Mukyamantri Vayoshri Yojana Details| ज्येष्ठ नागरिकां साठी मुख्यमंत्री वयोश्री योजना, मिळणार 3000 रुपये.

Mukyamantri Vayoshri Yojana Details: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ योजना सर्वसामान्य लोकांसाठी काढून ठेवलेले आहे जेणेकरून त्यांना त्याचा लाभ घेता येईल नुकतेच जाहीर झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यानंतर नमो शेतकरी योजना चे चौथा हप्ता येणार याचा सुद्धा जीआर आलेला आहे तसेच वयोश्री योजना जे वयोवृद्ध लोक असतील वयोवृद्ध माणसं असतील त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे त्याचे अर्ज सुद्धा सुरू झालेले आहे आपण संपूर्ण माहिती सविस्तरपणे ते पाहून घेऊयात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना सरकारने फेब्रुवारी 2024 रोजी काढली होती आता त्याचे जीआर सुद्धा आलेला आहे त्यामध्ये सविस्तर माहिती आहे 06 फेब्रुवारी 2024 दिनांक त्यावेळेस मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना जे काही जीवनात सामान्य स्थिती करण्यासाठी वस्तू लागणार आहे किंवा जे काही अपंगत्व आहे त्याच्यासाठी जे काही साधने उपकारणे लागणार आहे त्या खरेदी करता ही योजना राबवली आहे.Mukyamantri Vayoshri Yojana Details

Mukyamantri Vayoshri Yojana Details

मुख्यमंत्री योजना समजून घेऊयात थोडक्यात काय आहे व कोणासाठी आहे. मुख्यमंत्री व योजना ची अंमलबजावणी राज्य सरकारने राज्यांमध्ये राबविण्यात सुरू केली आहे .या अंतर्गत केंद्र शासनाने काही बदल सुद्धा करण्यात आले आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना का व कोणासाठी आहे याची सविस्तर माहिती ते दिली आहे . तर या योजनेचे अंतर्गतचे लाभार्थी असणार आहे ते लाभार्थी 65 वर्ष व त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या असले पाहिजेल आहे हा पहिला नियम असणार आहे. ज्यामध्ये जे वयोवृद्ध किंवा जे अर्ज करणार आहेत त्यांच्या डोळ्यांना दिसण्यासाठी किंवा दिसण्यामध्ये कमी असायला पाहिजे किंवा कमी ऐकायला येणार असतील किंवा चालता येत नसेल व बऱ्याचशा बाबतीत ज्येष्ठ नागरिकांना समस्या असतील ते समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र सरकारने राबवण्याचा निर्णय घेतला आहे.Mukyamantri Vayoshri Yojana Details

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

Mukyamantri Vayoshri Yojana Eligiblity| मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता

मुख्यमंत्री वयोश्री योजना याचे फॉर्म सुद्धा भरण्यास सुरुवात झालेली आहे आता ते तुमची पात्रता जाणून घ्या ज्या व्यक्तीला फॉर्म भरायचा आहे किंवा अर्ज करायचा आहे त्यांनी पुढील सर्व नियम व अटी जाणून घ्या.Mukyamantri Vayoshri Yojana Online Form

  • मुख्यमंत्री वयोश्री योजना याचा लाभ घेण्यासाठी वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिक असायला पाहिजे जे महाराष्ट्राचे रहिवासी म्हणजेच नागरिक पाहिजे व त्यांना 65 वर्षे पूर्ण झालेली असावी.
  • 65 वर्षे कधीपर्यंत पूर्ण झालेली असावी तर डिसेंबर 2023 पर्यंत वयाची 65 वर्ष जे अर्ज करणार आहे त्यांनी पूर्ण केलेल्या असावे यांचे वय 65 वर्ष व त्यापेक्षा जास्त आहे त्यांना आधार कार्ड असायला पाहिजेल आहे .जर त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा दुसरे कोणते ओळखपत्र असेल तर हे योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही हे लक्षात घ्या.
  • त्यानंतर दुसरा नियम असणार आहे की जे अर्जदार असणार आहे त्यांचे उत्पन्नाचा दाखला पाहिजेल आहे ते दोन लाखापेक्षा कमी असला पाहिजेल आहे . म्हणजे दोन लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही हे अर्ज करू शकणार नाही .
  • त्यानंतर जे नागरिक किंवा वयोवृद्ध नागरिक या योजनेसाठी अर्ज करणार आहे त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा प्राधिकरणाकडून  त्यांची पात्रता सुद्धा सिद्ध करून घ्यायची आहे किंवा सिद्ध करू शकता .
  • किंवा त्यांचे रेशन कार्ड व इतर योजना बद्दल निवृत्तीजिल्हा प्राधिकरणाकडून  वेतन असल्यास किंवा मिळवण्याचा पुरावा सुद्धा देऊ शकता.
  • या योजनेअंतर्गत जे अर्जदार असणार आहे त्यांना तीन हजार रुपये चा लाभ घेता येणार आहे. ते पूर्णपणे जे तीन हजार रुपये असणार आहे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे म्हणजेच त्या नागरिकाला त्यावेळी वृद्ध व्यक्तीला बँकेचे खाते असणे गरजेचे आहे व ते वैयक्तिक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक बँकेच्या सेविंग अकाउंटला जोडलेलं पाहिजेल आहे.
  • ज्यामुळे जेव्हा योजनेचे पैसे येतील तेव्हा त्या त्यांच्या बँक खात्यात जमा होत होण्यासाठी मदत होणार आहे .
  • या योजनेमध्ये जिल्ह्यातून ज्येष्ठ नागरिकांचा अर्ज करणार आहे त्या जिल्ह्यामध्ये 30 टक्के लाभार्थी हे माहीत असतील.

Mukyamantri Vayoshri Yojana Online Form Application

Mukyamantri Vayoshri Yojana Online Form Application

gif

🛑माझी लाडकी बहीण योजना -ज्यांचे अर्ज मंजूर Approved झाले लगेच हे काम करा तरच मिळणार पैसे!!|Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Aadhar Bank Linking Status check online. Click Here

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

Vayoshri Yojana ध्येय व उद्दिष्टे

मुख्यमंत्री वयश्री योजना साठी जे ध्येय किंवा उद्दिष्ट आहे ते पुढील प्रमाणे आहे :

जे राज्यातील 65 वर्ष त्यावरील जे वयोवृद्ध असणार आहे त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही वस्तू लागणार आहेत किंवा सामान्य स्थितीत जगण्यासाठी त्यांना काही औषध गोळ्या किंवा वयोमान पत्र येणारे अपंगत्व अशक्तपणा यावरती उपचारासाठी आवश्यक साधने उपकारणे खरेदी करण्याकरिता तसेच मन स्वस्थ केंद्र योगा उपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचा मानसिक स्वस्त व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांना तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संबंधन बचत खात्यात थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे लाभ प्रधान करणे हे त्यांचे मेन ध्येय आहे.Mukyamantri Vayoshri Yojana Online Form


आता या योजनेचे स्वरूप काय आहे -की जे योजना अंतर्गत पात्र असणारे वयोवृद्ध असतील किंवा शारीरिक असमर्थता दुर्बल असतील त्यांना लागणारे साहित्य किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी हे पैशाचा लाभ घेता येणार आहे. उदाहरणार्थ ज्यांना दिसत नाही त्यांना चष्मा, ज्यांना ऐकायला येत नाही त्यांना श्रवण यंत्र ,ट्रायफळ स्टिक बिल, चेअर फोल्डिंग, वॉकर ,कमोड खुर्ची, नि-ब्रेस ,लंबर बेल्ट ,सर्वाइकल कॉलर इत्यादी साधने तुम्हाला या योजनेअंतर्गत खरेदी करता येणार आहे.Mukyamantri Vayoshri Yojana Online Form

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

🛑Kapus Soybean Anudan 2024 Application| सोयाबीन कापूस अनुदानासाठी आजच अर्ज करा!CLICK HERE

मुख्यमंत्री वयोश्री योजना आवश्यक कागदपत्रे| Mukyamantri Vayoshri Yojana Documents.

 मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी खालील प्रमाणे दिलेले सर्व कागदपत्रे म्हणजेच डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे:

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • पासपोर्ट साईज चे फोटो दोन
  • स्वयंघोषणापत्र
  • ओळखपत्र पटविण्यासाठी असणारी अन्य कागदपत्रे. Mukyamantri Vayoshri Yojana Documents.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आर्थिक भार

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी जो आर्थिक भार असणार आहे ते पुढील प्रमाणे आहे ज्यामध्ये:

पहिला आहे ते थेट लाभ खर्च आहे, त्यानंतर नोडल एजन्सी खर्च , शिबीर आयोजन असे होणार आहे .

थेट लाभ खर्च:

थेटला खर्च म्हणजेच सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण 11.2 किती आहे ,त्यामध्ये 65 वर्ष व त्यावरील वयोवृद्धाचे अंदाजेत एकूण दहा ते बारा टक्के ज्येष्ठ नागरिक आहे, ज्यामध्ये त्यापैकी प्रयोगिक तत्त्वावर वृद्धपाकळ्याने ग्रस्त व वृद्धापकाळ संबंधित जे काही मानसिक त्रास किंवा अपंगत्व आले आहे अंदाजे 12.5 राज्यातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना थेट डीबीटी द्वारा पैसे वितरण करण्यासाठी 450 कोटी इतका अंदाजे चा खर्च काढला आहे.Mukyamantri Vayoshri Yojana Online Form

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

नोडल एजन्सी खर्च:

म्हणजे प्रति लाभार्थी किती खर्च रु.200 प्रमाणे तीस कोटी अंदाजीत खर्च असणार आहे, हे अंमलबजावणी संस्था नूडल यांचे केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था यांच्याद्वारे जे लाभार्थी असणार आहे त्यांच्या थेट लाभ वितरण डीबीटी प्रक्रिया द्वारा पार पडून जाणार आहे.

कामाचे स्वरूप पुढे मांडण्यात आले आहे:

आता हे कसे होणार आहे तर जे पात्र किंवा अर्जदार असणार आहे लाभार्थी असणार आहे:

त्यांचे कागदपत्राची तपासणी होणार आहे त्यांचे आधार प्रमाणीकरण झाला आहे का नाही पाहिले जाणार आहे.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

बँक खाते व आधार जोडणी हे सुद्धा चेक केलं जाणार आहे.

विभागाशी संबंध करणे व पैसे आहे ते डीबीटी द्वारे त्यांच्या खात्यात पाठवणे.Mukyamantri Vayoshri Yojana Online Form

नमो शेतकरी योजना स्टेटस पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃मुख्यमंत्री वयोश्री योजना GRयेथे क्लिक करा
✅मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज येथे क्लिक करा
मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज (PDF)येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update.Mukyamantri Vayoshri Yojana Details

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Leave a Comment