MAHA REAT Mumbai Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये अनुभवी उमेदवार पदानुसार अर्ज नक्कीच करू शकणार आहात एकूण विविध जागेसाठी भरती निघाली आहे. अर्ज करण्यासाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार असणार आहे त्यांनी शेवटचे तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे . अर्ज सोबत जे महत्त्वाचे लागणारे कागदपत्रे जोडायचे आहेत व शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच 05 डिसेंबर 2024 पूर्वी पाठवायचा आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. इथे पदानुसार वेगवेगळे शिक्षण असणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी पात्र असणे गरजेचे आहे व शेवटच्या तारखेपूर्वी ते अर्ज पाठवून द्यायचा आहे.MAHA REAT Mumbai Bharti 2024
MAHA REAT Mumbai Bharti 2024
महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई अंतर्गत “खाजगी सचिव व स्वीय सहायक” या पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी एकूण 04 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहात पदानुसार इथे वेगवेगळे शिक्षण निकष दिला आहे. या भरतीसाठी वेतन, पात्रता, अर्ज करण्याची लिंक इथे सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. MAHA REAT Mumbai Bharti 2024
Maharashtra Real Estate Appellate Tribunal (MAHA REAT) Recruitment 2024 has issued the notification for the hiring candidates for the “Private Secretary and Personal Assistant” posts in the advertisement released in November 2024. There are total various vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Offline application is
05th December 2024. The application should be send by speed post or in hand on the mentioned address. The education criteria for the jobs are according to their post. For more details about Maharashtra Real Estate Appellate Tribunal (MAHA REAT) Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Maharashtra Real Estate Appellate Tribunal (MAHA REAT) Recruitment 2024
महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले, उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Maharashtra Real Estate Appellate Tribunal (MAHA REAT) Recruitment 2024
Maharashtra Real Estate Appellate Tribunal (MAHA REAT) Recruitment 2024 सविस्तर माहिती:
विभागाचे नाव : महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई भरती २०२४
भरतीचे प्रकार: सरकारी भरती
पदाचे नाव : सदरील भरती मध्ये खाजगी सचिव व स्वीय सहायक या पदासाठी भरती आहे.
एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 04 जागांची भरती होणार आहे.
कोण अर्ज करू शकतात : महाराष्टार्तील उमेदवार
नोकरी ठिकाण – सदरील भरती साठी मुंबई नोकरीचे ठिकाण असणार आहे
अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे. MAHA REAT Bharti 2024
📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!
✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE
✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE
✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE
✅200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE
✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE
MAHA REAT Vacancy 2024 वेतन, इतर माहिती :
वयोमर्यादा : जाहिरात पाहावे
वेतन/ मानधन: सदरील भरती साठी दरमहा रु. 90,000/- ते रु. 1,10,000/- पर्यंत.
निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड मुलाखत द्वारे होणार आहे.
अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही .
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 डिसेंबर 2024
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१
Maharashtra Real Estate Appellate Tribunal (MAHA REAT) Bharti 2024 Offline Application

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
Maharashtra Real Estate Appellate Tribunal (MAHA REAT) Bharti भरती २०२४ अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख 05 डिसेंबर 2024 शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be accepted at any condition).
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). MAHAREAT Bharti 2024 Offline Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. MAHAREAT Bharti 2024
Frequently Asked Questions- FAQ for MAHAREAT Recruitment 2024
Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?
Ans:या पदासाठी एकूण 04 रिक्त जागा आहेत.
Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?
Ans: खाजगी सचिव व स्वीय सहायक पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे
Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?
Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?
Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी नाही
Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??
Ans: सदरील भरती साठी अनुभवी उमेदवर अर्ज करू शकतात