भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत भरती,85 हजार पर्यंत पगार मिळणार.|SAI Bharti 2024

SAI Bharti 2024: नमस्कार मित्रांनो,भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची भरती निघाली आहे. इथे सविस्तर माहिती मांडण्यात आली आहे एकूण 071 जागेसाठी ही भरती असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन (E-mail)पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदरील भरतीसाठी एकूण 071 रिक्त जागांसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे , अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्जाची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2024 असणार आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या नोकरी संबंधित सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेली आहे, म्हणजे नोकरीचे प्रकार कोणते आहे, वेतन किती असणार आहे ,निवड प्रक्रिया व कागदपत्रांची सर्व माहिती ते दिली आहे तरी उमेदवारांनी सविस्तरपणे वाचून घ्यावी.SAI Bharti 2024

SAI Bharti 2024

भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत “उच्च-कार्यक्षमता संचालक, मुख्य प्रशिक्षक (ॲथलेटिक्स, बॉक्सिंग), सहाय्यक प्रशिक्षक (ॲथलेटिक्स, धनुर्विद्या, बॉक्सिंग), फिजिओथेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ, पोषणतज्ञ/आहारतज्ज्ञ, मासूर, सामर्थ्य आणि कंडिशनिंग ट्रेनर, कंडिशनिंग तज्ञ, डॉक्टर/क्रीडा इजा व्यवस्थापन टीम पदांसाठी भरती आहे.

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 4500 पदांकरीता सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्वात मोठी भारती, लगेच अर्ज करा.| Central Bank of India Recruitment 2025
Sports Authority of India Recruitment 2024 has issued the notification for the hiring candidates for the "High-Performance Director, Head Coach (Athletics, Boxing), Assistant Coach (Athletics, Archery, Boxing), Physiotherapist, Psychologist, Nutritionist/Dietitian, Masseur, Strength and Conditioning Trainer, Conditioning Expert, Doctor/Sports Injury Management Team, Yoga Instructor" posts in the advertisement released in November 2024. There are total 071 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply online application through email id .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the online application is 22nd November 2024.  For more details about SAI Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. SAI Jobs PDF 2024

Sports Authority of India अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे .या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Sports Authority of India Vacancy 2024

Sports Authority of India Recruitment 2024 Application सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती २०२४

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये “उच्च-कार्यक्षमता संचालक, मुख्य प्रशिक्षक (ॲथलेटिक्स, बॉक्सिंग), सहाय्यक प्रशिक्षक (ॲथलेटिक्स, धनुर्विद्या, बॉक्सिंग), फिजिओथेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ, पोषणतज्ञ/आहारतज्ज्ञ, मासूर, सामर्थ्य आणि कंडिशनिंग ट्रेनर, कंडिशनिंग तज्ञ, डॉक्टर/क्रीडा इजा व्यवस्थापन टीम या पदासाठी भरती आहे.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 071 जागांची भरती होणार आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.(Kisce12@gmail.com.)

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे. अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदवीधर उत्तीर्ण झालेला असावा.(B.E./B.Tech/MBBS/LLB/CA/ICWA)

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

Sports Authority of India Job 2024 भरती 2024 वेतन, इतर माहिती :

वेतनश्रेणी/पगार: या भरती साठी उमेदवारांना दरमहा 50,000/- रुपये मिळणार आहे(पदानुसार )

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड (email/SMS for their Skill Tests/ Interview) ई-मेल /मुलाखत किंवा स्किल टेस्ट द्वारा होणार आहे

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2024

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

SAI Application Process 2024 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 30 November 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).Road and Transport BHARTI 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. SAI Bharti 2024

SAI Bharti 2024

Frequently Asked Questions- FAQ for Sports Authority of India Bharti 2024

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025

Ans:या पदासाठी एकूण 071 रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: High-Performance Director, Head Coach (Athletics, Boxing), Assistant Coach (Athletics, Archery, Boxing), Physiotherapist, Psychologist, Nutritionist/Dietitian, Masseur, Strength and Conditioning Trainer, Conditioning Expert, Doctor/Sports Injury Management Team, Yoga Instructor पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

हे पण वाचा:
NHM Solapur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

हे पण वाचा:
Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी| Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025

Ans: या भरतीमध्ये All India उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही .

हे पण वाचा:
District Hospital Ahilyanagar Bharti 2025 District Hospital Ahilyanagar Bharti 2025| जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.


हे पण वाचा:
Nagar Parishad Baramati Bharti 2025 बारामती नगर परिषद मध्ये थेट मुलाखते द्वारे भरती, नोकरीची सुवर्णसंधी |Nagar Parishad Baramati Bharti 2025

Leave a Comment