MSRTC Yavatmal Application 2024| 10वी ते पदवीधर, ITI उमेदवारांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत भरती.

MSRTC Yavatmal Application 2024: महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये नोकरीचे संधी उपलब्ध झाले आहेत. तिथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. जो उमेदवार कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग महाराष्ट्र शासन उपयुक्त योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी सविस्तर माहिती पाहून घ्यायचे आहे .नोकरीच्या संधी उपलब्ध झाले आहेत यामध्ये लिपिक, सहाय्यक, शिपाई ,प्रभारक दुय्यम ,अभियंता, वीजतंत्री, इमारत निरीक्षक असे विविध पदासाठी भरती आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो या भरतीसाठी राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे, इच्छुक व पात्र उमेदवार आणि तिथे भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा. एकूण 068 जागांसाठी जागा उपलब्ध आहेत या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ,वेतन ,वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण सर्व सविस्तर माहिती मांडण्यात आली आहे . पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे व पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट सुद्धा खाली दिली आहे याची नोंद घ्यावी. MSRTC Yavatmal Application 2024

MSRTC Yavatmal Application 2024

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत 10,12,ITI ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे तरी ते लवकरात लवकर अर्ज करायचा आहे अर्ज करतेवेळी सर्व महत्त्वाच्या कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे याची नोंद घ्यावी. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे.

हे पण वाचा:
SBI PO Recruitment 2025 स्टेट बँक मेगाभरती 0541 जागा, पदवीधरांना सरकारी नोकरी | SBI PO Recruitment 2025
MSRTC -Maharashtra State Road Transport Corporation ,Yavatmal  has issued the notification for the hiring candidates for the "Clerk , Assistant . Peon and Electrician " posts in the advertisement released in August 2024. There are total 068 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about MSRTC -Maharashtra State Road Transport Corporation Bharti 2024  2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. MSRTC Yavatmal Application 2024

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे .या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.MSRTC Yavatmal Application 2024

MSRTC Yavatmal Apprentice Bharti 2024 Application सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ भरती २०२४

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये सरकारी जॉब मिळणार आहे.

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Form Online Apply Free Tablet Yojana 2025 Form Online Apply| 10वी पास मोफत टॅबलेट योजना, महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा.

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये लिपिक, सहाय्यक, शिपाई ,प्रभारक दुय्यम ,अभियंता, वीजतंत्री, इमारत निरीक्षक  या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण ०६८ जागांची भरती होणार आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
Free Laptop Yojana Maharashtra 2025 मोफत लॅपटॉप योजना , जाणून घ्या संपूर्ण माहिती | Free Laptop Yojana Maharashtra 2025

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

हे पण वाचा:
RRB Technician Recruitment 2025.jpg 10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी,तब्ब्ल 6180 जागांसाठी भरती!ऑनलाईन अर्ज करा.|RRB Technician Recruitment 2025

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
NHM Nashik Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Nashik Bharti 2025

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

MSRTC Yavatmal Bharti 2024 वेतन, इतर माहिती :

वेतनश्रेणी/पगार: या भरती साठी उमेदवारांना रु. 6000/- ते 10000/- मिळणार आहे

वयोमर्यादा : या भरती साठी १८ ते ३५ वर्ष वयोमर्यादा आहे .

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 मुदतवाढ-सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 जागा, लगेच अर्ज करा | Central Bank Vacancy 2025

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड परीक्षा द्वारे होणार आहे

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही असणार आहे

अर्ज सुरु होण्याची तारीख : अर्ज सुरु झाले आहेत

हे पण वाचा:
SSC Translator Recruitment 2025 कर्मचारी निवड आयोग या पदासाठी नवीन भरती ,एकूण ०४३७ जागा-लगेच अर्ज करा.| SSC Translator Recruitment 2025
MSRTC Yavatmal Application 2024

उमेदवाराची पात्रता पुढीलप्रमाणे असणार आहे:


या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे किमान वय 18 ते कमाल वय 35 वर्षे असावे.

उमेदवार त्याच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असावे.

उमेदवाराची आधार नोंदणी असणे गरजेचे आहे.

हे पण वाचा:
SBI PO Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन 0541 पदांसाठी भरती,लगेच अर्ज करा.| SBI PO Bharti 2025

उमेदवाराचे म्हणजेच अर्जदार अर्ज करणार आहे त्यांचे बँक खाते आधार संलंगण असणे हे गरजेचे आहे.

त्याचे पासबुक झेरॉक्स लागणार आहे.

उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन नेता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

हे पण वाचा:
Bharat Petroleum Recruitment 2025 Bharat Petroleum Recruitment 2025|भारत पेट्रोलियम अंतर्गत नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु.

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

MSRTC Vacancy 2024 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). IRDAI Bharti 2024 Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)

🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. MSRTC Yavatmal Application 2024

हे पण वाचा:
Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अहिल्यानगर अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका व मदतनीस” पदाकरिता भरती| Mahila Balvikas Vibhag Bharti 2025

Frequently Asked Questions- FAQ for MSRTC Yavatmal Application Bharti 2024 Application

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे

हे पण वाचा:
Rayat Shikshan Sanstha Pune Bharti 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये नवीन नोकरीची संधी, असा करा अर्ज.|Rayat Shikshan Sanstha Pune Bharti 2025

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारे निवड होणार आहे

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत:

हे पण वाचा:
ECHS Pune Bharti 2025 ECHS पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती,जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.|ECHS Pune Bharti 2025

Ans:या पदासाठी एकूण 068 रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: लिपिक, सहाय्यक, शिपाई ,प्रभारक दुय्यम ,अभियंता, वीजतंत्री, इमारत निरीक्षक पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

हे पण वाचा:
Maharashtra Free Scooty Yojana 2025 Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.

Ans: या भरतीमध्ये महारष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही .

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment Date Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.

Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.

हे पण वाचा:
Bank of Baroda Recruitment 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भारती, असा करा अर्ज.|Bank of Baroda Recruitment 2025

Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार contract जॉब असणार आहे.


Leave a Comment