Shop Act License Online Maharashtra|शॉप ॲक्ट लायसन्स काढा आपल्या मोबाईलवरून फक्त 23 रुपयेत.

Shop Act License Online Maharashtra:मित्रांनो तुम्ही जर नवीन बिजनेस सुरु करणार असाल किंवा नवीन दुकान सुरू करणार असाल त्यासाठी त्याच्या आस्थापनासाठी म्हणजेच एस्टॅब्लिशमेंट साठी तुम्हाला शॉप ॲक्ट लायसन्स खूप सोप्या पद्धतीने काही मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने काढता येणार आहे.

शॉप ॲक्ट लायसन्स म्हणजेच साधारण भाषेत त्याला गुमास्ता लायसन्स असेही म्हटलं जात. शॉप ॲक्ट लायसन्स हे जे दुकानदार आहेत त्यांच्या दुकानासाठी काढले जाते. जे दुकानदार नवीन दुकानाची स्थापना करणार आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे ते आहे व मस्त लायसन्स म्हणजेच शॉप ॲक्ट लायसन्स. याबद्दल सविस्तर माहिती आपण खाली दिलेली आहे ते पूर्णपणे वाचून घ्या, लायसन्स फक्त पाच मिनिटांमध्ये मोबाईल मधून ही तुम्ही काढू शकता. शॉप ॲक्ट लायसन्स काढण्यासाठी पुढील काही प्रोसेस आहे ते तुम्ही स्टेप वाईज अनुसरण करा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचणीला तोंड द्यावे लागणार नाही शॉप ॲक्ट लायसन्स तुमच्या व्यवसायासाठी एक खूप महत्त्वाचे भाग आहे.Shop Act License Online Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Shop Act License Online Maharashtra Process

बरेच नवीन दुकानदारांना शॉप ॲक्ट लायसन्स बद्दल माहिती नसते आपण ते पहिल्यांदा जाणून घेऊया की नक्कीच शॉप ॲक्ट लायसन्स म्हणजे काय शॉप ॲक्ट लायसन्स म्हणजे जे दुकान तुम्ही चालवणार आहे त्याचा परवाना काढायला लागतो ज्या पद्धतीने तुम्ही गाडीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स काढता म्हणजे तुम्हाला गाडी चालवण्यासाठी परवाना मिळून जातो तसेच शॉप म्हणजेच दुकान तुमचं चालवण्यासाठी शॉप ॲक्ट लायसन्स किंवा दुकान कायदा परवाना किंवा गुमास्ता लायसन्स हे अनिवार्य आहे.Shop Act License Online Maharashtra

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update
Shop Act License Online Maharashtra Process

Shop Act License का महत्त्वाचे आहे??

तुम्ही जर व्यवसायात नवीन असाल किंवा तुमचा व्यवसाय नवीन असेल एखाद्या व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या व्यवसायासाठी तुमच्याकडे परवाना असणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमच्या व्यवसाय बाबत किंवा तुमच्या सोबत कोणते गैरव्यवहार होऊ नये, म्हणून या व्यवसायासाठी शॉप ॲक्ट लायसन्स अनिवार्य आहे . यामध्ये काही दुकानदार चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करतात व्यवसाय करत असताना तुम्ही व्यवसाय चुकीच्या पद्धतीने करायचा असेल किंवा त्यासाठी लोन घ्यायचा असेल तुमचा व्यवसाय जर वाढवायचा असेल या सर्व गोष्टींसाठी शॉप ॲक्ट लायसन्स गरजेचे आहे.Shop Act License Online Maharashtra

शॉप ॲक्ट लायसन्स आवश्यक कागदपत्र| Shop Act License Important Documents

शॉप ॲक्ट लायसन्स काढण्यासाठी काही कागदपत्र आवश्यक असतात ते खालील प्रमाणे आहे :

  • दुकानदाराचे आधार कार्ड (100kb jpg)
  • फोटो (२0kb jpg)
  • तुमची सही (२0kb jpg)
  • तुमच्या दुकानाचा फोटो(100kb jpg)
  • स्वयंघोषणापत्र(३०0kb jpg)

शॉप ॲक्ट लायसन्स मोबाईल मध्ये कसे काढावे| Shop Act License in Mobile

शॉप ॲक्ट लायसन्स तुम्ही मोबाईल मधून सुद्धा काढू शकता. तुमच्या घरी बसून पाच मिनिटात काढू शकता. मोबाईल मध्ये डॉक्युमेंट कसे स्कॅन करायचे शॉप ॲक्ट लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला जर शॉप ॲक्ट लायसन्स तुमच्या मोबाईल मध्ये काढायचा असेल तर वरील दिलेले सर्व कागदपत्रांचे फोटो मोबाईल मध्ये काढून त्यांना क्रॉप करून घ्यावे जे साईट दिलेली आहे त्या साईज नुसार तो फोटो करून घ्यावे व त्यानंतर ते फोटो पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट करून घ्यावे.Gumasta Registration

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

तुम्हाला या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ वेबसाईट वरती जायचं आहे.

तिथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती त्याच्यामध्ये भरायचे आहे .

ते फॉर्म भरल्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स ची लिस्ट दिलेली आहे ते अपलोड करून ऑनलाईन पद्धतीने फी भरायची आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

पाच ते दहा मिनिटांमध्ये तुमचं शॉप ॲक्ट लायसन्स तयार होऊन जाईल व ते मोबाईल मधून काढण्यासाठी तुम्ही ते डाऊनलोड सुद्धा करू शकता.Shop Act License Online Maharashtra

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

शॉप ॲक्ट लायसन्स काढण्यासाठी किती पैसे लागतात म्हणजेच किती फी लागते?? Shop Act License Fees?

शॉप ॲक्ट लायसन्स काढण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये 23 रुपये 60 पैसे इतकेच लागते परंतु ही फक्त शॉप ॲक्टची फी आहे तुम्ही जर एखाद्या सेतू केंद्रावर शॉप ॲक्ट लायसन्स काढायला गेला तर त्यापेक्षाही जास्त फी लागू शकते कारण त्यामध्ये जो तुम्हाला शॉप ॲक्ट लायसन्स काढून देणार आहे त्याची फी सुद्धा लावली जाते हे लक्षात घ्या. Shop Act License Online Maharashtra

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

शॉप ॲक्ट लायसन्स अधिकृत लिंक वरती कसे काढावे| Shop Act License Official Website

नमस्कार मित्रांनो लायसन्स ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरता येतो, पण त्यासाठी पोर्टलवर आधी नोंदणी करून तुमचे अकाउंट तयार करावे लागेल. म्हणून सर्वप्रथम पोर्टलवर न्यू यूजर यावर क्लिक करा इथे अकाउंट तुम्हाला दोन प्रकारे तयार करता येते मोबाईल नंबर आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करून यापैकी, आपण पहिला ऑप्शन निवडून त्यासाठी इथे टिक करा .

लिस्ट मधून तुमचा जिल्हा सिलेक्ट करा व पुढे मोबाईल नंबर टाईप करून सेंड ओटीपी(OTP) बटन क्लिक करा .

त्यानंतर आलेला ओटीपी या ठिकाणी टाईप करून तो व्हेरिफाय करा, मित्रांनो अकाउंट साठी तुम्हाला एक युजर नेम सेट करावा लागेल.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

ते युजर नेम बॉक्समध्ये टाईप करा नंतर तुम्हाला अकाउंट साठी पासवर्ड तयार करावा लागेल, तो पासवर्ड लाल रंगात दिलेल्या सूचनानुसार टाईप करा किंवा तयार करा आणि सेम पासवर्ड पुढच्या बॉक्समध्ये टाईप करून तो कन्फर्म करा .

नंतर डिक्लेरेशनचा हा बॉक्स TICK करून रजिस्टर बटन क्लिक करा.

तर अशाप्रकारे तुम्ही तुमचे अकाउंट या पोर्टलवर आता तयार केले आहे.

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

आता अकाउंट लॉगिन करण्यासाठी पुन्हा या पेजवर तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड एंटर करायचे आहे.

तसेच दिलेल्या कॅप्चा कोड हे टाईप करायचा आहे. नंतर लिस्ट मधून तुमचा जिल्हा सिलेक्ट करा आणि लॉगिन बटन हिट करा.

अकाउंट लॉगिन झाल्यानंतर होम पेजवर असलेल्या इतकं जरी टाईप केलं तरी शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन हा ऑप्शन आपल्याला मिळतो ,तसेच डाव्या बाजूच्या ऑप्शन पैकी जर तुम्ही इंडस्ट्रीज एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंट या ऑप्शन मधल्या सब डिपार्टमेंटच्या लिस्ट मधून लेबर डिपार्ट मेंट ऑफ त्यानंतर उपलब्ध सुविधांपैकी पुन्हा शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन बटन क्लिक करूनही आपल्याला प्रोसेस करता येते.

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

याचा अर्थ शॉप ॲक्ट लायसन्स काढण्यासाठी जी सर्विस तुम्हाला दोन प्रकारे करता येते , तर तुम्ही इथे आता सर्च बार मध्ये टाईप केल्यानंतर ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत.

पुढच्या पेजवर रजिस्ट्रेशन टाईप मध्ये लायसन्स इंडिविज्युअल म्हणजे स्वतःसाठी हवे आहेत की ऑर्गनायझेशन फॉर्म कंपनी यासाठी ते सिलेक्ट करा .

आपण इंडिविज्युअल ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत, म्हणजे स्वतःसाठी आपल्याला लायसन्स पाहिजे आहे. त्यानंतरच्या पेजवर डाव्या बाजूच्या शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट एप्लीकेशन असलेल्या सेल्फ डिक्लेरेशन वर क्लिक करा.

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

हे डिक्लेरेशन किंवा स्वघोषणापत्र तुम्हाला प्रिंट करायचा आहे ते व्यवस्थित वाचून त्यावर सही करायचे आहे जे नंतर आपल्याला पुन्हा फोटो काढून किंवा स्कॅन करून अर्जासोबत अपलोड करायचे आहे .

आता पुन्हा या पेजवर शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट एप्लीकेशन या मेनू खाली असलेला एप्लीकेशन फॉर्म या ऑप्शन वर क्लिक करा आणि पहिला ऑप्शन टिक करून त्या कालचे कन्फर्म बटन क्लिक करा.

आता आपल्याला आलेला हा ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे सर्वप्रथम तुमचा जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर तसेच इथे तुमच्या जिल्ह्यातील तुम्हाला अर्ज करायचा आहे ते ऑफिसियल लिस्ट मधून सिलेक्ट करा त्याखाली तुमच्या आस्थापनाचे म्हणजे एस्टॅब्लिशमेंटचे किंवा दुकानाचे नाव काय ते इंग्रजीमध्ये टाईप करा पुढे ते आपोआप मराठी मध्ये डिस्प्ले केले जाईल जर याआधी तुम्ही कधी नोंदणी केली असेल तर ती कशी केली होती ऑनलाईन केली होती की यापैकी एक सिलेक्ट करा आणि पहिल्यांदा जर नोंदणी करत असाल तर न्यू रजिस्ट्रेशन हा ऑप्शन सिलेक्ट करा.

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

त्यानंतर तुमची आस्थापना किंवा दुकान कोणत्या जागी आहे त्याचा संपूर्ण पत्ता पिन कोड सहित भरा मोबाईल नंबर म्हणजे ज्या जागी तुमची आस्थापना किंवा दुकान आहे ती जागा स्वतःची की भाड्याने ते सिलेक्ट करा आता इथे तुम्ही व्यवसाय किंवा आस्थापना किंवा तुमचे दुकान कधी सुरू केले ते तारीख या कॅलेंडरच्या साह्याने सिलेक्ट करा पुढे व्यवसाया व्यवसाय प्रायव्हेट आहे की पब्लिक योग्य तो ऑप्शन निवड ून वर्कर्स म्हणजेच तुमच्या दुकानात किती व्यक्ती काम करत आहेत त्याची माहिती द्या जसे किती पुरुष किंवा किती महिला आहेत आणि इत्यादी .

विचारलेली माहिती भरा जर व्यवसाय तुमच्याच नावावर असेल तर मालकाचे संपूर्ण नाव इथे तुमचे नाव टाका, तसेच तुमचा रहिवासी पत्ता त्या खालीवर पत्त्याच्या ठिकाणी ,आधार नंबर, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि स्टेट्स किंवा डेसिग्नेशन्स म्हणजे तुमचे पद काय आहे.

या ठिकाणी प्रोप्रायटर असे टाकायचे आहे . आस्थापनेसाठी कोणी मॅनेजर असेल म्हणजे व्यवस्थापक असेल तर त्याचेही माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे .त्यानंतर टाईप ऑफ ऑर्गनायझेशन सिलेक्ट करा त्याखाली मालकाच्या कुटुंबातील कोणी मध्ये किंवा दुकानांमध्ये काम करत असेल तर त्याचे संपूर्ण नाव टाईप करा .

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

इथे आपोआप पुढच्या बॉक्समध्ये मराठीमध्ये डिस्प्ले केले जाईल नंतर हे डिक्लेरेशन वाचून हा बॉक्स चेक करा आणि सेव्ह डिटेल्स हे बटन क्लिक कर माहिती सेव झाल्यानंतर.

तुम्हाला एक युनिक एप्लीकेशन आयडी मिळेल त्यासमोर शेवटी अपलोड डॉक्युमेंट चा ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा .

इथे तुम्हाला तुमचा फोटो तुमच्या सही चा फोटो याआधी प्रिंट केलेले सेल्फ डिक्लेरेशन ही सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

साइज मध्ये असायला पाहिजे हे सर्व एकेक करून अपलोड करून घ्या ,इथे compulsory तुम्हाला तुमच्या आस्थापनेचा म्हणजेच तुमच्या दुकानाचा फोटो अपलोड करायचा आहे .

हा फोटो कंपल्सरी आहे त्याशिवाय लायसन्स मिळणार नाही. ज्याचे कृपया नोंद घ्या आता खाली अपलोड डॉक्युमेंट बटन क्लिक करा डॉक्युमेंट्स अपलोड सक्सेस होईल यावर ओके क्लिक करा.

यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावे लागेल जे आहे तेवीस रुपये साठ पैसे फक्त त्यासाठी इथे कन्फर्म बटन क्लिक करा नंतर आलेल्या ऑप्शन पैकी एक पेमेंट ऑप्शन वापरून पेमेंटची प्रोसेस पूर्ण करा म्हणजे लगेच तुमचे लायसन्स तुम्हाला डाऊनलोड करता येईल .

हे पण वाचा:
IBPS PO Bharti 2025 IBPS PO अंतर्गत पदवीधरांना 5208 पदांसाठी जंबो भरती,लगेच अर्ज करा.| IBPS PO Bharti 2025

आता पेमेंट पूर्ण झाले असून या पेजवर तुम्हाला उजव्या बाजूला दोन नवीन ऑप्शन दिसते डाऊनलोड इंतीमेशन रिसेट आणि डाऊनलोड फॉर्म जो आपण फॉर्म भरला आहे तो तुम्हाला डाऊनलोड करता येईल आणि डाऊनलोड हे म्हणजेच तुमचे शॉप ॲक्ट लायसन्स तर यावर क्लिक करून ते तुम्हाला अशा प्रकारे प्रिंट आणि डाऊनलोड करता येते .

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃Shop Act License Official Websiteयेथे क्लिक करा
✅Maharashtra Shop and Establishment Act 2017 copyयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

हे पण वाचा:
BHEL Bharti 2025 10वी,ITI उमेदवारांना 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये ऑनलाईन अर्ज सुरु। BHEL Bharti 2025

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Update

हे पण वाचा:
SBI PO Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन सरकारी भारती-लगेच अर्ज करा| State Bank of India Bharti 2025

Leave a Comment