Free Gas Cylinder Annapurna Yojana|गॅस सिलेंडर मोफत  घेण्यासाठी किती दिवस वाट पाहावी लागेल ? 

Free Gas Cylinder Annapurna Yojana:नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकार वेगवेगळे योजना राबवित आहे त्यातली एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे अन्नपूर्णा योजना म्हणजेच फ्री गॅस सिलेंडर योजना . फ्री गॅस सिलेंडर योजना घेण्यासाठी बरेच लाभार्थी प्रयत्न करत आहे पण अजूनही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे सिलेंडर घेण्यासाठी अजून तुम्हाला किती दिवस वाट पाहावी लागणार आहे?? आणि यासाठी अर्ज नेमका कसे व कुठे करायचा आहे हे इथे आपण समजून घेऊयात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहे त्यातली एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच अन्नपूर्णा योजना ज्यामध्ये तुम्हाला मोफत पणे तीन सिलेंडर तुम्हाला देण्यात येणार आहे. पण या योजनेसाठी काही महत्त्वपूर्ण अटी व शर्ती आहे त्यात जर पात्र असेल तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.आता त्या अटी व शर्ती कोणते असणार आहेत सविस्तरपणे मांडण्यात आले आहे. Free Gas Cylinder Annapurna Yojana

Free Gas Cylinder Annapurna Yojana

या नवीन योजनेतून लाभार्थ्यांना तीन सिलेंडर मिळणार आहे पण फक्त आणि फक्त ही महिलांना मोफत दिले जाणार आहे म्हणजे तुमचे जर गॅस सिलेंडर महिलांच्या नावे असतील तरच हे सिलेंडर तुम्हाला मिळून जाणार आहे आता वर्षाला तीन सिलेंडर मोफत पणे महिलांना दिले जाणार आहे तर ही नेमकी काय समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून ही नवीन योजना आलेली आहे या ठिकाणी तीन मोफत सिलेंडर तुम्हाला देण्याचा निर्णय घेतला आहे आणि यासाठी महिलांनाच या ठिकाणी तीन सिलेंडर मोफत पणे मिळणार आहे यामध्ये जर महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल व उज्वला गॅस योजनेअंतर्गत त्यांना लाभ मिळणार आहे.Free Gas Cylinder Annapurna Yojana

हे पण वाचा:
RRB Technician Bharti 2025 10वी पास उमेदवारांना तब्बल 6180 जागांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, असा करा अर्ज.|RRB Technician Bharti 2025
Free Gas Cylinder Annapurna Yojana

Annapurna Yojana Free Gas Cylinder Eligiblity Criteria

  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी हे फक्त आणि फक्त महिलांच्या नावे असणे आवश्यक आहे.
  • सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.3 सदर योजनेसाठी पात्र असणार आहे
  • जे लाभार्थी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र आहे,ते लाभार्थी सदर योजनेस नक्कीच पात्र असणार आहे.
  • एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एकच लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल सदर लाभ केवळ 14.2 केजी वजनाचे गॅस सिलेंडरची जोडणे असलेले गॅस धारकांना अनुज्ञेय असेल.

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

हे पण वाचा:
Samaj Kalyan Vibhag Bharti 2025 Samaj Kalyan Vibhag Bharti 2025| 10वी पास उमेदवारांना समाज कल्याण विभागात नोकरीची संधी.

🛑Kapus Soybean Anudan 2024 Application| सोयाबीन कापूस अनुदानासाठी आजच अर्ज करा!CLICK HERE

🛑Ladki Bahin Yojana 2024 last Date Extended|सरकारचा मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेसाठी मुदतवाढ, महिलांचे खात्यात थेट ४५०० रुपये??.CLICK HERE

🛑E-Shram Card Yojana 2024| ई-श्रम कार्ड  असा करा ऑनलाईन अर्ज, अर्जदाराला 3000 रु. मिळणार!CLICK HERE

हे पण वाचा:
MahaTransco Mumbai Bharti 2025 MahaTransco Mumbai Bharti 2025| महाराष्ट्र विद्युत पारेषण विभाग अंतर्गत विवध जागा, असा अर्ज करा

Annapurna Yojana Maharashtra Important Documents

आवश्यक कागदपत्रे : महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • पॅन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • कौटुंबिक आयडी पुरावा
  • जात प्रमाणपत्र

मोफत गॅस सिलेंडर उज्वला योजनेअंतर्गत घेण्यासाठी किती दिवस वाट पहावी लागणार ?? तर मित्रांनो उज्वला योजनेसाठी तुम्ही जर पात्र आहे आणि तुम्ही अर्ज करताना सर्व माहिती व्यवस्थित भरली असेल तर तुमचा अर्ज नक्कीच मंजूर होऊन तू मला मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे व ते लाभ मिळण्यासाठी 30 दिवस ते 90 दिवस या कालावधीमध्ये तुम्हाला हे मिळू शकणार प्रत्यक्षात कालावधी तुमच्या अर्जातील तुमचे कागदपत्र व सर्व माहिती अर्ज करण्यापूर्वी किती प्रतीक्षेत आहे यावर ती अवलंबून असणार आहे याची नोंद घ्यावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📢 मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 GRयेथे क्लिक करा
✅मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

हे पण वाचा:
NHM Ahilyanagar Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अहिल्यानगर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Ahilyanagar Bharti 2025

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You! Free Gas Cylinder Annapurna Yojana 2024

Leave a Comment