Ration Card New Rule Update| रेशन कार्डधारकांना आता हे नियम पाळावे लागणार, नाही तर रेशनकार्डमधून नाव काढून टाकले जाईल

Ration Card New Rule Update:नमस्कार मित्रांनो, रेशन कार्डधारकांना नवीन बातमी आली आहे ज्यामध्ये सांगण्यात आला आहे जे रेशन कार्ड योजने अंतर्गत लाभ घेत होते त्यांच्यासाठी काही नियमन मध्ये बदल करण्यात आले आहे. ते बदल तुम्हाला 30 सप्टेंबर पर्यंत करून घ्यावे लागणार आहे. जर हे बदल नाही केले तर तुमचे रेशन कार्ड मधून नाव काढण्यात येईल हे महाराष्ट्र शासनाकडून सांगण्यात आले आहे. रेशन कार्ड धारकांना महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या सुविधा देण्यात आले आहे जसे की तांदूळ व गहू मोफत पणे देण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पण काही रेशन कार्डधारक असे आहे त्याचा गैरवापर करून घेत आहेत यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे की जी रेशन कार्डधारकांनी हे नियम जर पाळले नाही तर त्यांच्यावर ती कारवाई सुद्धा करू शकतात.Ration Card New Rule Update

Ration Card New Rule Update

सप्टेंबर पासून रेशन कार्डधारकांना तांदूळ बंद करून त्या ठिकाणी वेगवेगळे नऊ वस्तू देण्यात येणार आहे असे महाराष्ट्र राज्य सरकारने घोषणा केली होती. ज्यामध्ये गहू, डाळी, हरभरा ,साखर, मीठ, मोहरीचे तेल ,मैदा, सोयाबीन आणि मसाले मिळणार आहे.त्यामुळे देशातील लोकांना या सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे . लाभ करून देत आहे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अंतर्गत भारत सरकारने या गरीब गरजू लोकांना अत्यंत कमी दरात रेशन पुरविणे ही योजना राबविली आहे, कमीत कमी किमतीच्या रेशन योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांकडे शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे . त्यामुळे जे लोक इथे पात्र ठरतात त्यांना शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ घेता येतो परंतु ते जर नसेल तर एक नोव्हेंबर पासून रेशन कार्ड बंद होणार आहे यामागचे कारण जाणून घेऊया.Ration Card New Rule Update

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

E-KYC करून घेतलं नाही तर तुमचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते

कारण तू मला रेशन कार्ड राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत याचा लाभ घेता येतो याबाबतीत अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वी घोषणा केली होती मात्र अनेक शिधापत्रिकाधारकांनी त्यामध्ये कोणतेही बदल केले नाहीत यांनीही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे रेशन कार्ड एक नोव्हेंबर पासून बंद करण्यात येणार आहे हे सप्तपणे सांगण्यात आले आहे विभागाने दिलेल्या माहितीनुसार ई-केवायसी ज्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्या शिधापत्रिकाधारकांना यापुढे रेशन मिळणार नाही याची नोंद घ्यावी.Ration Card New Rules Update

Ration Card New Rules Update

E-KYC Ration Card ई-केवायसी का केले जाते?

E-KYC काय आहे ??असे अनेक लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित आहेत जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर सविस्तर पूर्ण माहिती येते दिली आहे .

शिधापत्रिका त्यामध्ये अनेक लोकांचे नवे आहेत जे मृत्यू झाले आहेत ,पण अद्यापही त्यांचे नाव सुद्धा पत्रिका मधून काढण्यात आले नाही. आता सर्व शिधापत्रिका धारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांचे नावे नोंदवले आहेत ते सर्वांना करावी लागणार आहे त्यासाठी त्यांनी त्यांच्या जवळच्या अन्नपुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकणार आहेत व कोणत्याही सदस्यांनी केव्हाही न केल्या त्यांचे नाव उशिरा पत्रकातून काढून टाकले जाणार आहे.E-KYC Ration Card

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Bandkam Kamgar Bandhi Kit Yojana| बांधकाम कामगार भांडी कीट योजना, लगेच करा अर्ज.CLCIK HERE

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

✅Central Government Farmer Yojana| केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सात नवीन योजना जाहीर,काय आहेत “हे” योजना- जाणून घ्या सविस्तर माहिती.CLCIK HERE

🛑Free Flour Mill Yojana Form| महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी 100% अनुदान, लवकर अर्ज करा.CLICK HERE

Ration Card New Eligiblity Criteria | रेशनकार्ड योजना कोण लाभार्थी असणार आहे

रेशन कार्ड मध्ये नवीन नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे त्यामध्ये काही पात्रता दिली आहेत इथे सविस्तरपणे मांडण्यात आले आहे. अनिवार्य असणार आहे

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

सर्व शिधापत्रिका धारकांसाठी E-KYC केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे याची नोंद घ्यावी. तुम्ही जर इ केवायसी केली नसल्यास तुम्ही लवकरात लवकर ते पूर्ण करावे नाहीतर तुमचे नाव रेशन कार्ड मधून काढले जाईल. तुम्ही E-KYC न केल्यास तुमचे शिधापत्रिका निश्चित कार्य होऊ शकते याची नोंद घ्यावी .

अंगठ्याची पडताळणी काय केवळ पात्र व्यक्तींनाच रेशन मिळावे यासाठी काही राज्यांमध्ये प्रत्येक युनिट सदस्याला रेशन दुकानात जाऊन रेशन मिळवण्यासाठी अंगठ्याची पडताळणी करावी लागणार आहे. त्यामुळे इथे कोणतेही गैरप्रकार न होता जे गरीब लोक आहे जे गरजू आहे त्यांना तिथे रेशन मिळू शकतात .

कुटुंबातील सदस्यांची पडताळणी सर्व शिधापत्रिका धारकांना त्यांना त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची पडताळणी करावी लागणार आहे .

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

यामध्ये जर कोणी मृत्यू सदस्य असतील तर त्यांचे नावे त्यातून काढून टाकावे लागणार आहे ,नवीन शिले पत्रकासाठी .

अर्ज नवीन शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन व ऑफलाइन या दोन्ही मार्गाने तुम्ही अर्ज करू शकणार आहात अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी राज्य सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे .Ration Card New Eligiblity Criteria

Ration Card New Guidelines शिधापत्रिका अपात्रता

‘वन नेशन वन कार्ड’ ही केंद्र सरकारची मतमकांक्षी योजना आहे ही योजना आता संपूर्ण भारतात देशात लागू करण्यात आली आहे.
रेशन कार्डधारकांना काही अपात्र नियम सुद्धा आहे ज्यामध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही:
ज्या शिधापत्रिका धारकांकडे जर स्वतःची फोरविलर म्हणजेच मोठी गाडी असेल, ट्रॅक्टर असेल ,टेम्पो असेल, किंवा स्वतःच्या पैशातून प्लॉट खरेदी केला असेल तर त्यांना रेशन कार्ड वरील योजनेचा लाभ घेता येणार नाही.Ration Card New Guidelines

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

✅ शिधापत्रिका नोंदणी 2024येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update. Ration Card New Rule Update

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Leave a Comment