Indian Post GDS Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे भारतीय डाक विभाग अंतर्गत सरकारी भरती ची नोकरी उपलब्ध झाली आहे. भारतीय डाक विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी ग्रामीण डाक सेवक (शाखा पोस्टमास्तर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक) उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो, भारतीय डाक विभाग अंतर्गत २८ हजार ७४० रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. या भरती अंतर्गत 10वी पास उमेदवारांना ही नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ज्या अर्जदारांना अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2026 असणार आहे . यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. Indian Post GDS Recruitment 2026

Indian Post GDS Recruitment 2026
भारतीय डाक विभाग भरती २०२6 उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .
India Post Recruitment has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in January 2026. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 28740 Vacancies for the posts all over India. The online application is started . The last date for online application is 14th February 2026. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Indian Post Recruitment Application 2026, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. India Post Bharti 2026 Maharashtra
या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Indian Post GDS Recruitment 2026
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE
GDS Indian Post Job Vacancy 2026 सविस्तर माहिती:
भरतीच नाव: भारतीय डाक विभाग भरती 2026
कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.
एकूण जागा: एकूण 28740 जागांसाठी भरती निघालेली आहे.
शिक्षण: या भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 50% गुणांसह 10वी परीक्षा पास झालेला असावा.
अर्जदाराचा MS-CIT अथवा समान कम्प्युटर कोर्स झालेला असावा.
पदाचे नाव: सदरील भरतीसाठी ग्रामीण डाक सेवक (शाखा पोस्टमास्तर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक) या पदासाठी भरती असणार आहे
भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत
अर्ज शुल्क – इतर सर्वांसाठी – Rs 100/-
SC/ST/PWD/महिला उमेदवार/ट्रान्सवुमेन अर्जदार – कोणतेही शुल्क नाही
अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत
अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
India Post Online Bharti 2026
📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!
✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE
✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE
✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE
✅200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE
✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE
Indian Post Jobs Recruitment 2026 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा
वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 14 फेब्रुवारी 2026 हे शेवटची तारीख असणार आहे
निवड प्रक्रिया :
- निवड प्रक्रिया मेरीट लिस्ट द्वारे होणार आहे
- दस्तऐवज/कागदपत्रे पडताळणी
वेतनश्रेणी: सदरील भरती साठी वेतन पदानुसार आहे
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| ग्रामीण डाक सेवक (शाखा पोस्टमास्तर(BPM) | Rs.12,000/- to Rs.29,380/- |
| ग्रामीण डाक सेवक (सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक) | Rs.10,000/- to Rs.24,470/- |
आवशक कागदपत्रे :

GDS Recruitment 2026
GDS India Post Recruitment Notification 2026 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाईन आर्ज या वेबसाईट करायचा आहे (Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख 14 फेब्रुवारी 2026 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 14 February 2026).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Indian Post Bharti 2026 Notification
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
| IMPORTANT LINKS | |
| 📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply |
| येथे क्लिक करा | |
| 🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
| 🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |