BECIL अंतर्गत नवीन सरकारी भरती, लगेच अर्ज करा.| BECIL Application 2024

BECIL Application 2024: मित्रांनो, BECIL ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड भरती निघाली आहे. तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत, इथे अर्ज करते वेळेस तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडायचे आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार आणि लवकरात लवकर शेवटच्या तारीखपूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 17 डिसेंबर 2024 आहे याची नोंद घ्यावी, अर्ज करून घ्यायचा आहे ज्यामध्ये संपूर्ण माहिती व बायोडेटा त्यासोबत जोडायचा आहे त्याबरोबर सर्व कागदपत्रे म्हणजेच तुमचे मार्कशीट डिग्री सर्टिफिकेट जर तुमच्याकडे अनुभव असेल तर त्याची कागदपत्र हे सर्व जोडायचं आहे आणि दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला पाठवून द्यायचा आहे. BECIL Offline Bharti 2024

BECIL Application 2024

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया वरिष्ठ प्रोग्रामर / वरिष्ठ विकासक / वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, प्रोग्रामर / विकसक / सॉफ्टवेअर अभियंता, डेटाबेस प्रशासक, हार्डवेअर सहाय्यक, ग्राहक संबंध व्यवस्थापक, ग्राहक सेवा सहयोगी, कायदेशीर सल्लागार या पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी एकूण 013 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अनुभवी व फ्रेशर दोन्ही उमेदवार अर्ज करू शकणार आहात पदानुसार इथे वेगवेगळे शिक्षण निकष दिला आहे. या भरतीसाठी वेतन, पात्रता ,अर्ज करण्याची लिंक इथे सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. BECIL Offline Bharti 2024

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?
Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) Recruitment 2024 has issued the notification for the hiring candidates for the Senior Programmer / Senior Developer / Senior Software Engineer, Programmer / Developer / Software Engineer, Database Administrator, Hardware Assistant, Customer Relations Manager, Customer Care Associates, Legal Consultant posts in the advertisement released in December 2024. There are total 13 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date.  The last date for the  Offline application is 17th of December 2024.  The application should be send by speed post on the mentioned address. The education criteria for the jobs are according to their post. For more details about Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. BECIL Application 2024

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले, उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. BECIL Offline Bharti 2024

Broadcast Engineering Consultants India Limited Recruitment 2024 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया भरती २०२४

भरतीचे प्रकार: सरकारी भरती

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये वरिष्ठ प्रोग्रामर / वरिष्ठ विकासक / वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, प्रोग्रामर / विकसक / सॉफ्टवेअर अभियंता, डेटाबेस प्रशासक, हार्डवेअर सहाय्यक, ग्राहक संबंध व्यवस्थापक, ग्राहक सेवा सहयोगी, कायदेशीर सल्लागार या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 13 जागांची भरती होणार आहे.

नोकरी ठिकाण : सदरील भरती साठी दिल्ली नोकरीचे ठिकाण असणार आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन/ग्रॅज्युएशन/ Degree विविध शाखा मधून झाले असावे. BECIL Bharti 2024

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025
BECIL Application 2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

✅Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

BECIL Vacancy 2024 वेतन, इतर माहिती :

वेतन/ मानधन: सदरील भरती साठी दरमहा 28,000रु. ते 66,000 वेतन असणार आहे

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड परीक्षा द्वारे होणार आहे.

अर्ज शुल्क –

सामान्य/ओबीसी/माजी सैनिक/महिला – रु.590.00

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

SC/ST/ EWS/PH – रु.295.00

अर्ज करण्याची शेवटची तारीख17 डिसेंबर 2024

BECIL Cement corporation of India Ltd (Corporate office, New Delhi) Bharti 2024

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया भरती २०२४ अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 17 डिसेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 17 December 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). BECIL Application 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. BECIL Bharti 2024

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Leave a Comment