DTP Maharashtra Bharti 2024| महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण अंतर्गत १२वि पास उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी,एकूण १५४ जागांसाठी भरती.

DTP Maharashtra Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत 154 जागांसाठी भरती निघाली आहे. या विभागाअंतर्गत पुणे/ कोकण/ नागपूर /नाशिक /औरंगाबाद/ अमरावती विभागातील 12वी उतरणीत व पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत अरेरेख रिक्त आणि कनिष्ठ अरेरे या रिक्त पदांसाठी एकूण 154 जागांसाठी भरती निघालेली आहे या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावे लागणार आहे संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in यासंकेतस्थळावर दिनांक 18/ 10 /2024 पासून अर्ज उपलब्ध होणार आहे व उमेदवाराला अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 असणार आहे. DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील  अंतर्गत कनिष्ठ आरेखक, आरेखक या पदासाठी भरती असणार आहे. सध्या विविध विभागात सरकारी नोकरीचे विविध जागांसाठी भरती निघाली आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

सदरील भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांनी कमीत कमी बारावी पास असणे गरजेचे असणार आहे . पदाच्या एकूण 154 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार जे पात्र व इच्छुक उमेदवार असणार आहे त्यांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याच्या शेवटच्या तारीख की पूर्वीच सादर करायचं आहे.DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024

Department of Town Planning and Valuation Maharashtra Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the , Pune, Konkan, Nagpur, Nashik, Sambhaji Nagar, Amravati Division. DTP Maharashtra Recruitment 2024 (Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti /DTP Maharashtra Bharti 2024) for 154 Junior Draftsman (Group-C) & Tracer (Group-C) Posts posts in the advertisement released in October 2024. There are total 154 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Online application is  17th November 2024. For more details about Mahila & Bal Vikas Vibhag Sangli Anganwadi Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. DTP Maharashtra Bharti 2024

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. DTP Maharashtra Bharti 2024

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

Department of Town Planning and Valuation Maharashtra Recruitment 2024 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण  विभाग भरती २०२४

भरतीचे प्रकार: महाराष्ट्र शासन सरकारी भरती

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये कनिष्ठ आरेखक (गट-क),अनुरेखक (गट-क) या पदासाठी भरती आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 154 जागांची भरती होणार आहे.

नोकरी ठिकाण –  पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे. Department of Town Planning and Valuation Maharashtra Bharti 2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

Maharashtra DTP Vacancy 2024 इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 45 वर्षे

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

अर्ज शुल्क – सदरील भरती साठी अर्ज फी आहे

  • अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
  • राखीव प्रवर्ग – रु. 900/-

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड परीक्षा द्वारे होणार आहे.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: १८ ऑक्टोबर 2024.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ नोव्हेंबर 2024.

DTP Maharashtra Recruitment 2024 Application

DTP Maharashtra Jobs 2024 Salary Details

पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ आरेखक 25500/- to 81100/-

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती २०२४ अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाइन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form online Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 17 नोव्हेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 17th November 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Pune DTP Online Bharti 2024 Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
जाहिरात PDF

Online Apply (ऑनलाईन अर्ज)[Starting 18th October 2024]

🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.

Frequently Asked Questions- FAQ for Department of Town Planning and Valuation Maharashtra Bharti 2024

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Ans:या पदासाठी एकूण 154 रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: कनिष्ठ आरेखक, आरेखक पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 18 ऑक्टोबर 2024 पासून सुरु झाली आहे.

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

Leave a Comment