Namo Shetkari Sanman Yojana 4th Installment| खुशखबर, नमो शेतकरी योजनेच्या चौथा हप्ता आता जमा होणार तुमच्या खात्यात जाणून घ्या सविस्तर माहिती.

Namo Shetkari Sanman Yojana 4th Installment: नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व बंधूंसाठी खुशखबर आलेली आहे एक महत्त्वाचे अपडेट आलेली आहे नमो शेतकरी योजना चा चौथा हप्ता तुम्हाला लवकरात लवकरच भेटून जाणार आहे तुमच्या खात्यात तुमचे पैसे येऊन जाणार आहे सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे ते तुम्ही ते पाहू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सर्व शेतकरी बंधूंना ही खूप महत्त्वाची बातमी आहे ज्यामध्ये केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या अंतर्गत घेतली जाणारी राज्य सरकारने नमो शेतकरी महासंघांनी योजना राज्यभरात राबविण्याचा निर्णय घेतला होता 30 मे 2023 रोजी, नमो शेतकरी महासंघांनी योजना त्याची घोषणा पाठीमागच्याच वर्षी म्हणजे 2023 मध्येच अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी जाहीर केली होती ज्यामध्ये प्रत्येक शेतकरीला सहा हजार रुपये मिळणार आहेत. Namo Shetkari Sanman Yojana 4th Installment

Namo Shetkari Sanman Yojana 4th Installment

Namo Shetkari Sanman Yojana 4th Installment सविस्तर माहिती

शेतकरी मित्रांना वर्षभरात तीन हफ्ता वर्षाला सहा हजार रुपये म म्हणजेच शेतकऱ्यांना वर्षभरात ला सहा हजार रुपये योजनेत देण्यात आले ,तिसरा हप्ता 28 फेब्रुवारी 2020 रोजी जमा करण्यात आला होता . म्हणजेच लोकसभा निवडणुकांच्या आधी हा हप्ता त्यानंतर जुलै महिन्यात जमा होण्याची अपेक्षित होतं. पण अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे हप्ता अजूनही जमा झाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला होता की महा सरकारने राज्यभराची राबवण्यात येत असलेली नमो शेतकरी महासंघांनी योजना बंद केली का . पण असे काही नसून आजच आलेल्या जीआर नुसार म्हणजे 20 ऑगस्ट 2024 रोजी आलेल्या नवीन अपडेट जीआर मध्ये सर्व माहिती सांगितली आहे . ज्यामध्ये तुम्हाला सर्व अनुदान म्हणजे शेतकरी मित्रांना राहिलेला चौथा जो हप्ता आहे ते लवकरच मिळून जाणार आहे ते सुद्धा सांगितलेला आहे. Namo Shetkari Sanman Yojana 4th Installment

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

Namo Shetkari Sanman Yojana 2024 4th Installment GR

शेतकरी बंधूंना हा सर्वात मोठा प्रश्न होता की नमो शेतकरी ची योजना आहे त्याचा चौथा आणि पाचवा जो हप्ता आहे ते मिळणार आहे का नाही महा सरकारने ही योजना बंद केली आहे का पण सध्याचे अपडेटेड जीआर आहे त्यामध्ये सविस्तरपणे पूर्ण माहिती दिली आहे त्यात सांगितले आहे की केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जी प्रतिवर्षी प्रती शेतकरी तुम्हाला ₹6000 अनुदान देणार आहे राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याची मान्यता आली आहे.Namo Shetkari Sanman Yojana 4th Installment

GR मान्यता आलेली आहे त्यामध्ये सविस्तरपणे काही योजनेची माहिती आहे हे आपण पाहून घेऊया . राज्यस्तरावर राबविण्यात येणारी राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एक एकूण दोन स्वतंत्र बचत खाते उघडण्यात आली होती. ज्यामध्ये पहिला हप्ता म्हणजेच एप्रिल ते जुलै 2023 या लाभार्थ्यांची अदा करण्यासाठी 1720 रुपये कोटी इतकी निधी व दुसरा हप्ता अगस्ते नोव्हेंबर 2023 लाभार्थ्यांनादा करण्यासाठी रु. 1792 कोटी इतका निधी तसेच तिसरा हप्त्यासाठी डिसेंबर ते ते मार्च या लाभार्थ्यांनादा करण्यासाठी दोन हजार कोटी इतकी निधी दिल्यात देण्यात आली आहे, अशाप्रकारे एकूण रुपये पाल 5512 कोटी इतक्या निधी वितरित करण्यात आला आहे.Namo Shetkari Sanman Yojana 2024 4th Installment GR

शेतकरी बंधूंच्या पाठीशी सरकार उभा आहे हेच सांगण्यासाठी सरकारने चौथ्या हप्त्याची जी माहिती आहे ते राज्यभरात सांगण्यात आली आहे, ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री नेहमी सांगत असतात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी व त्यांना शेती करण्यासाठी मदत होण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती पण मागच्या दोन महिन्यापासून शेतकरी बंधू नमो शेतकरी महासन्मान योजना त्याची चौथा हप्ता आहे ती जमा होण्याची वाट पाहत आहे पण अजूनही तो हप्ता जमा झाला नाही.
दिलेली आहे की या योजनेसाठी एकूण 5512 कोटी इतकी निधी देण्यात आली आहे ज्यामध्ये ई केवायसी आधारसणांनी भूमी अभिलेख नोंदणी हे गरजेचे असणार आहे शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या तुमच्या तुम्हाला जर या योजनेचा फायदा करून घ्यायचा आहे लाभ करून घ्यायचा आहे तर ही सर्व माहिती तुम्हाला अनुसरण करावी लागणार आहे.Namo Shetkari Sanman Yojana 2024 4th Installment GR

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana Online Registration

शेतकरी बंधूंनो तुम्ही अजूनही नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी अर्ज केला नसेल म्हणजेच पीएम किसान योजनेसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तुमच्यासाठी अजूनही संधी असणार आहे म्हणजे ज्या शेतकरी बंधूंनी याआधी रजिस्टर केलं नाही अर्ज केला नाही तुम्ही ते नक्कीच अर्ज करू शकणार आहात कारण या दोन्ही योजनेसाठी नव्याने रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू आहे यापैकी एकाही योजनेचा तुम्हाला लाभ मिळत असल्यास दुसऱ्या योजनेसाठी तुम्ही थेट पात्र ठरतात म्हणजे पीएम किसान योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकणार आहे.Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana Online Registration

gif

E-Pik Pahani 2024 Application:ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!

परंतु शेतकरी बंधूंनो तुम्ही अजूनही अर्ज केलं नसल्यास तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन या पद्धतीने या योजनेसाठी आपले रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. आता नमो शेतकरी महासंघान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा म्हटलं तर तुमच्या मोबाईलवरून ,csc सेंटरवर जाऊन किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहात . आणि जर ऑनलाईन अर्ज करण्यास तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करता येणार आहे. तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास तुम्ही तुमच्या गावातील तहसील कार्यालयात किंवा कृषी यांना भेटून तुमची सर्व कागदपत्रे देऊन ऑफलाइन पद्धतीने देखील या योजनेचे लाभ घेऊ शकता व अर्ज करू शकणार आहात .आता पुढे तुम्ही जर अर्ज केल्यानंतर काय होणार आहे तरी ते सर्व अर्जाची छाननी करून व पात्र असलेल्या शेतकरी बंधूंना लगेच पुढचे हप्ते मिळण्यास सुरुवात होणार आहे याची नोंद घ्यावी. Namo Shetkari Sanman Yojana 4th Installment

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

नवीन अर्ज केल्यानंतर तर शेतकरी बंधूंना पूर्वीचे हप्तार मिळणार आहे का??

शेतकरी बंधूंनो नव्याने तुम्ही जर रजिस्ट्रेशन म्हणजेच अर्ज केले असल्यास तुम्हाला पूर्वीचे हप्ते दिले जाणार नाही हे याची नोंद घेऊ घ्या कारण ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात त्याच्यानंतरच संपूर्ण छाननी केल्यानंतर त्या दिवसापासून तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे का नाही ते ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतेही पूर्वीच्या हप्ते मिळणार नाही हे लक्षात असू द्या. परंतु काही अनेक शेतकरी आहेत की ज्यांना खूप दिवसापासून पी एम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन केला आहे ,परंतु त्यांचा अर्ज अद्यापही स्वीकारला गेला नाही , अशा शेतकऱ्यांना ज्या दिवशी त्यांनी अर्ज केला होता त्या दिवसापासून पुढील सर्व हप्ते तुम्हाला दिला जाणार आहे याची नोंद घ्यावी.Namo Shetkari Sanman Yojana 4th Installment

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

Namo Shetkari Sanman Yojana 4th Installment List

इथे मोठा प्रश्न आहे की नमो शेतकरी योजना अंतर्गत जे पैसे जमा होणार आहेत किंवा तो हप्ता मिळणार आहे तो असणार आहे चौथा हप्ता तर तो कोणाला भेटणार आहे किंवा कोणाला मिळणार आहे याबाबत सरकारने सांगितलेला आहे की ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत तिन्ही हफ्ते मिळाले आहेत तीन हफ्ते आले आहेत त्या सर्वांना चौथा हफ्ता देखील लवकरात लवकर मिळणार आहे कारण यामध्ये कोणतीही वेगळी अपडेट देण्यात आली नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी मागे काही महिन्यांमध्ये आपले खाते अपडेट केला आहे व सर्व जे नियम पाळून बँक खाते सीडिंग अपडेट केला आहे तसेच केवीआयसी पूर्ण केली आहे हे सर्वांना शेतकरी पीएम किसान योजनेचे सर्व हप्ते सतरावे हप्त्याला तुम्ही पात्र असणार आहे व शेतकऱ्यांना नव्याने नमो शेतकरी योजनेची देखील हफ्ता दिले जाणार आहे.Namo Shetkari Sanman Yojana 2024 4th Installment GR

Namo Shetkari Mahasanman Yojana 2024 4th Installment Status Check

नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा तुम्हाला जर हप्ता मिळाला नाही तर त्याची संपूर्ण स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे खाली दिलेली जी लिंक आहे त्यावर ती क्लिक करून किंवा अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला हे चेक करता येणार आहे त्यामध्ये तुम्हाला जाऊन तुम्हाला आलेले हाफ डे किंवा तुमच्या कोणत्या बँकेत खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झाले आहेत किती तारखेला जमा झालेले आहेत सर्व डिटेल्स तुम्हाला इथे भेटून जाणार आहे.Namo Shetkari Sanman Yojana 4th Installment

नमो शेतकरी योजना स्टेटस पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃नमो शेतकरी योजना 4 था हफ्ता GRयेथे क्लिक करा
✅नमो शेतकरी लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Leave a Comment