Nagar Parishad Karanja Bharti 2024| नगर परिषद अंतर्गत “या” पदांसाठी रिक्त जागा,पगार रु.४५००० ,असा करा अर्ज.

Nagar Parishad Karanja Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, नगरपरिषद कारंजा ( जि. वाशिम) या विभागा अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे, सरकारी नोकरी असणार आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत ही भरती आहे. या भरती अंतर्गत शहर समन्वयक या पदाची निवड करण्यात येणार आहे. या भरती साठी एकूण 01 रिक्त जागा उपलब्ध आहे.

नोकरीची ठिकाण कारंजा जिल्हा वाशिम असणार आहे . अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. अर्जासोबत सर्व महत्त्वाचे जे कागदपत्र आहे ते तुम्हाला जोडावे लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2024 असणार आहेत सादर करण्यासाठी खालील दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवून द्यायचा आहे.Nagar Parishad Karanja Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Nagar Parishad Karanja Bharti 2024

या भरतीसाठी उमेदवारांनी पदवी प्राप्त असलेलं पाहिजेल आहे. पात्र व इच्छुक उमेदवार आणि अर्ज करण्यासाठी १० सप्टेंबर 2024 ते 19 सप्टेंबर 2024 पर्यंतची तुम्हाला मुदत असणार आहे. या मुदतीच्या आत अर्जदाराने आपले अर्ज पाठवून द्यायचा आहे या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखती अंतर्गत होणार आहे व ज्या उमेदवारांची निवड होणार आहे त्यांना खूप चांगला पगाराची नोकरी अंतर्गत मिळणार आहे . ज्या उमेदवारांना इच्छा आहे व पात्र आहे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी पाठवायचं आहेत. या भरती प्रक्रिया साठी पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अधिकृत जाहिरात, अर्जाचा पत्ता व इतर सविस्तर माहिती इथे मांडण्यात आली आहे. Nagar Parishad Karanja Bharti 2024

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया
 Municipal Council Karanja – Washim (Nagar Parishad Karanja) Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the City Coordinator posts in the advertisement released in September 2024. There are total ०१ vacancy for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned address within the given date. The last date for the Offline application is 19th September 2024.  For more details about Municipal Council Karanja – Washim (Nagar Parishad Karanja)Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Nagar Parishad Karanja Bharti 2024 Municipal Council Karanja – Washim (Nagar Parishad Karanja) Recruitment 2024, Nagar Parishad Karanja Vacancy 2024.

नगरपरिषद कारंजा ( जि. वाशिम) अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Nagar Parishad Karanja Bharti 2024

Municipal Council Karanja Recruitment 2024 Application सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : नगर पंचायत कारंजा भरती २०२४

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये शहर समन्वयक पदे या पदासाठी भरती आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 01 जागांची भरती होणार आहे.

नोकरी ठिकाण : कारंजा, जि. वाशिम

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे. मान्यता प्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील (B. E. / B. Arch. / B. Sc. / B. Planning) पदवी प्राप्त +कामाचा अनुभव असलेले उमेदवार असावे

Nagar Parishad Washim Vacancy 2024

Nagar Parishad Karanja Bharti 2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

✅TCIL Jobs PDF 2024| टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स अंतर्गत १० वी ते पदवीधर उमेदवारांना 225 रिक्त पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज प्रक्रिया !CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

✅Infosys Pune Recruitment 2024| Infosys पुणे अंतर्गत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा.

✅Sangli Anganwadi Bharti 2024|महिला व बालविकास विभाग अंतर्गत 12वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी, अर्ज करण्यास सुरुवात.CLCIK HERE

नगर परिषद कारंजा भरती 2024 वेतन, इतर माहिती :

वेतन : वेतन रु.45,000/- प्रती महिना

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

वयोमर्यादा : या भरती साठी 18 ते ३५ वर्षे वयोमर्यादा आहे.

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2024 

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

नगरपरिषद कार्यालय कारंजा ( जि. वाशिम) भरती आहे. 1० सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे 19 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ,अर्ज ची फी नाही , ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून तुम्हाला या नोकरीची संधी उपलब्ध होऊन जाणार आहे. अर्ज करते वेळेस सर्व माहिती सविस्तरपणे पूर्ण भरावी.

Nagar Parishad Washim Vacancy 2024

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.
Municipal Council Karanja Bharti 2024 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Online Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख १९ सप्टेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is १९th September 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Municipal Council Karanja Recruitment 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Official Website
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Municipal Council Karanja नगरपरिषद कार्यालय कारंजा ( जि. वाशिम) Recruitment 2024

Frequently Asked Questions- FAQ for नगरपरिषद कार्यालय कारंजा ( जि. वाशिम) Recruitment 2024 Bharti 2024

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी एकूण ००१ रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Ans:  शहर समन्वयक – City Coordinatorपदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये All India उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

Ans: या भरतीमध्ये अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.


Leave a Comment