Namo Shetkari Sanman 4th Installment| नमो शेतकरी योजनेच्या ०४था हप्ता 2000 जमा, 0१ कोटी शेतकऱ्यांना मिळाला लाभ.

Namo Shetkari Sanman 4th Installment:नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना, नमो शेतकरी सन्मान योजना 2024 अंतर्गत जो हप्ता मिळणार होता तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे.राज्य सरकारने नुकतीच ही बातमी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे व हे आनंदाचे क्षण शेतकऱ्यांना दिले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

विशेष बाब म्हणजे आज दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी कृषी विषयक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते परळी येथे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झाले व कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय कृषिमंत्री आणि राज्याचे कृषिमंत्री देखील उपस्थितीत होते या सर्वांच्या उपस्थितच मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलं की आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचे चौथा हप्ता जमा करण्यात आला आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.Namo Shetkari Sanman 4th Installment

Namo Shetkari Sanman 4th Installment

नमो शेतकरी सन्मान योजनेचा हा चौथा हप्ता असणार आहे सर्व शेतकरी बंधूंनी जर सरकारचे पीएम किसान योजना अंतर्गत जर अर्ज केला असेल तर त्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत तीन हफ्ते जमा झाले असणार आहेत शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्याचा निर्णय 30 मे 2023 रोजी राज्यभरात घेतली होती ज्यामध्ये नमो शेतकरी महासंघांनी ही योजनेची घोषणा पाठीमागच्याच वर्षे 2023 मध्येच केली होती.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

एकूण सहा हजार रुपये देण्याची सुरुवात झाली आहे व या योजनेचे आता चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.Namo Shetkari Sanman 4th Installment

Namo Shetkari Sanman 4th Installment

Namo Shetkari Sanman 4th Installment Beneficiary List 

नमो शेतकरी योजना अंतर्गत जे शेतकरी लाभार्थी होते त्यांच्या खात्यामध्ये अचानकपणे दोन हजार रुपये म्हणजे चौथा हप्ता जमा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचा मोठा धक्का दिला आहे या नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी स्टेटस तुम्हाला जर पाहायचं असेल तर त्याच्या अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला जावं लागणार आहे त्यानंतर तिथे लॉगिन करून तुमचं स्टेटस तुम्हाला पाहता येणार आहे त्यामुळे तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झाले आहे याबद्दलची सविस्तर माहिती सुद्धा शेतकरी बंधू पाहू शकणार आहेत.Namo Shetkari Sanman 4th Installment

gif

Namo Shetkari Mahasanman Yojana 2024 4th Installment Status Check

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

Namo Shetkari Yojana Online Registration

मित्रांनो काही शेतकरी बंधूंनी अजूनही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला नाही तर त्यांच्यासाठी तुम्हाला जर ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर पुढील प्रमाणे करावे यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जाऊन पूर्णपणे रेजिस्टर करायचा आहे अर्ज करायचा आहे तुम्ही ते नक्कीच अर्ज केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये यापुढील जे हप्ते भेटणार आहे त्याचे पैसे तुम्हाला भेटून जाणार आहे.Namo Shetkari Sanman 4th Installment

आता इथे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता एक तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली वेबसाईट ची लिंक दिली आहे त्याच्यावरती जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता आणि ऑफलाइन करायचं असेल तर तुम्हाला अर्ज करायचा आहे व तो अर्ज तुमच्या गावातील तहसील कार्यालय किंवा कृषी यांना भेटून तुमचे सर्व कागदपत्र व अर्ज जमा करायचं आहे ऑनलाइन जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुमच्या मोबाईलवरून किंवा csc सेंटरवर जाऊन किंवा सरकार सेवा केंद्र इत्यादी जाऊन तुम्ही तुमचे ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकणार आहेत आता यामुळे शेतकरी बंधूंना खूप फायदा होणार आहे जे काही त्यांनाप्रॉब्लेम्सला तोंड द्यावे लागतं त्याच्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी हे एक योजना आखलेली आहे.Namo Shetkari Sanman 4th Installment

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

Namo Shetkari Sanman Yojana Bank Details

नमो शेतकरी योजना अंतर्गत लाभार्थी शेतकरी ची संख्या जवळ जवळ एक कोटी शेतकरी आहेत त्यामध्ये एकूण जे निधीचे वितरण झालेले आहेत त्याची संख्या 2063 कोटी आहे व या पहिले तुम्हाला तीन हप्त्याचे वितरण सुद्धा दिले गेले आहे यामध्ये चौथा हप्त्याचे वितरण 21 ऑगस्ट 2024 रोजी दिले गेले व या योजनेचे विभाग असणार आहे कृषी व महसूल विभाग.Namo Shetkari Sanman 4th Installment

योजना नाव(Yojana)नमो शेतकरी महासन्मान योजना महाराष्ट्र-Namo Shetkari Mahasanman Yojana
लाभार्थी शेतकरी संख्या(Beneficial Farmers)01 कोटी शेतकरी
एकूण वितरीत निधी2063 कोटी
४था हफ्ता वितरण तारीख (04th Installment Date)21 ऑगस्ट २०२४
योजना विभाग (Yojana Section)कृषी व महसूल विभाग
नवीन अर्ज केल्यानंतर तर शेतकरी बंधूंना पूर्वीचे हप्तार मिळणार आहे का??

शेतकरी बंधूंनो नव्याने तुम्ही जर रजिस्ट्रेशन म्हणजेच अर्ज केले असल्यास तुम्हाला पूर्वीचे हप्ते दिले जाणार नाही हे याची नोंद घेऊ घ्या कारण ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात त्याच्यानंतरच संपूर्ण छाननी केल्यानंतर त्या दिवसापासून तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे का नाही ते ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतेही पूर्वीच्या हप्ते मिळणार नाही हे लक्षात असू द्या. परंतु काही अनेक शेतकरी आहेत की ज्यांना खूप दिवसापासून पी एम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन केला आहे ,परंतु त्यांचा अर्ज अद्यापही स्वीकारला गेला नाही , अशा शेतकऱ्यांना ज्या दिवशी त्यांनी अर्ज केला होता त्या दिवसापासून पुढील सर्व हप्ते तुम्हाला दिला जाणार आहे याची नोंद घ्यावी.Namo Shetkari Sanman 4th Installment

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃नमो शेतकरी योजना 4 था हफ्ता GRयेथे क्लिक करा
✅नमो शेतकरी लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

Leave a Comment