Ladka Bhau Yojana Online Apply 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सध्या युवक व युवतींसाठी नवनवीन योजना राबविली आहेत. ज्या मध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे, रुपये १५०० प्रति महिना महिलांना बँक अकाउंट द्वारा मिळणार आहेत, तसेच जे युवक आहेत त्यांच्यासाठी नोकरीचे संधी उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारने नवीन योजना आखरी आहे . लाडकी भाऊ योजना 2024 आहे ज्यामध्ये मुक्यामंत्रांच्या माध्यमातून विधान भवनामध्ये त्यांनी घोषित केले होते की माझा लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्यपरिषद योजना राबविणार आहे. त्याचा जीआर ०९ जुलै 2024 रोजी घोषणा करण्यात आली होती व या कार्यक्रमाचा राज्य शासनाद्वारे राबवण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली आहे.
माझा लाडका भाऊ योजना त्याची संपूर्ण माहिती आलेली आहे आता तुम्ही ऑनलाईन एप्लीकेशन सुद्धा करू शकता ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या नोकरीची संधीची महाराष्ट्र राज्य सरकारने उपलब्ध करून दिले आहेत. संपूर्ण सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.Ladka Bhau Yojana Online Apply 2024
Ladka Bhau Yojana Online Apply 2024 CMYKPY| Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana
लाडका भाऊ योजना नेमकी कोणासाठी व कशासाठी हा मोठा प्रश्न आता प्रत्येक युवकांच्या मनात आहे. प्रत्येक वर्षी विविध शाखेतून वेगवेगळे विद्यार्थी शिक्षण घेत आहे, लाखोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहे व नोकरी व व्यवसायासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करत आहे . या प्रयत्नांनाच पंख देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने युवकांसाठी नवीन योजना घेऊन आले आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र शासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे की प्रत्येक युवकांसाठी प्रत्येक तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली पाहिजे. यामध्ये शिक्षणाची अट सुद्धा दिलेली आहे किमान तुमचं बारावी पास पाहिजे किंवा आयटीआय ,डिप्लोमा पास व पदवीधर तुम्ही असायला पाहिजेल आहे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या लाभ आहेत. Ladka Bhau Yojana Online Apply 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हत्वाचे नियम | Ladka Bhau Yojana Important Documents/Eligiblity Criteria
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना २०२४ साठी काही नियम व अटी आहेत, म्हणजेच इथे कोण पात्र आहे, कोणते तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत हे सविस्तरपणे आपण पाहून घ्या या.
या योजनेसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे किमान वय 18 व कमाल वय 35 असावे असे सांगितले आहे ते य योजनेसाठी अर्ज करू शकतात.
इथे उमेदवाराचे किमान शैक्षणिक पात्रता दहावी/ बारावी पास/ आयटीआय/ पदवीका/ पदवी /पदवीधर असावी असे सांगितले आहे.
पण ज्या उमेदवाराचे शिक्षण चालू आहे ते उमेदवार या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही किंवा ते पात्र असणार नाही.
ज्या उमेदवाराला अर्ज करायचा आहे त्यांना रजिस्ट्रेशन करायचा आहे नोकरीसाठी एप्लीकेशन करायचा आहे ते उमेदवार महाराष्ट्राचे रहवासी असले पाहिजेल.
उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
उमेदवाराचे आधार कार्ड व बँक खाते यांचे लिंक असावे .
उमेदवारांनी कौशल्य कॉमा रोजगार व उद्योग जगता उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेली असावा.Ladka Bhau Yojana Online Apply 2024
Ladka Bhau Yojana Maharashtra Apply Online form सविस्तर माहिती
युवकांना, महाराष्ट्र राज्य सरकारने जी नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेला आहे या योजनेमार्फत त्यामध्ये लाडकी भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य परिषद योजना राबविली आहे त्याचे ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे ते ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपण सविस्तरपणे इथे माहिती दिली आहे तुम्ही ते पाहून घ्यायचा आहे.
शैक्षणिक पात्रता(Educational Criteria) | लाभ (Salary) |
12वी पास उमेदवार | ६००० रुपये |
आयटीआय/डिप्लोमा पास उमेदवार | ८००० रुपये |
पदवीधर उमेदवार | १०००० रुपये |
मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मध्ये खूप मोठ्या प्रमाणात युवक वर्ग आहे ज्यांचे शिक्षण प्रत्येक वर्षी पूर्ण होतात व मोठ्या संख्येने ते बाहेर पडतात. काही युवक नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करत असतात. पण युवकांना व्यवसाय व नोकरी संदर्भात अनुभव नसल्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करण्यात व नोकरी प्राप्त करण्यासाठी सध्या खूप अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. हीच समस्या दूर करण्यासाठी व उमेदवारांच्या या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी राज्य सरकारने युवकांसाठी ही योजना राबवली आहे.Ladka Bhau Yojana Online Apply 2024

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Bharti 2024 Application.Click Here
Ladka Bhau Yojana Maharashtra Apply Online form:
माझा लाडका भाऊ या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index वरती जाऊन रजिस्ट्रेशन करून घ्यायचा आहे. आता तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करण्यासाठी संपूर्ण माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे.Ladka Bhau Yojana Online Apply 2024
पहिली पायरी असणार आहे तुमची रजिस्ट्रेशन करून घेणे ,रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला फोर एम्प्लॉयर रजिस्ट्रेशन एक ऑप्शन आहे म्हणजेच एम्प्लॉय रजिस्ट्रेशन जे पर्याय आहे त्याला निवडायचा आहे.
ते निवडल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये भरायचा आहे म्हणजे तुमचा ऑर्गनायझेशन नाव काय आहे, सेक्टर कोणता आहे म्हणजे तुम्हाला प्रायव्हेट जॉब का सरकारी जॉब आहे.त्यानंतर कोणत्या क्षेत्रात तुम्हाला जॉब करायचा आहे नोकरी करायचा आहे.
तुमचं बारावी पास असेल त्यानुसार, आयटीआय झाला असेल किंवा तुम्ही पदवीधर असाल त्यानुसार तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे.Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana
ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सगळे कागदपत्र म्हणजे जे डॉक्युमेंट्स असणार आहे ते अपलोड करून घ्यायचा आहे.
ते अपलोड करताना त्याची साईज वेगवेगळी दिलेली आहे म्हणजे रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट कोणत्या सर्टिफिकेट असेल सर्व माहिती तुम्हाला भरून द्याच आहे. हेय करून झाल्या नंन्तर Captcha तुम्हाला टाकून क्रिएट अकाउंट करून घ्यायचा आहे हे असणार आहे पहिली मोठी पायरी. Ladka Bhau Yojana Online Apply 2024
यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढची जी प्रोसेस असणार आहे तो असणार आहे तुम्हाला लॉगिन करून घ्यायचा आहे तुमच्या अकाउंट मधून लॉगिन केल्यानंतर तुम्हाला निवड करता येणार आहे पुढच्या पर्यायांची.
महत्वाचे योजना , हे हि पहा!!
Kapus Soybean Anudan 2024 Application सविस्तर माहिती.click here
Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE
Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE
E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE
Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE
Ladka Bhau Yojana Online Login:लाडका भाऊ योजना अर्ज असे करावे
माझा लाडका भाऊ योजना २०२४ साठी रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आपण सविस्तरपणे पाहिला आहे. आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला नोकरीसाठी अप्लाय कसं करायचं म्हणजेच ज्यांना नोकरीची गरज आहे ज्यांचे शिक्षण झालेलं आहे त्यांना नोकरी करण्यासाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर, पहिल्यांदा या https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index वेबसाईट वरती येऊन लॉगिन करावं लागणार आहे. लॉगिन केल्यानंतर पुढच्या ज्या पायऱ्या दिलेला आहेत ते सविस्तरपणे वाचून त्याप्रमाणे सर्व माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे व तुम्हाला नोकरीसाठी एप्लीकेशन करून सेव करून घ्यायचा आहे.
अगोदर तुम्ही अकाउंट उघडलं असेल ,अकाउंट म्हणजेच नोंदणी कसे करायचे असते काय काय माहिती भरायची असते सगळं लाडका भाऊ योजनेची स्टेप्स पाहिली आहे.
तेच अकाउंट तुम्ही बनवलं नंतर ,आपला इथे आधार नंबर आणि पासवर्ड बनवला होता तो इथे टाकायचे आहे आणि आपण डायरेक्टली ते पाहिलं आहे,सर्व खालची माहिती असेल वैयक्तिक माहिती ,जॉबची असेल माहिती, अनुभव असेल फोटो असेल ,रिझ्युम हा सुद्धा तुम्ही अपलोड केला असेल. आता आपण डायरेक्टली कसं करायचं कोणताही जॉब साठी अप्लाय कसं करायचं ते आपण इथे पाहणार आहे.Ladka Bhau Yojana Online Apply 2024 CMYKPY
त्यासाठी तुम्हाला लेफ्टला ऑप्शन आहे ,जॉब सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग सर्च करायचा आहे .
तीन नंबरचा ऑप्शन आहे नोकरी शोधा इथे बॉक्स दिसेल ,या बॉक्समध्ये तुम्ही तुमचं स्किल टाकू शकता.
कोणती एखादी नोकरी हवी असेल त्या नोकरीचे नाव टाकू शकतात, डायरेक्ट जर तुम्ही सर्च बटनावर क्लिक केलं महाराष्ट्र मध्ये कुठे ?कुठे जागा आहेत तर नोकरीच्या जागा असतील अशा भरपूर जागा तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिसतील.
तुम्हाला तुमच्या आसपास कुठे अप्लाय करायचं असेल तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तर तुम्ही ते या बॉक्समध्ये तसं टाकू शकतात. उदाहरणार्थ, कोणतेही जिल्हा (For example: Pune, Mumbai, Nagpur)(Pune ,) आणि कॉमा द्यायचा आहे.
लक्षात ठेवा पुणे टाकून कॉमा दिला आहे तसेच तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकून कोमा द्या आणि सर्च बटनावरती क्लिक करा.
तर तुम्हाला इथे तुमच्या जिल्ह्यामधील जे काही जॉब असतील ते तुम्हाला इथे दाखवले जाईल.Ladka Bhau Yojana Online Login
योजना आहे लाडका भाऊची मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आहे ,तसेच स्पेशल टीचर आहे क्लर्क असेल त्यासाठी अजून पहा ट्रेनिंग आहे ग्रॅज्युएट झाला असेल प्रत्येकासाठी दहावी, बारावी झाले असेल.
त्यांनतर, तुम्ही जर शॉर्टलिस्टेड म्हणजे तुम्ही सिलेक्ट झाले असतील तर तुम्हाला असे दिसेल -‘शॉर्टलिस्टेड’ म्हणजे च तुम्ही सिलेक्ट झालेला आहात आणि जॉब साठी तुम्ही आता काम करू शकता त्यासाठी पुढील जी माहिती आहे तुम्हाला ईमेल द्वारे कळवली कळवली जाईल आणि कॉल सुद्धा तुम्हाला येऊ शकतो.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
जाहिरात PDF | |
ऑनलाईन अर्ज | |
येथे क्लिक करा | |
येथे क्लिक करा | |
येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Ladka Bhau Yojana Online Apply 2024 CMYKPY