RRB NTPC Online Application 2024: नमस्कार मित्रांनो, रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत उमेदवारांसाठी विविध पदांकरिता 11558 रिक्त जागा भरण्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही अंडर ग्रॅज्युएट ,ग्रॅज्युएट असाल तरी इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात .अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . इच्छुक व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे . रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे .
अर्ज करण्याची शेवटची तारीख CEN 05/2024 [पदवीधर साठी] 13 ऑक्टोबर 2024 आणि CEN 05/2024 [अंडरग्रेजुएट साठी] 20 ऑक्टोबर 2024 आहे आहे याची नोंद घ्यावी. 11558 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. खूप चांगली संधी आहे इथे अर्जाची पद्धत काय, वेतन किती भेटणार आहे, निवड कशी होणार आहे सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. अधिकृत वेबसाईट कोणती आहे हे पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. RRB NTPC Online Application 2024
RRB NTPC Online Application 2024 अर्ज
रेल्वे भरती बोर्ड(Railway Recruitment Board (RRBs)) अंतर्गत केंद्र सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . अर्ज करण्यासाठी पात्र असलेले उमेदवार ऑल इंडिया उमेदवार असणार आहे. अनुभवाची कोणतीही गरज नाही फ्रेशर उमेदवार अर्ज नक्कीच करू शकणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा द्वारा होणार आहे. ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर इथे पहिल्यांदा कागदपत्रांची पडताळणी करून घेणार आहे .तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. RRB NTPC Online Application 2024
Railway Recruitment Board (RRBs) Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Goods Train Manager, Station Master, Chief Commercial cum Ticket Supervisor, Junior Accounts Assistant cum Typist, Commercial cum Ticket Clerk, Accounts Clerk cum Typist, Junior Clerk Cum Typist, Trains Clerk” in the advertisement released in September 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 11,558 Vacancies for the posts all over India. The online application is started on 13th of September 2024. The last date for online application is 13th October 2024 for CEN 05/2024 [Graduates] and 20th October 2024 for CEN 05/2024 [Under Graduates]. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Railway Recruitment Board (RRBs)Recruitment 2024 Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. RRB NTPC Online Application 2024
या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE
Railway Recruitment Board NTPC Recruitment 2024 सविस्तर माहिती:
विभागाचे नाव: रेल्वे भरती बोर्ड भरती २०२४
कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी केंद्र सरकारी जॉब असणार आहे.
एकूण जागा: एकूण ११,५५८ जागांसाठी भरती निघालेली आहे.
पदाचे नाव: सदरील भरतीसाठी गुड्स ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क या पदासाठी भरती असणार आहे
भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारतातील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र असणार आहेत
अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज नाही फ्रेशर उमेदवारांना सुद्धा प्राधान्य दिले जाईल अर्ज करू शकतात
अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे
निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे
Railway Recruitment Board Bharti 2024 Online
RRB NTPC Vacancy वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क आहे
- General/OBC/EWS – 500/-
- SC/ST/PwBD – 250/-
वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे
वयोमर्यादा – CEN 05/2024 [पदवीधर साठी]-18 – 36 वर्षवयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
CEN 05/2024 [अंडरग्रेजुएट साठी]- 18 – 33 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी १३ सप्टेंबर 2024 पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल
अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी हे शेवटची तारीख असणार आहे⬇️
- CEN 05/2024 [पदवीधर] साठी] – 13 ऑक्टोबर 2024
- CEN 05/2024 [अंडरग्रेजुएट साठी] – 20 ऑक्टोबर 2024
नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा संपूर्ण भारतात असणार आहे
RRB NTPC Notification 2024 Salary Details
S. No. | Name of the posts | Salary |
1 | Junior Clerk cum Typist | Rs 19,900 |
2 | Accounts Clerk cum Typist | Rs 19,900 |
3 | Trains Clerk | Rs 19,900 |
4 | Commercial cum Ticket Clerk | Rs 21,700 |
S. No. | Name of the posts | Salary |
1 | Goods Train Manager | Rs. 29,200 |
2 | Chief Commercial cum Ticket Supervisor | Rs. 35,400 |
3 | Senior Clerk cum Typist | Rs. 29,200 |
4 | Junior Account Assistant cum Typist | Rs. 29,200 |
5 | Station Master | Rs. 35,400 |
Railway Recruitment Board (NTPC) Vacancy 2024 for Graduate Posts
पदाचे नाव | पद संख्या |
Goods Train Manager | एकूण पदे 3144 |
Chief Commercial cum Ticket Supervisor | एकूण पदे 1736 |
Senior Clerk cum Typist | एकूण पदे 732 |
Junior Account Assistant cum Typist | एकूण पदे 1507 |
Station Master | एकूण पदे 994 |
TOTAL VACANCY | 8113 |
RRB NTPC Vacancy 2024 for Under Graduate Posts
पदाचे नाव | पद संख्या |
Junior Clerk cum Typist | एकूण पदे 990 |
Accounts Clerk cum Typist | एकूण पदे 361 |
Trains Clerk | एकूण पदे 72 |
Commercial cum Ticket Clerk | एकूण पदे 2022 |
TOTAL VACANCY | 3445 |
Railway Recruitment Board RRB NTPC 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख CEN 05/2024 [पदवीधर साठी] 13 ऑक्टोबर 2024 आणि CEN 05/2024 [अंडरग्रेजुएट साठी] 20 ऑक्टोबर 2024 आहे आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 13 and 20 October 2024).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).RRB NTPC Bharti 2024 Online
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
येथे क्लिक करा | |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. RRB NTPC Online Bharti 2024