RRB Technician Recruitment 2024|10वी पास उमेदवारांना 14,298 जागांसाठी रेल्वेत नोकरीची शेवटची संधी.

RRB Technician Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, रेल्वे भरती बोर्ड (RRB)अंतर्गत उमेदवारांसाठी विविध पदांकरिता 14,298 रिक्त जागा भरण्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही 10वी पास असाल तरी इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे . रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर 2024 आहे आहे याची नोंद घ्यावी. १४,२९८ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. खूप चांगली संधी आहे , इथे अर्जाची पद्धत काय, वेतन किती भेटणार आहे, निवड कशी होणार आहे सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. अधिकृत वेबसाईट कोणती आहे हे पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. RRB Technician Recruitment 2024

RRB Technician Recruitment 2024

रेल्वे भरती बोर्ड(Railway Recruitment Board (RRBs)) अंतर्गत केंद्र सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . अर्ज करण्यासाठी पात्र असलेले उमेदवार ऑल इंडिया उमेदवार असणार आहे. अनुभवाची कोणतीही गरज नाही फ्रेशर उमेदवार अर्ज नक्कीच करू शकणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज ०2 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होतील

हे पण वाचा:
SBI PO Recruitment 2025 स्टेट बँक मेगाभरती 0541 जागा, पदवीधरांना सरकारी नोकरी | SBI PO Recruitment 2025
RRB Technician Online Bharti 2024

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा द्वारा होणार आहे. ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर इथे पहिल्यांदा कागदपत्रांची पडताळणी करून घेणार आहे .तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. RRB Technician Recruitment 2024

Railway Recruitment Board (RRBs) Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts “RRB Technician Grade III Recruitment 2024” in the advertisement released in September 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 1४,२९8 Vacancies for the posts all over India. The online application will get started on 02 October 2024. The last date for online application is 16th October 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Railway Recruitment Board (RRBs)Recruitment 2024 Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. RRB Technician Bharti 2024

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Form Online Apply Free Tablet Yojana 2025 Form Online Apply| 10वी पास मोफत टॅबलेट योजना, महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा.

gif

✅RRB NTPC Online Application 2024| तब्बल 11558 रिक्त जागा भरण्यासाठी रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत नोकरीची संधी, ऑनलाईन अर्ज.CLICK HERE

Railway Recruitment Board Technician Recruitment 2024 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव: रेल्वे भरती बोर्ड भरती २०२४

हे पण वाचा:
Free Laptop Yojana Maharashtra 2025 मोफत लॅपटॉप योजना , जाणून घ्या संपूर्ण माहिती | Free Laptop Yojana Maharashtra 2025

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी केंद्र सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 1४,२९8 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
RRB Technician Recruitment 2025.jpg 10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी,तब्ब्ल 6180 जागांसाठी भरती!ऑनलाईन अर्ज करा.|RRB Technician Recruitment 2025

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारतातील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र असणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज नाही फ्रेशर उमेदवारांना सुद्धा प्राधान्य दिले जाईल अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
NHM Nashik Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Nashik Bharti 2025

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे

Railway Recruitment Board Bharti 2024 Online

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 मुदतवाढ-सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 जागा, लगेच अर्ज करा | Central Bank Vacancy 2025

 RRB Technician Vacancy वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क  आहे

  • General/OBC/EWS – 500/-
  • SC/ST/PwBD – 250/-

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन रु. 19,900/- ते रु. 29,200/- पर्यंत आहे

वयोमर्यादा – तंत्रज्ञ ग्रेड I – 18 ते 36 वर्षे

हे पण वाचा:
SSC Translator Recruitment 2025 कर्मचारी निवड आयोग या पदासाठी नवीन भरती ,एकूण ०४३७ जागा-लगेच अर्ज करा.| SSC Translator Recruitment 2025

तंत्रज्ञ ग्रेड II – 18 ते 33 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी 02 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी हे शेवटची तारीख असणार आहे⬇️

हे पण वाचा:
SBI PO Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन 0541 पदांसाठी भरती,लगेच अर्ज करा.| SBI PO Bharti 2025
  • 16 ऑक्टोबर 2024

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा संपूर्ण भारतात असणार आहे

Railway Recruitment Board (Technician-III) Vacancy 2024
पदाचे नावपद संख्या 
Technician Gr.-I Signal (Open Line)एकूण पदे 1092
Technician Gr. III (Open Line)एकूण पदे 8052 
Technician Gr. III (Workshop & PUs)एकूण पदे 5154
TOTAL VACANCY1४,२९8
Railway Recruitment Board RRB Technician 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here वेबसाईट करायचा आहे (Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 16 October 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).RRB Technician Online Bharti 2024
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)[From 02 October 2024]
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Railway Recruitment Board Technician Recruitment 2024

हे पण वाचा:
Bharat Petroleum Recruitment 2025 Bharat Petroleum Recruitment 2025|भारत पेट्रोलियम अंतर्गत नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु.

Leave a Comment