ONGC Bharti 2025| ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 108 जागांची भरती

ONGC Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आली आहे  नैसर्गिक वायू आणि तेल महामंडळ अंतर्गत सरकारी भरती ची नोकरी उपलब्ध झाली आहे . नैसर्गिक वायू आणि तेल महामंडळअंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत . या भरतीसाठी दहावी पास,12वी पास,डिप्लोमा, डिग्री , पदवी,ITI उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत व दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीचा लाभ घेऊ शकणार आहात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो,नैसर्गिक वायू आणि तेल महामंडळ  (ONGC) अंतर्गत 108 रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. या भरती अंतर्गत ट्रेड,पदवीधर अप्रेंटीस,डिप्लोमा अप्रेंटीस या पदांसाठी ही नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ज्या अर्जदारांना अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यायचा आहे . या पदासाठी एकूण 108 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 असणार आहे . यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.

तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे .भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. ONGC Recruitment 2025 Application

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया
ONGC Bharti 2025

ONGC Bharti 2025

नैसर्गिक तेल आणि वायू महामंडळ भरती २०२5 उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

Oil and Natural Gas Corporation Recruitment has issued the notification for the hiring candidates for the various posts “Geologist, Geophysicist (Surface), Geophysicist (Wells), AEE(Production) – Mechanica, AEE(Production) – Petroleum, AEE(Production) – Chemical, AEE(Drilling) – Mechanical, AEE(Drilling) – Petroleum, AEE (Mechanical), AEE (Electrical) in the advertisement released in January 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 108 Vacancies for the posts all over India. The online application is started. The last date for online application is 24th January 2025.The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Oil and Natural Gas Corporation Recruitment Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Oil and Natural Gas Corporation Bharti 2025 Online

या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.ONGC Bharti 2025

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

ONGC Bharti 2025 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: नैसर्गिक तेल आणि वायू महामंडळ भरती 2025

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 108 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी भूवैज्ञानिक, भूभौतिकशास्त्रज्ञ (पृष्ठभाग), भूभौतिकशास्त्रज्ञ (विहिरी), AEE(उत्पादन) – मेकॅनिकल, AEE(उत्पादन) – पेट्रोलियम, AEE(उत्पादन) – केमिकल, AEE(ड्रिलिंग) – यांत्रिक, AEE(ड्रिलिंग) – पेट्रोलियम, AEE (मेकॅनिकल) ), AEE (इलेक्ट्रिकल) या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे

ONGC Online Bharti 2025

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

✅Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

ONGC Job 2025 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क आहे

  • GEN/EWS/OBC -1000/-*
  • SC/ST/PwBD – कोणतेही शुल्क नाही

वयोमर्यादा – खुला प्रवर्ग 26 ते 27 वर्ष पर्यंत उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

हे पण वाचा:
Satara NHM Bharti 2025 सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| Satara NHM Bharti 2025

SC/ST 05 वर्ष सूट

OBC 03 वर्ष सूट

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 24 जानेवारी 2025 हे शेवटची तारीख असणार आहे

हे पण वाचा:
IBPS PO Bharti 2025 IBPS PO अंतर्गत पदवीधरांना 5208 पदांसाठी जंबो भरती,लगेच अर्ज करा.| IBPS PO Bharti 2025

वेतनश्रेणी: Rs. 60,000/– to Rs. 1,80,000/- per month.

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा महाराष्ट्र असणार आहे

ONGC Recruitment 2025

हे पण वाचा:
BHEL Bharti 2025 10वी,ITI उमेदवारांना 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये ऑनलाईन अर्ज सुरु। BHEL Bharti 2025
Oil and Natural Gas Corporation Recruitment Notification 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 24 जानेवारी 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 24 January 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).ONGC Bharti 2025 Notification
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment