Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025:नमस्कार मित्रांनो, महिला व बालविकास विभाग यांच्याकडून सरळसेवी भरती निघाली आहे.एकूण 0272 जागांसाठी ही भरती असणार आहे. यामध्ये अर्ज करताना तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्जाची पद्धत ऑनलाइन असणार आहे. अर्ज करण्यास सुरुवात 30 एप्रिल 2025 पासून होणार आहे, तुम्ही अर्ज करू शकणार आहात व अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2025 आहे याची नोंद घ्यावी.
या भरती अंतर्गत उमेदवारांना वेतन किती भेटणार आहे, वयोमर्यादा, कोण अर्ज करू शकतात, अनुभवाची गरज आहे का नाही, अर्ज फी सविस्तर माहिती इथे मांडण्यात आली आहे.Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025
एकात्मिक बालविकास सेवां विभाग अंतर्गत मुख्यसेविका या पदासाठी भरती असणार आहे. सध्या विविध विभागात सरकारी नोकरीचे विविध जागांसाठी भरती निघाली आहे. इथे महिला व बालविकास अंगणवाडी मदतनीस सरळ सेवा भरती मोहीम 2025- 2026 महिलांसाठी राखीव जागा असणार आहे या पदासाठी नेमणूक केली जाणार आहे.
सदरील भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांनी कमीत कमी पदवीधर पास असणे गरजेचे असणार आहे . महिला व बालविकास विभाग अंतर्गत मुख्यसेविका या पदासाठी पदाच्या एकूण 0272 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार जे पात्र व इच्छुक उमेदवार असणार आहे त्यांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या शेवटच्या तारीख की पूर्वीच सादर करायचं आहे.Mahila Bal Vikas Vibhag Application 2025
INTEGRATED CHILD DEVELOPMENT SERVICES SCHEME MAHARASHTRA STATE Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the “Head Servant/ Supervisor” posts in the advertisement released in May 2025. There are total 0272 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Online application is 20 May 2025. For more details about Mahila & Bal Vikas Vibhag Sangli Anganwadi Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025
Mahila & Bal Vikas Vibhag Recruitment 2025 सविस्तर माहिती:
विभागाचे नाव : महिला व बालविकास विभाग भरती २०२5
भरतीचे प्रकार: महाराष्ट्र शासन सरकारी भरती
पदाचे नाव : सदरील भरती मध्ये मुख्यसेविका गट-क या पदासाठी भरती आहे.
एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 0272 जागांची भरती होणार आहे.
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र.
अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे. Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025
📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!
✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE
✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE
✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE
✅200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE
✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE
INTEGRATED CHILD DEVELOPMENT SERVICES SCHEME Vacancy 2025 वेतन, इतर माहिती :
वयोमर्यादा : या भरती साठी किमान 21 वर्ष पूर्ण व कमाल 45 वर्षे
वेतन/ मानधन: सदरील भरती साठी दरमहा एकत्रित 35,400 ते 1,12,400
निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड परीक्षा द्वारे होणार आहे.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 30 एप्रिल 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2025
Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2025 Application
Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
महिला व बाल विकास विभाग भरती २०२5 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाइन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form online Before the Last Date of Application.
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख 20 मे 2025 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 20 May 2025).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Ekatmik Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.
Frequently Asked Questions- FAQ for Mahila Bal Vikas Bharti 2025
Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?
Ans:या पदासाठी एकूण 0272 रिक्त जागा आहेत.
Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?
Ans: मुख्यसेविका गट-क या पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे
Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?
Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 30 एप्रिल 2025 पासून सुरु झाली आहे.