Ladki Bahin Yojana Online Apply 2024:माझी लाडकी बहीण योजना मागच्या काही दिवसांमध्ये फॉर्म भरण्यास खूप अडचणी येत होते. ज्या अर्जदार महिलांचा फॉर्म भरायचा राहिला होता त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, नव्याने पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात आता हा जो फॉर्म आहे वेबसाईटवरून भरायचा आहे, तुम्ही नारी दूत वरून फॉर्म भरू शकणार नाही. संपूर्ण माहिती संपूर्ण प्रोसेस आपण इथे सविस्तरपणे मांडण्यात आली आहे.Ladki Bahin Yojana Online Apply 2024
Ladki Bahin Yojana Online Apply 2024
माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरताना काही नवीन बदल केले आहेत. आता हा फॉर्म भरताना तुम्हाला ओटीपी ची गरज लागणार नाही खालील प्रमाणे तुम्ही जर सर्व स्टेप्स फॉलो करत फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म कधीच रिजेक्ट नाही होणार काही वेळ लागेल पण फॉर्म नक्कीच सबमिट होऊन जाईल .
अर्जदाराला पहिल्यांदा गूगल वरती जाऊन माझी लाडकी बहीण फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट ओपन करायचे आहे ही वेबसाईट ची लिंक पुढील प्रमाणे असणार आहे https://ladakibahin.maharashtra.gov.in/.Ladki Bahin Yojana Online Apply 2024

Ladki Bahin Yojana Updated Online Form
माझी लाडकी बहीण योजना या वरती तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही मोबाईल नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता.
जर तुमच अकाउंट नसेल तर सर्वात पहिले वरती अकाउंट मध्ये पहिल्यांदा खाते तयार करा ,म्हणजेच साइन अप खाते तयार करायच आहे .
ज्यांचं यावरती अकाउंट नाही त्यांनी इथे आपलं नाव टाकून अकाऊंट उघडायचं सर्वात पहिल्यांदा आधार कार्ड वरती जसं नाव आहे तसं पूर्ण इंग्लिश मध्ये टाकायचे.
त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड विचारलाय तर एक पासवर्ड तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीने पासवर्ड तयार करायचा आहे. त्यानंतर पासवर्डची पुष्टी करा जो पासवर्ड वरती टाकलाय तो आहे तसा इथे पुन्हा एकदा टाकायचे.Ladki Bahin Yojana Online Apply 2024
त्यानंतर जो अर्जदाराचा जिल्हा असेल तुमचा तो जिल्हा टाकायचं आहे ,त्यानंतर ते गावाचं नाव टाकायचं
येथे महानगरपालिका नगरपालिका हे विचारलं जाईल तरी यामध्ये जर नगरपरिषद महानगरपालिका असेल तर सिलेक्ट करा जर ग्रामपंचायत वगैरे असेल तर ते निवडा.
त्यानंतर अंगणवाडी सेविकासाल ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू असे ऑप्शन दिलेले आहेत सेतू असेल तर सेतू सिलेक्ट करा. खाली कार्यालयाचे नाव किंवा नंबर टाका आपले सरकार सेवा केंद्र आहे म्हणजेच csc आयडी खाली तुम्ही नंबर टाकू शकता.
अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिलेत तुम्ही जो कोणी व्यक्ती असाल तर तुम्ही ते रजिस्ट्रेशन करू शकतात आणि हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता .
कार्यालयाचे नाव किंवा नंबर टाकून जे Terms अँड कंडिशन आहे ते एक्सेप्ट करून ते आपल्याला अकाउंट उघडू शकता.
तरी त्या एक्सेप्ट करून साइनअप करायचंय.
Ladki Bahin Yojana Sign in Online Form
तुमचे इथे अकाउंट उघडले जाईल आता अकाउंट उघडल्यानंतर आपल्याला लॉगिन करायचं आपण इथे अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला पुन्हा होमपेज वरती यायचे आणि होम पेज वरती ते चार नंबरचा ऑप्शन आहे अर्जदार लॉगिन या अर्जदार लॉगिन वरती क्लिक करायचं.
लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे टाकायचा आहे. जो पासवर्ड बनवला होता तो इथे टाकायचा आहे आणि Captcha कॅप्चा आहे ज्यामध्ये लेटर्स नंबर असतील तो आहे तसे टाकून त्यावरती क्लिक करायचं आहे.
तरी इथे थोडा वेळ लागेल तर तुम्ही थोडे थांबून वेळोवेळी प्रयत्न करत रहा. नक्कीच तुमचा फॉर्म इथे होईल.
लॉगिन सक्सेसफुली झाल्या नंतर ,लॉगिन झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं ,आता दोन नंबरचा ऑप्शन दिसतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज यावरती क्लिक करायचं आहे.
तर कोणत्याही महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय त्या महिलेचा आधार नंबर येथे टाकायचा आहे .
महिलेचा आधार नंबर टाकल्यानंतर कॅपच्या विचारलाय कॅपच्या आहे तसे या बॉक्समध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर ऑप्शन आलेला आहे अगोदर कसं होतं ओ टी पी कॅन्सल केलेला आहे. Ladki Bahin Yojana Online Apply 2024
ओटीपी ची गरज नाही फक्त तुम्हाला व्हॅलिडीटी आधार वरती क्लिक करायचं आहे. वॅलिडीटी आधार वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे डायरेक्टली फॉर्म आता भरू शकता .
कोणत्याही ओटीपी लागणार नाही डायरेक्ट अर्ज जो आहे तो तुमच्या समोर येऊन जायील .
सगळी माहिती आपल्याला इथे भरायचं आहे जसे कि – नाव जे आहे ते पूर्ण टाकून घ्यायचा आहे.
आता ज्या महिलेचे लग्न नसेल झालं तर जे काही नाव असेल ,त्या महिलेच्या वडिलांचे नाव इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्न पूर्वीचे नाव विचारलं य ज्या महिलेचा त्यांच्या लग्नाच्या पूर्वीचे जे काही नाव होतं तर महिलेच्या लग्नापूर्वीच नाव इथे टाकायचा आहे.
लग्न नसेल झालं तर तो ऑप्शन तुम्हाला सोडून द्यायचा आहे .त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती विवाहित आहात का अविवाहित आहात किंवा विधवा घटस्फोटीत निराधार जे असेल ते इथे टाकायचं .
त्यानंतर जन्मतारीख विचारले जन्मतारीख टाकताना लक्षात ठेवा व्यवस्थित रित्या जन्मतारीख टाका, चुकू नका.
Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Form Filling
महाराष्ट्रात जन्माला आला आहात का? तर महाराष्ट्रात जन्माला असेल तर ते टाका.
राज्य कुठल्या जन्माला आला कुठल्या राज्यातली सिलेक्ट करू शकता . आधार कार्ड नुसार अर्जदाराचा पत्ता आहे आधार कार्ड वरती जसं तुम्हाला इथे इंग्लिश मध्ये टाका यचे आहे तो जिल्हा, तालुका जो असेल तर तालुका आधार कार्ड प्रमाणे टाकायचा आहे.
आधार कार्ड प्रमाणेच गावाचं नाव आधार कार्ड प्रमाणे तर जिल्हा तालुका गाव अशा पद्धतीने सिलेक्ट करून तुम्हाला आधार कार्ड प्रमाणे सगळी माहिती बॉक्समध्ये टाकायचे. Ladki Bahin Yojana Online Apply 2024
त्यानंतर महानगरपालिका नगरपालिका जर नगरपरिषद महानगरपालिका नगरपालिका असेल ते तुम्ही बघून टाकायचे, जर ते नसेल तर या पैकी पंचायत वगैरे असले तर ऑप्शन सिलेक्ट करा.
त्यानंतर नवीन ऑप्शन मतदारसंघ ण तो तुम्हाला या ऑप्शन मधून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे मतदारसंघ. निवडल्यानंतर मोबाईल नंबर विचारलाय ज्या महिलाच तुम्ही फॉर्म भरताय त्या महिलेचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे .
त्यानंतर खाली आपण शासनाच्या इतर विभागाअंतर्गत जे काही राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजना असतात या योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळत असेल तर तुम्ही इथे होय किंवा नाही करायचे.मिळत असेल तर होय करा, योजनेचे नाव टाका आणि तुम्हाला महिन्याला किती पेन्शन मिळते ते इथे टाकायचे आहे. लक्षात ठेवा दीड हजार किंवा दीड हजारच्या खाली कमी असेल तरच तुम्ही इथे टाकू शकता .
जर कोणत्याही योजनेचा लाभ भेटत नसेल कोणतीही पेन्शन भेटत नसेल तर नाही ऑप्शन वरती इथे क्लिक करायचे आहे.
Ladki Bahin Bank Details Online Form
त्यानंतर अर्जदाराचे बँकेच्या नाव टाका – बँकेचा पूर्ण नाव इंग्लिश मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक जे काही असेल ते टाकायचे.
त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव म्हणजे महिलेचे नाव बँकेच्या पासबुक वरती कसा आहे ते इंग्लिश मध्ये व्यवस्थित रित्या पूर्ण टाकून घ्या .नाव टाकल्यानंतर खाते क्रमांक म्हणजे बँक अकाउंट नंबर व्यवस्थित इंग्लिश मध्ये टाका त्यानंतर गोष्टी करायचे पुष्टी म्हणजेच पुन्हा एकदा बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाकायचा आहे.
त्यानंतर IFSC कोड बँक पासबुक वरती महिलांच्या जो आयएफसी कोड आहे तो घेऊन आपला आधार कार्ड ला लिंक आहे का? तर इथे आधार कार्ड लिंक नसेल तर लिंक करून घ्या. पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही खाते सुद्धा नवीन उघडू शकता.Ladki Bahin Yojana Online Apply 2024

Mukyamantri Mazi Ladki Bahin Documents सविस्तर माहिती
त्यानंतर आता कागदपत्रे आपल्याला एक एक पद्धतीने अपलोड करायचे आहेत ,आता नवीन पद्धतीने जे कागदपत्रे आहेत ते कसे पद्धतीने सर्व का किती साइज मध्ये पाहिजेत कमीत कमी तुमची 50 KB आणि जास्तीत जास्त भरपूर जो काही स्पेस आहे तो आहे 50 केबी आणि 05 MB एमबी पर्यंत .
कागदपत्रे अपलोड होणार आहेत ,कागदपत्र नवीन पद्धतीने आता आधार कार्ड ची पहिली बाजू बॉक्समध्ये तुम्हाला अपलोड करायचे आणि आधार कार्डची मागची बाजू दुसर्या बॉक्समध्ये अपलोड करायची आहे .अगोदर आधार कार्ड नव्हतं आता आपल्या मात्र आधार कार्ड अपलोड करायचे.
अपलोड जे काही कागदपत्र आहे त्या व्यक्तीची त्या महिलेची एकदम व्यवस्थित रित्या तुम्हाला इथे अपलोड करायची आहे .पहिली बाजू इथे अपलोड झालेली आहे मागील बाजूचे पाठीमागची बाजू आहे ती सुद्धा तुमच्याकडे तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही दुसरा ऑप्शन आहे नाही वी अगोदरच लक्षात येईल .Ladki Bahin Yojana Online Apply 2024
त्यानंतर काही तुमच्याकडे इथे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे का? पिवळे किंवा के जो कुटुंब प्रमुख मागील बाजू म्हणजे कुठली ज्यामध्ये कुटुंबांची सगळ सदस्यांची नावं असतात की तुम्हाला या बॉक्समध्ये अपलोड करायचे आहेत जर. तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर तुम्ही इथे नाही करायचा आहे आणि त्यानंतर तुमचे काही उत्पन्नाचे प्रमाणपत्र आहे अडीच लाखाच्या आत मधलं असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला अपलोड बटणावर क्लिक करून इथे अपलोड कार्यच आहे.
📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!
🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE
🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE
🛑Kapus Soybean Anudan 2024 Application| सोयाबीन कापूस अनुदानासाठी आजच अर्ज करा!CLICK HERE
केशरी रेशन कार्ड असेल तर इथे अपलोड करायचं आहे. तर इथे पहिली बाजू आणि दुसरी बाजू तर अशा पद्धतीने व्यवस्थित रित्या डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. तर दुसरी बाजू की अपलोड करून घेऊया अपलोड झालेल्या वरती क्लिक करून तुम्ही ते चेक करू शकता . त्यानंतर आता हमीपत्र लक्षात ठेवायचे तुम्हाला त्याच्यावरती तुमचं नाव सही तारीख सगळं टाकून अपलोड करायचे आहे . तर इथे अपलोड बटणावरती क्लिक करा आणि अपलोड करा जे हमीपत्र आहे हे हमीपत्र खाली लिंक मध्ये दिले आहे ते डाऊनलोड करा त्याची प्रिंट काढा आणि त्याच्यावरती सर्व खुणा करा तरी ते अपलोड नाही टाकायचे वगैरे करून ते अपलोड करायचे आहेत. या महिलेचा हमीपत्र केले की अर्जदाराचा फोटो अपलोड करू शकता किंवा कॅमेराने जर तुम्हाला काढायचा असेल तरीही क्लिक करू सक्त. थोडा वेळ लागू शकतो कधी कधी थोडं थांबायचं पेशन्स ठेवा सर्वर प्रॉब्लेम असतो फॉर्म भरतात तरी ते आपण सबमिट केला तर एप्लीकेशन सबमिटेड सक्सेसफुल कंप ्लीट करायचे वरती आल्यानंतर तुमचा फोटो दिसेल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रिया | येथे क्लिक करा |
💯यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
📢Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Website | येथे क्लिक करा |
✅ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करा | येथे क्लिक करा |
✅ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म | येथे क्लिक करा |
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.
For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!