Union Bank of Indian Bharti 2024| महाराष्ट्रात युनियन बँक अंतर्गत फ्रेशर उमेदवारांना नोकरीची भरती २०२४.

Union Bank of Indian Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर फ्रेशर आहात, नोकरीची गरज आहे तर संपूर्ण माहिती इथे मांडली आहे. फ्रेशर उमेदवारांसाठी खूप चांगले नोकरीची संधी आली आहे. महाराष्ट्रातून युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिसशिप या पदासाठी ही नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवार असणार आहे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करायचे आहेतकेंद्र सरकारी जॉब असणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 500(महाराष्ट्र -०५६) उमेदवारांची निवड केली जाणार आहे उमेदवारांना ट्रेनिंग सुद्धा दिले जाणार आहे. जे पात्र व इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तुम्ही देखील पात्र व इच्छुक असाल तर नक्कीच येते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे 28 ऑगस्ट 2024 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे याची नोंद घ्यावी मुदत संपल्यानंतर कोणत्याही प्रकारे अर्ज गृहीत धरले जाणार नाही किंवा स्वीकारले जाणार नाही जरी तुम्ही पात्र असाल तरीसुद्धा तुमचे अर्ज स्वीकारले जाणे अर्ज करते वेळेस तुम्हाला सर्व कागदपत्रे व महत्त्वाची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे अर्ज करताना तुम्हाला अर्जाची फी भरावी लागणार आहे.Union Bank of Indian Bharti 2024

Union Bank of Indian Bharti 2024

Union Bank of Indian Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the "Apprentice" posts in the advertisement released in August 2024. There are total 500 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. The application is started on 28th August 2024 and the last date for the application will be 17th September 2024. For more details about Union Bank of Indian Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Union Bank of Indian Bharti 2024

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे .या नोकरीसाठी फ्रेशर उमेदवार नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Union Bank of Indian Bharti 2024

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया
Union Bank of Indian Bharti 2024

Union Bank of Indian Recruitment 2024 Application सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : युनियन बँक ऑफ इंडिया भरती २०२४

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये केंद्र सरकारी जॉब मिळणार आहे.

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये अप्रेंटिसशिप (Apprentice) या पदासाठी भरती आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 500 जागांची भरती होणार आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी झाले असावे. Union Bank of Indian Bharti 2024

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई भरती 2024 वेतन, इतर माहिती :

वेतनश्रेणी/पगार: या भरती साठी उमेदवारांना दरमहा 1५,०००/- रुपये मिळणार आहे

वयोमर्यादा : या भरती साठी २० ते २८ वर्ष वयोमर्यादा आहे .

SC/ST: 05 वर्ष सूट -३३ वयोमर्यादा

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

OBC: 03 वर्ष सूट -३1 वयोमर्यादा

PWBD: 10 वर्ष सूट -38 वयोमर्यादा

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड परीक्षा द्वारे होणार आहे

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी :

CategoryFee
General / OBCRs. 800.00 + GST
All FemalesRs. 600.00 + GST
SC/ST Rs. 600.00 + GST
PWBD Rs. 400.00 + GST

अर्ज सुरु होण्याची तारीख : सदरील भरती साठी २८ ऑगस्ट २०२४ पासुन अर्ज करू शकता

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2024.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Union Bank of India Recruitment उमेदवाराची निवड पुढीलप्रमाणे होणार आहे:

  • The Candidate must be completed at least graduation from any field.
  • The Selection Procedure will done with the following process:
    • Online Examination/Test
Name of Tests/ ExamNo. of questionsMarks
General/Financial awareness2525
General English2525
Quantitative & Reasoning Aptitude2525
Computer Knowledge2525
Total100100
  • Knowledge and test of Local Language:
    • The candidate must have knowledge of local language in reading, writing, understanding and speaking.
  • Wait List.
  • Medical Test/ examination
  • Final Selection
  • Contract for the Apprentiship
  • Assessment and Certification.

Union Bank of Indian Bharti 2024

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Union Bank of India Application Process 2024 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख १७ सप्टेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is १७th September 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Union Bank of Indian Bharti 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
Online Apply (ऑनलाईन अर्ज)


🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Union Bank of Indian Bharti 2024

Frequently Asked Questions- FAQ for Union Bank of India Application Bharti 2024

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Ans: सदरील भरती केंद्र सरकारी भरती आहे

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारे निवड होणार आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी एकूण ५०० रिक्त जागा आहेत.(Maharashtra -056)

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

Ans: Apprentice पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये महारष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

हे पण वाचा:
Satara NHM Bharti 2025 सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| Satara NHM Bharti 2025

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी आहे.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
IBPS PO Bharti 2025 IBPS PO अंतर्गत पदवीधरांना 5208 पदांसाठी जंबो भरती,लगेच अर्ज करा.| IBPS PO Bharti 2025

Leave a Comment