SAI Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची भरती निघाली आहे. इथे सविस्तर माहिती मांडण्यात आली आहे एकूण 035 जागेसाठी ही भरती असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदरील भरतीसाठी एकूण 035 रिक्त जागांसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे , अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्जाची शेवटची तारीख १० मे २०२५ असणार आहे याची नोंद घ्यावी.
या नोकरी संबंधित सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेली आहे, म्हणजे नोकरीचे प्रकार कोणते आहे, वेतन किती असणार आहे ,निवड प्रक्रिया व कागदपत्रांची सर्व माहिती ते दिली आहे तरी उमेदवारांनी सविस्तरपणे वाचून घ्यावी.SAI Bharti 2024
SAI Bharti 2025
भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत “तरुण व्यावसायिक” पदांसाठी भरती आहे.
Sports Authority of India Recruitment 2025 has issued the notification for the hiring candidates for the "Young Professional" posts in the advertisement released in April 2025. There are total 035 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply online application. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the online application is 10th May 2025. For more details about SAI Bharti 2025 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. SAI Jobs PDF 2025
Sports Authority of India अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Sports Authority of India Vacancy 2025
Sports Authority of India Recruitment 2025 Application सविस्तर माहिती:
भरतीचे नाव : भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती 2025
पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये “तरुण व्यावसायिक“ या पदासाठी भरती आहे.
एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 035 जागांची भरती होणार आहे.
वयोमर्यादा: 32 वर्षे
अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे. अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदवीधर उत्तीर्ण झालेला असावा.
📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!
✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE
✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE
✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE
✅200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE
✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE
Sports Authority of India Job 2025 वेतन, इतर माहिती :
वेतनश्रेणी/पगार: या भरती साठी उमेदवारांना दरमहा 50,000/- ते 70,000/- रुपये मिळणार आहे(पदानुसार )
निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड (email/SMS for their Skill Tests/ Interview) ई-मेल /मुलाखत किंवा स्किल टेस्ट द्वारा होणार आहे
अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० मे २०२५
Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
SAI Application Process 2025 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Online Before the Last Date of Application.
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख १० मे २०२५ आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 10 May 2025).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).Road and Transport BHARTI 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. SAI Bharti 2025

Frequently Asked Questions- FAQ for Sports Authority of India Bharti 2025
Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?
Ans:या पदासाठी एकूण 035 रिक्त जागा आहेत.
Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?
Ans: तरुण व्यावसायिक पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे
Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?
Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??
Ans: या भरतीमध्ये All India उमेदवार अर्ज करू शकत.
Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?
Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही .
Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.
Ans: या भरतीमध्ये फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.