Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Bharti 2024 Application| पुणे महानगरपालिकेत 12वी, ITI ते पदवीधरांना नोकरीची सुवर्ण संधी.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Bharti 2024 Application: नमस्कार मित्रांनो नुकतेच जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार पुणे महानगरपालिका यांच्याकडून अपडेट आलेले आहे ज्यामध्ये एकूण 682 जागांसाठी भरती निघालेली आहे या भरतीसाठी संपूर्ण माहिती सविस्तरपणे ते मांडण्यात आली आहे. तुम्हाला जर नोकरीची माहिती पाहिजे असेल फी किती असणार आहे अर्ज कसा करायचा आहे वेतन किती असणार आहे, नोकरी कोणती असणार आहे संपूर्ण माहिती इथे दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पुणे महानगरपालिका यांच्याकडून अपडेट आलेले आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी ते भरती निघालेली आहे ज्यामध्ये एकूण 682 जागा असणार आहे वेगवेगळे विभाग असणार आहे वेगवेगळे पदे असणार आहे कामाचे स्वरूप असणार आहे त्याच्यानंतर इथे पदानुसार वेतन सुद्धा असणार आहे.Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Bharti 2024 Application

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Bharti 2024 Application

महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे ज्यामध्ये फ्रेशर्स उमेदवारांना सुद्धा नोकरीची संधी मिळणार आहे. तुम्ही जर बारावी पास असाल आयटीआय कम्प्लीट असेल किंवा पदवीधर असाल तर इथे ऑनलाईन पद्धतीने नक्कीच अर्ज भरू शकता. इथे अर्ज भरण्यासाठी कोणतेही फी घेतली जाणार नाही.Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Bharti 2024 Application

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Bharti 2024 Application

संपूर्ण सविस्तर माहिती इथे मांडण्यात आलेली आहे ज्यामध्ये जो उमेदवार अर्ज करणार आहे त्यांना पगार किती असणार आहे, अनुभवाची गरज आहे का नाही, नोकरीचे प्रकार कोणता आहे, अर्ज कसा करायचा आहे ,अर्जाची फी आहे का ,नोकरीचे ठिकाण कोणता असणार आहे अधिकृत वेबसाईट कोणती आहे हे पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे.

14 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. अर्जाची शेवटची तारीख १९ ऑगस्ट 2024 असणार आहे. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मेरीट लिस्ट द्वारा होणार आहे. तुम्हाला जर नोकरीची गरज आहे असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Bharti 2024 Application

Pune Mahanagarpalika Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in August 2024.The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 0682 Vacancies for the posts all over Maharashtra. The online application is started on 14th 0f August 2024. The last date for online application is 19th August 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Satara Pune Mahanagarpalika Bharti 2024 Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Pune Mahanagarpalika Bharti 2024

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan PMC Bharti 2024 सविस्तर माहिती:

महानगरपालिका नाव:पुणे महानगरपालिका भरती

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी मनपा सरकारी नोकरी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण ०६८२ जागांसाठी भरती निघालेली आहे.

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी कनिष्ठ अभियंता, फोरमन, मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, पेंटिंग, सुतार ,टर्नर, संगणक विभाग, पंप ऑपरेटर, मेकॅनिक मशीन, टूल्स ,टायर या पदासाठी भरती असणार आहे.

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात.

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज नाही प्रेशर उमेदवारांना सुद्धा प्राधान्य दिले जाईल अर्ज करू शकतात

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी ६ महिन्यांसाठी जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मेरीट लिस्ट द्वारा निवड होणार आहे

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Bharti 2024 Application

PMC Bharti 2024 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क  नाही.

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025

वयोमर्यादा – १८ ते ३५ वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी १४ ऑगस्ट 2024 पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी १९ ऑगस्ट 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

हे पण वाचा:
NHM Solapur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा पुणे जिल्हा असणार आहे

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan आवश्यक कागदपत्रे/Documents

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरतीसाठी पुढील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत:

  • शैक्षणिक अहर्ता पुरावा प्रमाणपत्र
  • जन्मदिनांकाचा पुरावा इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी अथवा समक्ष प्रमाणपत्र
  • टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास
  • लघुलेखन प्रमाणपत्र असल्यास
  • उमेदवाराचे अर्जात उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्र
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा
  • उमेदवारचे आधार नोंदणी असावी
  • उमेदवाराचे बँक खाते आधार सलंगण असावे
  • उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून नोंद कर नोंदणी क्रमांक प्राप्त केलेल्या असावे
Pune Mahanagarpalika Bharti 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख  19 ऑगस्ट २०२४ आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 19 August 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Bharti 2024 Application
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana May Installment List Ladki Bahin Yojana May Installment List | लाडक्या बहिणींना मे चा हप्ता आज पासून जमा, अदिती तटकरे यांची माहिती.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.Satara DDC Bank Bharti 2024

Frequently Asked Questions- FAQ for Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Bharti Bank Bharti 2024

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

हे पण वाचा:
Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी| Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025

Ans: सदरील भरती मनपा सरकारी भरती आहे

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड मेरीट लिस्ट द्वारा होणार आहे

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Maharashtra Application Free Tablet Yojana 2025 Last Date| 10वी पासंसाठी मोफत टॅबलेट योजना, शेवटची संधी.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: कनिष्ठ अभियंता, फोरमन, मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, पेंटिंग, सुतार ,टर्नर, संगणक विभाग, पंप ऑपरेटर, मेकॅनिक मशीन, टूल्स ,टायर पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

हे पण वाचा:
District Hospital Ahilyanagar Bharti 2025 District Hospital Ahilyanagar Bharti 2025| जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी.

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२४ आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.

हे पण वाचा:
Nagar Parishad Baramati Bharti 2025 बारामती नगर परिषद मध्ये थेट मुलाखते द्वारे भरती, नोकरीची सुवर्णसंधी |Nagar Parishad Baramati Bharti 2025

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही .

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
District Hospital Amravati Bharti 2025 District Hospital Amravati Bharti 2025| जिल्हा रुग्णालय अमरावती अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.

Ans:या भरतीमध्ये नोकरीचे ६ महिन्यांसाठी Apprentice जॉब असणार आहे.

हे पण वाचा:
District Hospital Washim Bharti 2025 District Hospital Washim Bharti 2025| जिल्हा रुग्णालय अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment