Infosys Pune Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्ही नोकरीच्या शोधात आहे तुम्हाला एक सुवर्णसंधी उपलब्ध आहे .ज्यामध्ये आयटी कंपनीत तुम्हाला जॉब करता येणार आहे. तुम्ही जर पदवीधर कम्प्लीट असाल तर तुम्ही इथे अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे . इन्फोसिस कंपनी अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इन्फोसिस कंपनीमध्ये पुणे येथे नोकरीची भरती आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी इथे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून शकणार आहात लवकरात लवकर अर्ज करायचे आहे की ऑनलाईन लिंक दिली आहे त्याद्वारे तुम्हाला अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे ती अर्ज ते अर्ज तुम्ही ऑनलाईन लिंक एक्सपायर होण्याआधी अर्जदाराला अर्ज करायचा आहे.
इन्फोसिस कंपनी अंतर्गत प्रोसेस ट्रेनि(Process Trainee) या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे जेणेकरून ज्या उमेदवारांना आयटी कंपनीमध्ये जॉब करायचा आहे ते पण चांगल्या पगारांमध्ये तर नक्कीच येते सुवर्णसंधी तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे . ही संधी फ्रेशर उमेदवारांना इन्फोसिस कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही फ्रेशर असू द्या किंवा अनुभवी इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या भरतीसाठी विविध जागा उपलब्ध आहेत त्यामुळे जे उमेदवार पात्र आहे किंवा इच्छुक आहे त्यांनी लवकरात लवकर त्यांचा Resume पाठवून द्यायचा आहे. Infosys Pune Recruitment 2024
Infosys Pune Recruitment 2024
इन्फोसिस कंपनीने एक नावाजलेली कंपनी आहे, भारतात व देशाबाहेर देखील खूप मोठे नाव आहे. इन्फोसिस आयटी क्षेत्रात सुद्धा खूप मोठे नाव आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी या कंपनीमधून नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जातात. इन्फोसिस कंपनी अंतर्गत पुणे येथे आता नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे त्याची सविस्तरपणे माहिती आपण इथे मांडत आहे.
Infosys, Pune has issued the notification for the hiring candidates for the posts “Process Trainee“ in the advertisement released in August 2024.The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application through mentioned Link below. The last date for online application is as soon as. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Infosys Pune Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Infosys Pune Recruitment 2024
Infosys कंपनी अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Infosys Pune Recruitment 2024
Infosys Pune Recruitment 2024 सविस्तर माहिती:
भरतीचे नाव : इन्फोसिस भरती २०२४
भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये केंद्र प्रायव्हेट जॉब मिळणार आहे.
पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये प्रोसेस ट्रेनि या पदासाठी भरती आहे.
नोकरीच ठिकाण : सदरील भरती साठी नोकरीक ठिकाण पुणे असणार आहे.
एकूण पदसंख्या:या पदासाठी विविध जागांची भरती होणार आहे.
अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे. या नोकरीसाठी उमेदवारांनी कमीत कमी कोणत्याही क्षेत्रातून पदवी झाले पाहिजे. Infosys Pune Recruitment 2024
📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!
✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE
✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE
✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE
✅200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE
✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE
Infosys Bharti 2024 वेतन, इतर पात्रता :
वेतनश्रेणी/पगार: Rs.35000/- रुपये प्रती महिना.(Expected)
निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड मुलाखत व स्किल्स चाचणी द्वारे होणार आहे
अर्ज शुल्क: या भरतीसाठी कोणतीही शुल्क घेतली जाणार नाही.
Infosys Pune Recruitment 2024
Infosys Pune Bharti 2024 Application Educational Criteria
Post Name | Educational Qualifications |
Process Trainee | The Candidate must have completed minimum Graduation in commerce He/She must have good communication Skill(English). Candidate must have a computer knowledge. Candidate must be adaptive to learn new work culture and knowledge. Candidate must have ability to work multitasking and analyze skills on voice and data. |
Infosys Vacancy 2024 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लिंक वरती क्लिक करून अर्ज करू शकता
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Infosys Pune Recruitment 2024

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.Infosys Pune Job Bharti 2024
Frequently Asked Questions- FAQ for Infosys Pune Bharti 2024
Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?
Ans: सदरील भरती Private भरती आहे
Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??
Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखत व स्किल्स चाचणी स्वरूपात निवड होणार आहे
Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत:
Ans:या पदासाठी विविध रिक्त जागा आहेत.
Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?
Ans: Process Trainee या पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे
Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?
Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??
Ans: या भरतीमध्ये ऑल इंडिया उमेदवार म्हणजेच संपूर्ण भारतातून कोणीही अर्ज करू शकत.
Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?
Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही.
Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.
Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.
Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.
Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार हे Permanent जॉब असणार आहे.