BRO Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे सीमा रस्ते संघटना अंतर्गत सरकारी भरती ची नोकरी उपलब्ध झाली आहे. सीमा रस्ते संघटना अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी 10वी पास,12वी पास,आयटीआय,डिप्लोमा पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो, सीमा रस्ते संघटना अंतर्गत 0411 रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. या भरती अंतर्गत MSW कुक, MSW मेसन, MSW लोहार आणि MSW मेस वेटर या पदांसाठी ही नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ज्या अर्जदारांना अर्ज करायचा आहे त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यायचा आहे . या पदासाठी एकूण 0411 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ असणार आहे . यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. BRO Bharti 2025
BRO Bharti 2025
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन विभाग भरती २०२5 उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .
Border Roads Organization BRO Recruitment has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in February 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 0411 Vacancies for the posts all over India. The last date for online application is 24th February 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Border Roads Organization(BRO) Recruitment Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. BRO Bharti 2025
या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Border Roads Organization(BRO) Bharti Notification 2025
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE
Border Roads Organization(BRO) Bharti 2025 Maharashtra सविस्तर माहिती:
भरतीच नाव: सीमा रस्ते संघटना भरती 2025
कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.
एकूण जागा: एकूण 0411 जागांसाठी भरती निघालेली आहे.
पदाचे नाव: सदरील भरतीसाठी MSW कुक, MSW मेसन, MSW लोहार आणि MSW मेस वेटर या पदासाठी भरती असणार आहे
भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत
वयोमर्यादा – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 18 ते 27 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत. (OBC : 03 | SC/ST : 05 वर्ष सूट)
अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत
अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
BRO Recruitment 2025

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!
✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE
✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE
✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE
✅200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE
✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE
BRO Job 2025 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क नाही
वयोमर्यादा – खुला प्रवर्ग 18 ते 25 वर्ष पर्यंत उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
SC/ST 05 वर्ष सूट
OBC 03 वर्ष सूट
वेतनश्रेणी: पदानुसार आहे
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: कमांडंट GREF सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015
Border Roads Organization(BRO)Recruitment 2025
Border Roads Organization(BRO) Recruitment Notification 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑफलाईन आर्ज या वेबसाईट करायचा आहे (Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार आहे
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).BRO Bharti 2025 Notification
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
| IMPORTANT LINKS | |
| 📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
| येथे क्लिक करा | |
| 🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
| 🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |