Mumbai Port Authority Bharti 2024| मुंबई पोर्ट अंतर्गत विविध पदांसाठी उमेदवारांना नोकरीची संधी.

Mumbai Port Authority Bharti 2024:नमस्कार मित्रांनो मुंबई पोर्ट ऑथेरिटी अंतर्गत उमेदवारा नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे मुंबई फोर्ट म्हणजेच बंदर प्रधिकरण अंतर्गत महाराष्ट्रात परमनंट भरतीची जाहिरात आली आहे ज्यामध्ये उमेदवारांना विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे या नोकरी अंतर्गत खूप चांगले चांगले पगार सुद्धा मिळणार आहे. ज्या उमेदवारांना नोकरीची गरज आहे व अनुभव आहे त्यांनी इथे लवकरात लवकर अर्ज करून नोकरीची लाभ करून घ्यायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


मुंबई पोस्ट ऑथेरिटी म्हणजेच मुंबई बंदर प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरु झालेले आहेत .अर्ज करायसाठी तुम्हाला ऑफिशियल अधिकृत वेबसाईट वरून 31 ऑगस्ट 2024 पासून उमेदवार अर्ज करू शकणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे याची नोंद घ्यावी.Mumbai Port Authority Bharti 2024

Mumbai Port Authority Bharti 2024

मुंबई बंदर प्राधिकरण अंतर्गत सीनियर अकाउंट ,ऑफिसर असिस्टंट, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअ,र एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर ,हिंदी ट्रांसलेटर अशा विविध पदांसाठी भरती आहे या पदांसाठी पदवी पूर्ण झाली असावी व ज्या उमेदवारांना अनुभव आहे तेच उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहेत अर्ज करते वेळेस तुम्हाला अर्जाची फी भरावी लागणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

मुंबई पोर्ट ऑथेरिटी होणाऱ्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 31 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशभरात राबविली जात आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे या भरतीचे अर्ज लिहिण्याची लिंक जाहिरात पात्रता वेतन याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी.

Mumbai Port Authority Bharti 2024, Ministry of Ports , Shipping and Waterways , Government of India has issued the notification for the hiring candidates for the “Senior Accounts Officer, Assistant Executive Engineer(Civil), Assistant Executive Engineer(Mechanical /Electrical),Assistant Executive Engineer(Telecom/ Electronics), Executive Engineer, Assistant Traffic Engineer, Hindi Translator” posts in the advertisement released in August 2024. There are total various vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Online application is 27th September 2024.  For more details about Mumbai Port Authority Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Mumbai Port Authority Bharti 2024

मुंबई बंदर प्राधिकरण कंपनी लिमिटेड अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी अनुभवी उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Mumbai Port Authority Vacancy 2024

Mumbai Port Authority Recruitment 2024 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : मुंबई बंदर प्राधिकरण भरती २०२४

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

भरतीचे प्रकार: केंद्र सरकारी भरती

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये सीनियर अकाउंट ,ऑफिसर असिस्टंट, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअ,र एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर ,हिंदी ट्रांसलेटर या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण विवध जागांची भरती होणार आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

नोकरी ठिकाण –  सदरील भरती साठी मुंबई हेय नोकरीचे ठिकाण असणार आहे

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी झाले असावे. Mumbai Port Authority Bharti 2024

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.
Mumbai Port Authority Bharti 2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

Mumbai Port Authority Vacancy 2024 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 35 वर्षे.

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

वेतन/ मानधन: सदरील भरती साठी दरमहा २९,६०० ते १,६०,०००

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड परीक्षा द्वारे होणार आहे.

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.
  • All other candidates (other than SC/ ST/PwBD): Rs.750(Intimation Charges Only)+ 18%GST
  • SC/ ST/PwBD candidates: Rs. 250/- (Intimation Charges Only) +GST @18%

अर्ज सुरु होण्याची तारीख: ३१ ऑगस्ट 2024.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2024 

Mumbai Port Trust 2024 Application

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

महाराष्ट्रा मुंबई बंदर प्रधिकरण भरती २०२४ अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख २७ सप्टेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is २७th September 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Mumbai Port Authority Bharti 2024 Online Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Mumbai Port Authority Bharti 2024 Online Application

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Frequently Asked Questions- FAQ for Mumbai Port Authority Bharti 2024

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी एकूण विवध रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Ans:  सीनियर अकाउंट ,ऑफिसर असिस्टंट, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअ,र एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर ,हिंदी ट्रांसलेटर पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?

Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी All other candidates (other than SC/ ST/PwBD): Rs.750(Intimation Charges Only)+ 18%GST

SC/ ST/PwBD candidates: Rs. 250/- (Intimation Charges Only) +GST @18% आहे.

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Satara NHM Bharti 2025 सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| Satara NHM Bharti 2025

Ans: या भरतीमध्ये अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.


Leave a Comment