RBI Summer Internship 2025| रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्याची नवीन संधी, लगेच अर्ज करा.

RBI Summer Internship 2025: नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची माहिती आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत तुम्हाला इंटर्नशिप करण्याची खूप मोठी संधी आली आहेत. तुम्हाला जर इंटर्नशिप करायचे असेल तर नक्कीच येते अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज करताना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे व अर्जाची मुदत 15 ऑक्टोबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी या दिलेल्या तारखांमध्ये अर्ज करावे लागणार आहे.RBI Summer Internship 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RBI Summer Internship 2025

आरबीआय समर इंटर्नशिप 2025 साठी प्लेसमेंट देशांतर्गत आणि परदेशी विद्यार्थी असणार आहे त्यांना प्रत्यक्षात सेंट्रल बँकिंग मध्ये इंटर्नशिप करण्याची सेंट्रल बँकेतील तज्ञ आणि व्यावसायिकांचे मार्गदर्शनाने सेंट्रल बँकेची सर्व प्रोजेक्ट्स वरती काम करण्याची हाती घेण्याची संधी मिळणार आहे 15 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहात.

Reserve Bank of India Internship 2025 is for Students pursuing a) post-graduate courses b) Integrated five-year courses in Management / Statistics / Law / Commerce / Economics / Econometrics / Banking / Finance c) Three-year full time professional bachelor’s degree in Law from reputed Institutions / Colleges located in India. Students who are currently in the penultimate year of their course can only apply for the summer placement.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025

Reserve Bank of India Internship Details | रिझर्व बँक ऑफ इंडिया स्टुडंट्स / विद्यार्थी

कोणते विद्यार्थी आहे पात्र??

  • ज्या विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रम कम्प्लीट केला आहे.
  •  व्यवस्थापन / सांख्यिकी / कायदा / वाणिज्य / अर्थशास्त्र / अर्थमिती / बँकिंग / वित्त मधील एकात्मिक पाच वर्षांचे अभ्यासक्रम
  • भारतातील नामांकित संस्था/महाविद्यालयांमधून कायद्यातील तीन वर्षांची पूर्णवेळ व्यावसायिक पदवी. जे विद्यार्थी सध्या त्यांच्या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात आहेत ते फक्त समर प्लेसमेंटसाठी अर्ज करू शकतात.RBI Summer Internship 2025
RBI Summer Internship 2025

How to apply RBI Internship 2025 ??

अर्ज पद्धत?

ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे पात्र विद्यार्थिनी समर प्लेसमेंट ऑनलाईन वेबसाईट वरती जाऊन संपूर्ण माहिती भरावी व मागील वर्षाच्या 15 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर या कालावधीतील पुढील वर्षाच्या एप्रिल पासून इंटर्नशिप साठी ऑनलाईन अर्ज करावा.

अर्जदाराने सर्व माहिती सविस्तरपणे भरावे ज्यामध्ये संपूर्ण पर्सनल डिटेल्स कॉलेज डिटेल्स व जे कागदपत्रे डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करावे.

Stipend RBI Internship 2025

समर प्रशिक्षणार्थी दरमहा ₹20,000/- मासिक स्टायपेंड मिळेल. 

हे पण वाचा:
Maharashtra Free Scooty Yojana 2025 Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.

बाहेरगावच्या प्रशिक्षणार्थींनी स्वतःहून निवास व्यवस्था करणे आवश्यक आहे.RBI Summer Internship 2025

निवड / Selection Process for RBI Internship 2025

– बँक दरवर्षी समर प्लेसमेंटसाठी जास्तीत जास्त 125 विद्यार्थ्यांची निवड करते. 

– पुढील वर्षाच्या जानेवारी/फेब्रुवारी महिन्यात, शॉर्ट-लिस्टेड उमेदवारांची मुलाखत कार्यालयात घेतली जाईल. 

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment Date Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?

– शॉर्ट-लिस्टेड आउटस्टेशन उमेदवारांना यासाठी RBI च्या कार्यालयात आणि परत जाण्याचा प्रवास खर्च सहन करावा लागेल. 

– निवडलेल्या विद्यार्थ्यांची नावे फेब्रुवारी/मार्च महिन्यात कळवली जातात.

– निवडलेल्या आउटस्टेशन उमेदवारांना प्रोजेक्ट हाती घेण्यासाठी त्यांच्या/तिच्या संस्थेच्या ठिकाणापासून समर प्लेसमेंटच्या ठिकाणापर्यंत रेल्वेने (किंवा समतुल्य रक्कम) AC II टियर परतीच्या भाड्याची परतफेड केली जाईल.

हे पण वाचा:
Bank of Baroda Recruitment 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भारती, असा करा अर्ज.|Bank of Baroda Recruitment 2025

परदेशी विद्यार्थी / Foreigner Student Internship Process

Who can apply for RBI Internship 2025/कोण अर्ज करू शकते?

 अर्थशास्त्र, वित्त, बँकिंग, व्यवस्थापन, कायदा (पाच वर्षांचा प्रोग्रॅम) आणि परदेशातील विद्यापीठे/संस्थांमधील संबंधित क्षेत्रात उच्च  शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. 

अर्ज कसा करायचा? 

पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज भरावा आणि पुढील पत्त्यावर मेल करावा.

मुख्य महाव्यवस्थापक

हे पण वाचा:
Maharashtra Free Laptop Yojana 2025 मोफत लॅपटॉप कसे मिळवायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता| Maharashtra Free Laptop Yojana 2025

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 

मानव संसाधन व्यवस्थापन विभाग (प्रशिक्षण आणि विकास विभाग),

 सेंट्रल ऑफिस, 21 वा मजला,

हे पण वाचा:
SSC CGL Recruitment 2025 सर्वात मोठी भारती- कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ रिक्त पदांसाठी नोकरी, लगेच अर्ज करा.| SSC CGL Recruitment 2025

 सेंट्रल ऑफिस बिल्डिंग, 

शहीद भगतसिंग रोड, 

मुंबई – 400 001

हे पण वाचा:
RRB Technician Bharti 2025 10वी पास उमेदवारांना तब्बल 6180 जागांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, असा करा अर्ज.|RRB Technician Bharti 2025

अर्जाची ॲडव्हान्स प्रत ई-मेल केली जाऊ शकते.

अर्ज केव्हा करायचा?

  •  पुढील वर्षाच्या जुलैपासून सुरू होणाऱ्या इंटर्नशिपसाठी मागील वर्षाच्या १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान वरील पत्त्यावर अर्ज पाठवावेत. 
  • या तारखेनंतर मिळालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. 

कालावधी Internship Period

दरवर्षी जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत समर प्लेसमेंटचा असतो ,सामान्य कालावधी जास्तीत जास्त तीन महिन्यांचा असेल.

निवड / Selection Process

अर्जदारांना त्यांच्या निवडीबद्दल दरवर्षी 15 फेब्रुवारीपूर्वी  माहिती दिली जाईल जसे की अभ्यासाचे क्षेत्र/विषय, बँकेचा संबंधित विभाग इ. 

हे पण वाचा:
Samaj Kalyan Vibhag Bharti 2025 Samaj Kalyan Vibhag Bharti 2025| 10वी पास उमेदवारांना समाज कल्याण विभागात नोकरीची संधी.

Summer Internship Place उन्हाळी प्रशिक्षणाचे ठिकाण  

निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना फक्त मुंबई येथे असलेल्या बँकेच्या केंद्रीय कार्यालयात प्रोजेक्ट हाती घेणे आवश्यक आहे. 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢JSW उडान स्कॉलरशिप अर्ज करण्यासाठीOnline Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment