Soyabean Kapus Anudan Portal New Update| सोयाबीन कापूस अनुदान मध्ये केलेत बदल,ई-पिक अट रद्द, पोर्टल लॉन्च

Soyabean Kapus Anudan Portal New Update: नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वात मोठी अपडेट आली आहे सोयाबीन कापूस अनुदानासाठी जे काही नियम अटी होते .त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांनी काही बदल सांगितले आहेत. ज्यामध्ये तुम्हाला सोयाबीन कापूस अनुदानात मध्ये हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहेत पण त्यासाठी खूप अटी व नियम होते त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ही अपडेट असणार आहे शेतकऱ्यांसाठी खूप आनंदची बातमी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कापूस सोयाबीन अनुदान अंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये, दोन हेक्टरी दहा हजार रुपये प्रत्येकी शेतकरी मिळत आहे .पण हे कापूस सोयाबीन अनुदान याचे लाभ कसे घ्यायचा हा सुद्धा एक मोठा प्रश्न होता त्यामध्ये अटी नियम होते शेतकरी बंधूंनो ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करून घेतली आहे खरीप हंगामा 2023 मध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदानाचे वितरण केले जाणार आहे हे सुद्धा माहिती होती.Soyabean Kapus Anudan Portal New Update

Soyabean Kapus Anudan Portal New

Soyabean Kapus Anudan Portal New Update

शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहेत आणि यासाठी आता ई-पीक पाहण्याची अट ही रद्द करण्यात आली आहे. यासाठी नवीन जी काही वेबसाईट आहे पोर्टल आहे ते लॉन्च करण्यात आलेले आहे. आता सातबारा लागणार आहे मुख्यमंत्र्यांनी काय माहिती दिली आहे वेबसाईट नक्की कोणती आहे ? सविस्तर माहिती इथे माज्ञात आली आहे . ते लॉन्च करण्यात आलेल्या याची वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे या वेबसाईट वरती येऊन शेतकरी आपलं जे काही स्टेटस आहेत ते काही दिवसानंतर पाहू शकणार आहात.Soyabean Kapus Anudan Portal New Update

हे पण वाचा:
Mahila Bal Vikas Prakalpa Chandrapur Bharti 2025 बाल विकास प्रकल्प विभाग अंतरगत अंगणवाडी मदतनीस पदाकरिता लगेच अर्ज करा.| Mahila Bal Vikas Prakalpa Chandrapur Bharti 2025
gif

https://scagridbt.mahait.org

Kapus Soyabean Anudan E-pik Yojana Updates

शेतकऱ्याला राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या सोयाबीन कापूस अनुदानाचे वितरण करण्यात सुरुवात झालेली आहे परळी जिल्हा बीड कृषी महोत्सवाच्या दरम्यान मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी माहिती सांगितलेली आहे .कापूस सोयाबीन अनुदानासाठी नवीन वेबसाईटचे लॉन्च केले गेले आहे, पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी विभागातून सर्व माहिती स्टेटस अपडेट करायचा असेल, हे दोन्ही काम आता सहज शक्य होणार आहे.

यासाठी जी वेबसाईट दिली आहे त्याच्यावरती त्या पोर्टल वरती जाऊन तुम्हाला माहिती भरायचे आहे. आता या संकेतस्थळावरती आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दाखविले जात आहे पहिला आहे ते आहे लॉगिन, त्यामुळे शेतकऱ्यांना सहज पद्धतीने लॉगिन करता येणार आहे लॉगिन करते वेळेस तू मला इथे युजरनेम आणि पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून लॉगिन करता येणार आहे व सहज सर्व माहिती तुमच्या स्क्रीन समोर येऊन जाणार आहे.

हे पण वाचा:
SECR Railway Bharti 2025 SECR Railway Bharti 2025| 10वी,ITI उमेदवारांसाठी तब्बल 1007 रिक्त जगांसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मेगा भरती.

ते असणार आहे जे काय वितरणाची स्टेटस आहे ते तुम्हाला इथे चेक करतात येणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःचे आधार कार्ड नंबर टाकून स्वतःचे वितरणाचे जे काही स्टेटस आहे किंवा अनुदानाचे जे काही स्टेटस आहे ते पाहता येणार आहे त्याच्यानंतर खाली कॅपच्या मोड विचारला आहे ते सुद्धा तुम्हाला टाकावे लागणार आहे व नंतर गेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येऊन जाणार आहे जर शेतकरी बंधूंचा आधार कार्ड असेल तर तुम्हाला ओटीपी पाठवला जाणार आहे व ते रजिस्टर नंबर वरती पाठवला जाणार आहे ओके करायचा आहे ओके केल्यानंतर ते ओटीपी आलेला आहे तो तुम्हाला टाकायचा आहे जे आधारस्तंभीन असलेला व नंतर तिथे एंटर केल्यानंतर तुम्हाला गेट बेटावरती क्लिक करायचा आहे व सर्व माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे.Soyabean Kapus Anudan Portal New Update

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

हे पण वाचा:
CISF Offline Bharti 2025 10वी पास उमेदवारांना CISF अंतर्गत 1161 कॉन्स्टेबल सरकारी भरती.| CISF Offline Bharti 2025

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Offline Bharti 2025 Pune Mahanagarpalika Offline Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन सरकारी भरती

🛑Kapus Soyabean Anudan Final Date 2024| सोयाबीन कापूस अनुदान मिळणार या तारखेपासून तुमच्या खात्यात!! CLCIK HERE

Kapus Soybean Anudan 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो कृषी विभागाच्या माध्यमातून, जे शेतकरी बंधू कापूस उत्पादक आहेत, प्रती हेक्टरी वितरण केलं जाणार आहे त्यासाठी त्यांना ऑनलाईन पद्धतीने आले आहे या संदर्भात एक मोठी महत्त्वाची माहिती सुद्धा अपडेट केला आहे आता कापूस सोयाबीन अनुदान म्हणजे नेमकं कोणाकोणाला भेटणार आहे किंवा कोणासाठी फायद्याचा होणार आहे आपण पाहून घेऊयात जे शेतकरी बंधू खरीप हंगाम म्हणजेच मग पाठीमागच्या वर्षी 2023 मध्ये खरीप हंगाम मध्ये ज्यांचे कापूस सोयाबीन उत्पादन होतं व त्यामध्ये काही समस्यांना शेतकरी बंधूंना तोंड द्यावे लागते यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला व कापूस सोयाबीन अनुदानाची योजना करण्यात आली. विशेष म्हणजे वेगवेगळ्या बाबतीत अनुदानाचा शेतकऱ्यांना लाभ दिले जात आहे त्यामुळे कापूस उत्पादक मध्ये व मूल्यांकलीत अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस पॅक सुद्धा केली जात आहे एक एकदोन एकर एक हेक्टर असे वितरण केले जाणार आहे याची सुद्धा माहिती दिली आहे. Soyabean Kapus Anudan Portal New Update

Kapus Soyabean Form Submit

शेतकरी मित्रांनी वेबसाईट वरती जाऊन आपली नोंदणी करावी.

हे पण वाचा:
PM Internship Online Apply 2025 PM इंटर्नशिपसाठी 10वी ते पदवीधर उमेदवारांना शेवटची संधी|PM Internship Online Apply 2025

नोंदणी झाल्यानंतर योग्य तपशील भरून अर्ज सबमिट करावे .

नवीन माहितीनुसार कापूस व सोयाबीन अनुदानासाठी एपीक पाहण्याची गरज नसणार आहे ती अट ही रद्द करण्यात आली आहे व यासाठी सातबारा फक्त लागणार आहे याची सुद्धा नोंद घ्यावी.

जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या खात्यात डीबीटी मार्फत अनुदान जमा होणार आहे.Kapus Soyabean Form Submit

हे पण वाचा:
ESIC Pune Bharti 2025 ESIC पुणे अंतर्गत विविध पदांसाठी रिक्त जागा, थेट मुलाखत होणार.| ESIC Pune Bharti 2025

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃Kapus Soyabean Anudan Online Formयेथे क्लिक करा
✅Bhavantar yojana 2024 GRयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding job and Yojana.

हे पण वाचा:
PDKV Akola Bharti 2025 कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी भरती.| PDKV Akola Bharti 2025

FAQ’s Kapus Soyabean Anudan

  • कापूस सोयाबीन अनुदान 2024 नेमकी काय आहे ?
    • कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापूस व सोयाबीन मध्ये वाढ होण्यासाठी व त्यांच्या प्रगती होण्यासाठी सरकारकडून योजना करण्यात आलेली आहे जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
  • कापूस सोयाबीन योजना 2024 फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे का?
    • होय कापूस सोयाबीन योजना 2024 अंतर्गत जे काही अनुदान मिळणार आहे शेतकरी मित्रांसाठी त्यासाठी एप्लीकेशन म्हणजेच फॉर्म भरणे सुरुवात झालेली आहे.
  • कापूस सोयाबीन अनुदान यासाठी पात्र शेतकरी मित्र कोण आहेत ?
    • ज्या शेतकरी मित्रांनी 2023 मध्ये खरीप हंगामामध्ये सोयाबीन किंवा कापसाचे पीक घेतले आहे ते शेतकरी ,
    • ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी मध्ये सोयाबीन किंवा कापूस पिकाचे नोंद केली आहे
    • हंगामा 2023 मध्ये ई-पिक पाहणी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताची नोंद व त्यास क्षेत्रासाठी अनुदान वितरित केला आहे ते शेतकरी पात्र असणार आहे.
  • कोणते शेतकरी अपात्र असणार आहे?
    • ज्या शेतकऱ्यांनी कापूस किंवा सोयाबीनचे इपिक नोंदणी केली नाही ते अपत्र आहेत.
    • सन 2023 मध्ये खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस याचे पीक घेतले नाही .
    • ज्या शेतकऱ्यांचे फळ फळबाग किंवा पीक लागवड आहे त्या शेतकरी सुद्धा अपात्र असणार आहे.
    • व सोयाबीन व कापूस पिक सोडतात पीक पाणी अंतर्गत अन्य पिकांची नोंद केली असणार आहे ते शेतकरी सुद्धा अपात्र असणार आहे.
  • कापूस सोयाबीन अनुदानासाठी काय महत्त्वाचा आहे?
    • कापूस सोयाबीन अनुदानासाठी शेतकरी मित्राचे संमती पत्र देणे आवश्यक आहे.
  • हे संमती पत्र कुठे व कोणाला द्यायचा आहे?
    • संमती पत्र गावच्या कृषी सहाय्यक असेल त्यांच्या तुम्हाला द्यायचा आहे

Leave a Comment