CMYKPY Pune Mahanagarpalika Bharti|पुणे महानगरपालिका अंतर्गत 682 जागांसाठी भरती, लगेच करा अर्ज.

CMYKPY Pune Mahanagarpalika Bharti: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे महानगरपालिका अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाले आहेत. कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत युवकांसाठी येथे ही संधी उपलब्ध करून दिली आहे. मुख्यमंत्री युवा कार्यप्रेशन योजना राबविण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेसाठी विविध रिक्त पदांसाठी एकूण 682 जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही जर बारावी ,आयटीआय, पदवीधर पात्र असल्यास उमेदवारांसाठी ही नक्कीच उत्तम संधी असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावरती तुमचा अर्ज पाठवायचा आहे . अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल सविस्तर माहिती ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन पाहू शकता . फ्रेशर उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे व तुम्हाला लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे याची नोंद घ्यावी .तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे. CMYKPY Pune Mahanagarpalika Bharti

CMYKPY Pune Mahanagarpalika Bharti

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत पुणे महानगर पालिका अंतर्गत “संगणक चालक (कॉम्प्युटर ऑपरेटर)माळी,पंप ऑपरेटर, इतर पदे” पदांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?
 Pune Mahanagarpalika CMYKPY Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in September 2024. There are total 682 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the online application is 30th September 2024.  For more details about  Pune Mahanagarpalika CMYKPY Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Pune Mahanagarpalika CMYKPY Bharti 2024 Pune Mahanagarpalika CMYKPY recruitment 2024,Pune Mahanagarpalika CMYKPY Vacancy 2024.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत पुणे महानगर पालिका अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. CMYKPY Pune Bharti 2024

CMYKPY Pune Mahanagarpalika Recruitment 2024 Application सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत पुणे महानगर पालिका भरती २०२४

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये संगणक चालक (कॉम्प्युटर ऑपरेटर),माळी,पंप ऑपरेटर, इतर पदे या पदासाठी भरती आहे.

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 682 जागांची भरती होणार आहे.

नोकरी ठिकाण –  पुणे

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे

संगणक विभाग : ITI (कॉम्प्युटर ऑपरेटर अण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट) उत्तीर्ण असावे .

माळी : एसएससी उत्तीर्ण आणि कृषी विद्यापीठाने प्रमाणित अभ्यासक्रम पूर्ण झाले असावे .

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

पंप ऑपरेटर कम मेकॅनिक : ITI (पंप ऑपरेटर कम मेकॅनिक) उत्तीर्ण असावे .

संगणक ऑपरेटर : 12वी उत्तीर्ण, मराठी आणि इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे .

वेल्डर : ITI (वेल्डर) उत्तीर्ण असावे

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

टर्नर : ITI (टर्नर) उत्तीर्ण असावे

आया : 12वी उत्तीर्ण असावे

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी असावे

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

CMYKPY Pune Vacancy 2024

CMYKPY Pune Mahanagarpalika bharti2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

✅TCIL Jobs PDF 2024| टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स अंतर्गत १० वी ते पदवीधर उमेदवारांना 225 रिक्त पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज प्रक्रिया !CLCIK HERE

✅Infosys Pune Recruitment 2024| Infosys पुणे अंतर्गत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा.

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

✅Sangli Anganwadi Bharti 2024|महिला व बालविकास विभाग अंतर्गत 12वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी, अर्ज करण्यास सुरुवात.CLCIK HERE

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत पुणे महानगर पालिका भरती 2024 वेतन, इतर माहिती :

वेतन : वेतन विवध पदांन नुसार आहे

  • 12वी पास – ₹6,000
  • डिप्लोमा/आयटीआय – ₹8,000
  • पदवीधर – ₹10,000

वयोमर्यादा : या भरती साठी 18 ते ३५ वर्षे वयोमर्यादा आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर 2024 

अर्ज कसा करावा : इच्छुक उमेदवारांनी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध अर्ज नमुन्यात माहिती भरून मूळ कागदपत्रांसह समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे येथे उपस्थित राहावे.

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत पुणे महानगर पालिका भरती आहे. ३० सप्टेंबर 2024 रोजी शेवटची तारीख असणार आहे ,अर्ज ची फी नाही , ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून तुम्हाला या नोकरीची संधी उपलब्ध होऊन जाणार आहे. अर्ज करते वेळेस सर्व माहिती सविस्तरपणे पूर्ण भरावी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू दे किंवा अनुभवी उमेदवारा सुद्धा अर्ज भरते वेळेस सर्व कागदपत्रे जोडणे कंपल्सरी असणार आहे.

Pune Mahanagarpalika yuva prashikshan Bharti 2024

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025
CMYKPY Pune Bharti 2024 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Online Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 30th September 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Pune CMYKPY Mahanagarpalika yuva prashikshan Recruitment 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. CMYKPY Mahanagarpalika yuva prashikshan Recruitment 2024

Frequently Asked Questions- FAQ for CMYKPY Mahanagarpalika yuva prashikshan Recruitment 2024 Bharti 2024

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी एकूण 682 रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

Ans:  विवध पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये All India उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Satara NHM Bharti 2025 सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| Satara NHM Bharti 2025

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.


Leave a Comment