Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024|रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत ‘या’ पदांसाठी थेट मुलाखत द्वारे निवड होणार.

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024:रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. ज्या अर्जदारांना अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यायचा आहे . या पदासाठी एकूण 016 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे .रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक या पदासाठी भरती निघालेली आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 असणार आहे . यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.

तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे .भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024

रयत शिक्षण संस्था सातारा भरती २०२४ उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे . कनिष्ठ लिपिक पदांसाठी ०१६ जागांची भरती असणार आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?
Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024

कनिष्ठ लिपिक या पदासाठी मुलाखती द्वारा भरती होणार आहे रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्जदाराला अर्ज करायचा आहे या अर्जासाठी तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य असणार आहे या भरतीसाठी अनुभवाची गरज असणार आहे व ही भरती परमनंट जॉब असणार आहे या भरतीसाठी वेतन खूप चांगले भेटणार आहे व वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत उमेदवाराचे असायला पाहिजे आहे.Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024

Rayat Shikshan Sanstha Satara has issued the notification for the hiring candidates for the various posts “Junior Clerk” in the advertisement released in September 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 016 Vacancies for the posts all over Maharashtra. The online application is started. The last date for online application is 30th of September 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024 Online

या नोकरीसाठी अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Rayat Shikshan Sanstha Satara Vacancy 2024 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: रयत शिक्षण संस्था सातारा भरती २०२4

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण ०१६ जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी  कनिष्ठ लिपिक या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज आहे

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मुलाखती द्वारा निवड होणार आहे

Rayat Shikshan Clerk Bharti 2024 Online

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

 Rayat Shikshan Sanstha वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क  नाही

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन आहे
Sanstha Pay Scale 4100-20200, Grade Pay 1900, Total 1. payment at the time of appointment Rs.14,920 p.m. Annual Increment 6% on Basic Pay

वयोमर्यादा – 4० वर्ष पर्यंत उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी 17th September 2024 अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी ३० सप्टेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा सातारा जिल्हा असणार आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024

Rayat Shikshan Sanstha Clerk Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
कनिष्ठ लिपिक16

Educational Qualification For Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिकM.Com. 55% किंवा त्या पेक्षा अधिक गुण आवश्यक, G.D.C.&A., MSCIT, Typing English 40 or Marathi 30, Tally certificate essential, Fair knowledge of Tally, Ms-Excel, IT and English communication.
Rayat Shikshan Sanstha Notification 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख ३० सप्टेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is ३०th September 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment