निघाली आहे.

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Application Free Tablet Yojana 2025 Application|खुशखबर,10वी पासंसाठी मोफत टॅबलेट योजना, शेवटची संधी.

सदरील भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांनी कमीत कमी 12वी पास असणे गरजेचे असणार आहे व हीच जागा महिलांसाठी राखीव आहे याची नोंद घ्यावी. एकात्मिक बाल विकास सेवा अंगणवाडी ठिकाण व केंद्र क्रमांक इथे दिले आहे व मदतनीस या पदासाठी पदाच्या एकूण विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार जे पात्र व इच्छुक उमेदवार असणार आहे त्यांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या शेवटच्या तारीख की पूर्वीच सादर करायचं आहे. Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

Ahilyanagar the Department of Women and Child  Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the “Anganwadi Madatnis (Anganwadi Helper) posts in the advertisement released in May 2025. There are total various vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Offline application is 13 June 2025.  For more details about Mahila & Bal Vikas Vibhag Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Anganwadi Bharti 2025

महिला व बाल विकास विभाग अहिल्यानगर अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Anganwadi Ahilyanagar Bharti 2025

Department of Women and Child Satara Recruitment 2025 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव :  महिला व बाल विकास विभाग अहिल्यानगर भरती २०२5

हे पण वाचा:
Mahavitaran Yavatmal Bharti 2025 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 0249 रिक्त पदांची भरती.|Mahavitaran Yavatmal Bharti 2025

भरतीचे प्रकार: महाराष्ट्र शासन सरकारी भरती

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 02 जागांची भरती होणार आहे.

हे पण वाचा:
Maha Metro Bharti 2025 मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 0151 पदांसाठी नवीन भरती |Maha Metro Bharti 2025

नोकरी ठिकाण:  अहिल्यानगर

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12वी झाले असावे. Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

हे पण वाचा:
Youth Education & Welfare Society Nashik Bharti 2025 युथ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी नाशिक अंतर्गत नवीन भरती |Youth Education & Welfare Society Nashik Bharti 2025

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
Adivasi Vikas Vibhag Recruitment 2025 आदिवासी विकास विभाग अंतर्गत नवीन भरती,असा करा अर्ज| Adivasi Vikas Vibhag Recruitment 2025

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
NUHM Vasai Virar Bharti 2025 वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विवध पदांसाठी भरती सुरु, पगार 75 हजार | NUHM Vasai Virar Bharti 2025

Anganwadi Ahilyanagar Vacancy 2025 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 35 वर्षे आणि विधवा उमेदवारांसाठी- कमाल ४० वर्षे.

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  १३ जून २०२५

हे पण वाचा:
Rayat Shikshan Satara Bharti 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये थेट मुलाखती द्वारे निवड होणार| Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड मेरीट लिस्ट द्वारे होणार आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर शहर, वेदांत कॉलनी, पहिला मजला, डॉ. साताळकर हॉस्पीटल शेजारी, बागरोजा हडको, दिल्ली गेट, अहिल्यानगर 4140001

अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता|Eligiblity for Ahilyanagar Anganwadi Bharti


१) शैक्षणिक पात्रता – सदरील भरती साठी उमेदवार किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावे .
२) वास्तव्याची अट – सदरील भरती साठी अर्जदार स्थानिक गावातील रहिवासी असणे आवश्यक (ग्रुप ग्रामपंचायत नव्हे).
३) वय – १८ ते ३५ वर्षे (विधवा महिला उमेदवारासाठी – ४० वर्षे).
४) अर्जदाराचे लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र असावे .

हे पण वाचा:
Maharashtra Education Society Pune Bharti 2025 Maharashtra Education Society Pune Bharti 2025| महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत नवीन पदांसाठी भरती.

Anganwadi Recruitment 2025 Application

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Ahilyanagar Anganwadi Jobs 2025 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख १३ जून २०२५ आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 13th June 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Ahilyanagar Anganwadi Jobs 2025
Anganwadi Ahilyanagar Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF

Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
Shikshan Prasarak Mandali Pune Bharti 2025 शिक्षण प्रसारक मंडळी पुणे मध्ये थेट मुलाखते द्वारे भरती 2025|Shikshan Prasarak Mandali Pune Bharti 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

Frequently Asked Questions- FAQ for Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी एकूण 02 रिक्त जागा आहेत.

हे पण वाचा:
Indian Army Bharti 2025 भारतीय आर्मी अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच भरा अर्ज| Indian Army Bharti 2025

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: अंगणवाडी मदतनीस पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

हे पण वाचा:
Hindustan Aeronautics Limited Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत नवीन भरती 2025| Hindustan Aeronautics Limited Bharti 2025

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?

Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

हे पण वाचा:
ISRO Recruitment 2025 इस्रो मध्ये 0351 पदांची उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी! | ISRO Recruitment 2025

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये महाराष्ट्रातील संबंधित रहिवासी उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
11th admission form 2025 ११वी प्रवेशासाठी असा करा ऑनलाईन अर्ज, संपूर्ण प्रक्रिया! 11th Online Admission Form Apply

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.


Leave a Comment