E-Shram Card Yojana 2024| ई-श्रम कार्ड  असा करा ऑनलाईन अर्ज, अर्जदाराला 3000 रु. मिळणार!

E-Shram Card Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, ई-श्रम कार्ड योजने अंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरू आहे . त्यासाठी पात्रता काय लागणार आहे, कोण अर्ज करू शकणार आहात, खातेदाराच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये कसे येतील .या सर्व प्रश्नांचे उत्तरे इथे सविस्तरपणे मांडण्यात आली आहे. योजना अंतर्गत अर्जदारांना महिन्याला तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, पण महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कोण या योजनेचे लाभार्थी असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ई-श्रम कार्ड योजना हे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी आहे म्हणजे जे कामगार बांधकाम विभागात काम करतात किंवा स्थलांतरित मजूर असतील, फेरीवाले ,घर कामगार व स्थानिक रोजदारीवर काम करणारे मजूर शेतमजूर व इतर असंघटित कामगारांना याचा लाभ मिळू शकतो.E-Shram Card Yojana 2024

E-Shram Card Yojana 2024 काय आहे??

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना 2024 हे केंद्र सरकारच्या वतीने जे असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार आहेत त्यांना मदत म्हणून ही पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत ई-श्रम कार्ड धारकांना वर्षाला 36 हजार रुपयांची पेन्शन दिली जाणार आहे अशी माहिती अधिकृत वेबसाईट वरती दिली आहे. ई-श्रम कार्ड पेन्शन योजना हे जे कामगार वर्ग असणार आहे त्या सर्व लोकांसाठी काढण्यात आली आहे जे असंघटित क्षेत्रात काम करत आहे व त्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी व त्यांच्या दैनंदिन जीवनात विकास निश्चित करण्यासाठी ई-श्रम कार्ड पेन्शन योजना केंद्र सरकारने 2023 पासून सुरू केली आहे.

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 4500 पदांकरीता सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्वात मोठी भारती, लगेच अर्ज करा.| Central Bank of India Recruitment 2025

घोषणा 15 ऑगस्ट 2023 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केली होती ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार व मजुरांना ते एकत्र आणण्यासाठी ही, ई-श्रम योजना सुरू करण्यात आली आहे व या योजने कोट्यावधी लोकांना आर्थिक मदत करणार आहेत.

जे दररोज काम करून त्यांचे घर सांभाळतात असे कामगार आणि रोजगार यांच्यासाठी हे फायद्याचा होणार आहे कामगार आणि रोजगार मंत्रालयाने ई-श्रमपोर्टल सुद्धा विकसित केले आहे ज्यामध्ये आतापर्यंत 28.42 कोटी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळणार आहे व त्या व्यतिरिक्त या योजने अंतर्गत आपल्या केंद्र सरकारकडून प्रत्येक कामगाराला दोन लाख रुपयांचे अपघात विम्याचे लाभ सुद्धा दिला जाणार आहे. जे देशातील मजूर असणार आहे जसे की फेरीवाले, भाजी विक्रेते, घरगुती काम करणारे कामगार तसेच अल्पकाळ काम करणारे तरुण या ईश्रम कार्ड योजनेचे लाभ घेऊ शकणार आहेत, व याव्यतिरिक्त जे व्यवसाय करणार असतील किंवा दुसरे कोणी हा फॉर्म भरत असेल तर त्यांना या ई-श्रम कार्ड लाभ होणार नाही याची नोंद घ्यावी. E-Shram Card Yojana 2024 Marathi

E-Shram Card कोण अर्ज करू शकता

ई-श्रम कार्ड साठी कोण अर्ज करू शकणार आहेत किंवा कोण नोंदणी करू शकणार आहेत. तर जे लोक असंघटित क्षेत्रात काम करतात म्हणजेच जे लोक बांधकाम कामगार आहेत, शेती कामगार आहेत, वाहतूक मजूर आहेत व व्यवसाय करणारे आहेत, घरकाम करणारे तसेच सफाई कामगार, हमाली करणारे ,छोटे टपरी व्यवसाय करणारे, दूध वाला किंवा एखाद्या छोट्या कंपनीमध्ये काम करत असलेले मजूर परंतु त्यांना त्यांच्या पगारामध्ये कोणतेही लाभ भेटत नाही, फेरीवाले ,मेंढपाळ ,जी दररोज भाजी विकून म्हणजेच भाजी विक्रेते व जे स्वतःचे लहान-मोठे ज्यांना पगारी व्यतिरिक्त कोणतेही लाभ मिळत नाही हे सर्व लोक ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी पात्र असणार आहे किंवा नोंदणी करू शकणार आहेत. E-Shram Card Yojana 2024

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

E Shram Card Details

योजनेचे नावई-श्रम पेन्शन कार्ड योजना
अर्ज करण्यास कोण पात्र आहेअसंघटित कामगार म्हणजेच कामगार वर्ग
विभागकामगार आणि रोजगार मंत्रालय
इश्रम पेन्शन कार्ड योजना कोणी सुरू केलीही योजना केंद्र सरकार अंतर्गत राबवली जात आहे
लाभार्थीदेशातील श्रमिक कामगार
या योजनेचा उद्देश काय असणार आहे या योजनेअंतर्गत जे असंघटित कामगार असणार आहेत देशातील श्रमिक कामगार आहेत त्यांना आर्थिक मदत करता यावी व त्यांच्या भविष्यासाठी तरतूद करणे
पेन्शन रक्कम3000 रुपये प्रति महिना
वार्षिक पेन्शन रक्कम36000 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://eshram.gov.in/

E Shram Card Pension Yojana Eligibility | ई-श्रम कार्ड पात्रता काय आहे??

ई-श्रम कार्ड मिळवण्यासाठी पात्रता पुढील प्रमाणे असणार आहे त्याची सविस्तर माहिती ते मांडण्यात आली आहे:

  • अर्जदाराचे वय 16 ते 49 वर्ष असावे यादरम्यान असणारे सर्व महिला व पुरुष इथे नोंदणी करू शकणार आहेत
  • ही श्रम कार्ड योजना साठी जे अर्ज करणार आहेत ते असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार असणे आवश्यक असणार आहे.
  • अर्जदाराचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे
  • आधार कार्ड व त्याला जोडलेले मोबाईल नंबर पाहिजेल आहे
  • बँक खाते तपशील असावे
  • अर्जदार हे इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती असू नये ते नोंदणी करू शकत नाही

E-Shram Card Benefits- ई-श्रम कार्ड फायदे काय आहेत ??

ई-श्रम कार्ड चे विविध फायदे आहेत:

  • इश्रम कार्ड संपूर्ण भारतात वैद्य आहे .
  • इश्रम कार्डच्या माध्यमातून तुम्हाला जे सरकारी योजनेसाठी तुम्ही पात्र असणार आहे त्याची वेळोवेळी माहिती मिळते
  • इश्रम कार्ड अर्जदार असणार आहेत त्यांना अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला दोन लाख रुपयाची मदत सुद्धा मिळते
  • अपघातामध्ये जर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये पर्यंत मदत मिळते
  • जर काही प्रमाणात जखमी झाले असल्यास अपघातामध्ये तर इथे एक लाख रुपयांची मदत मिळते
  • वयाच्या साठ वर्षानंतर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयाची पेन्शन आहे व पती-पत्नी जर मिळणार E-Shram Card Yojana Benefit in Marathi

E-Shram Card Pension Yojana आवश्यक कागदपत्रे


नोंदणीसाठी पुढील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे असणार आहे जे असंघटित कामगार आहेत त्यांच्यासाठी तर पात्र असणार आहे व पुढील प्रमाणे कागदपत्रे असतील तरच तुम्हाला इथे अर्ज करतात येणार आहेत:

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025
  • आधार कार्ड नंबर
  • आधार कार्ड ला जोडलेले मोबाईल नंबर
  • व बँक खात्याचे तपशील आवश्यक असणार आहे

Shram Yojana Application Process:

योजना अंतर्गत अर्जदार दोन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत ऑनलाइन आणि ऑफलाइन:

E-Shram Aadhar Yojana Online Application ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :

  • तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे – https://eshram.gov.in/.
  • त्यानंतर त्यावरती उजव्या बाजूला रेजिस्टर करायचा आहे  Register on eSHRAM- व तुमचे आधार कार्ड लिंक असलेले मोबाईल नंबर टाका ,त्यानंतर तुम्हाला खाली दोन्ही पर्याय वरती No असे क्लिक करायचा आहे व तिथे Send ओटीपी वरती क्लिक करा .
  • तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होऊन जाईल व त्यावरती मोबाईलवर आलेलो ओटीपी टाकावं सबमिट करून द्यायचा आहे.
  • सबमिट केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल वर तुमचा आधार नंबर टाका त्यानंतर ओटीपी वर क्लिक करा Captcha टाका व खाली आय ॲग्री टू वर क्लिक करा व सबमिट करायचा आहे.
  • हे सर्व झाल्यानंतर नवीन पेज ओपन होईल व मोबाईलवर आलेले ओटीपी टाकून व्हॅलिडीटी करून घ्यायचा आहे व त्यानंतर सर्व आदर डिटेल्स तुम्हाला भरून घ्यायचे आहे जसे की तुमचे  Emergency Contact Number – Email Id -Marital Status – Father’s Name -Mother’s Name – Social Category – Blood Group – Differently Abled (अपंग असेल तर Yes वर क्लिक करा) 
  • अशी प्रत्येक स्टेप तुम्हाला फॉलो करून हा अर्ज भरायचा आहे व शेवटी सेव आणि कंटिन्यू करून सबमिट करून द्यायचा आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्याच्यावरती डाऊनलोड कार्ड वरती क्लिक करून तुमचे इश्रम कार्ड डाउनलोड करून प्रिंट काढून घ्यायची आहे.E-Shram Card Online application 2024

E-shram Adhar Yojana Offline Application ऑफलाइनअर्ज करण्यासाठी :

तुम्हाला जर ई-श्रम कार्ड पेन्शन योजना साठी ऑफलाईन अर्ज करायचा असल्यास तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन हा अर्ज भरावा लागेल csc केंद्रावर गेल्यानंतर तिथे या योजनेसाठी अर्ज करायचा आहे असं सांगावं लागेल व सर्व कागदपत्रे तिथल्या चालकाकडे जमा करावा लागणार आहे व त्याचे चार्ज भरावे लागणार आहे अर्ज भरल्यानंतर तुम्हाला पावती देण्यात येईल व त्याचे तुम्हाला सीएससी केंद्र चालकाचे निश्चित शुल्क द्यावे लागेल व अशाप्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकणार आहात.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📢ई-श्रम कार्ड पेन्शन योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
📃ई-श्रम कार्ड पेन्शन योजना PDFयेथे क्लिक करा
✅ई-श्रम कार्ड पेन्शन योजना अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You! E-shram Adhar Yojana Offline Application

Leave a Comment