CDAC Online Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) अंतर्गत प्रायव्हेट भरती ची नोकरी उपलब्ध झाली आहे. CDAC अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो, प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) पुणे अंतर्गत 0554 रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. या भरती अंतर्गत व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी, प्रकल्प व्यवस्थापक आणि वरिष्ठ प्रकल्प अभियंता या पदांसाठी ही नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ज्या अर्जदारांना अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 असणार आहे . यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. CDAC Online Bharti 2025

CDAC Online Bharti 2025
प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) भरती २०२5 उमेदवारांना प्रायव्हेट जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .
Center of Development of Advanced Computing has issued the notification for the hiring candidates for the Scientist B posts in the advertisement released in November 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 0554 Vacancies for the posts all over India. The online application is started . The last date for online application is 20th February 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about CDAC Pune Recruitment Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Center of Development of Advanced Computing, Online Bharti 2025 Maharashtra
या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. CDAC Bharti 2025
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE
Center of Development of Advanced Computing Pune Bharti 2025 सविस्तर माहिती:
भरतीच नाव: प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) भरती 2024
कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी प्रायव्हेट जॉब असणार आहे.
एकूण जागा: एकूण 0554 जागांसाठी भरती निघालेली आहे.
पदाचे नाव: सदरील भरतीसाठी व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी, प्रकल्प व्यवस्थापक आणि वरिष्ठ प्रकल्प अभियंता या पदासाठी भरती असणार आहे
भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत
अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
CDAC Recruitment 2025
📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!
✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE
✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE
✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE
✅200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE
✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE
CDAC Job 2025 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क आहे
- PwD श्रेणीतील उमेदवार आणि महिला उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण – पुणे
वयोमर्यादा – 30 वर्षे ते 56 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 20 फेब्रुवारी 2025 हे शेवटची तारीख असणार आहे
वेतनश्रेणी: Level 10, ₹56,100 (Starting Basic Pay) – जाहिरात पहा
CDAC Notification 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाईन आर्ज या वेबसाईट करायचा आहे (Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 20 February 2025).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).CDAC Bharti 2025 Notification
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
येथे क्लिक करा | |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |