प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना नोंदणीसाठी अंतिम तारखेत आता वाढ, लगेच अर्ज करा.| PM Internship Yojana Registration

PM Internship Yojana Registration: नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची माहिती आहे , केंद्र सरकारने तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. तुम्हाला जर इंटर्नशिप करायचे असेल तर नक्कीच येते अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज करताना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे व अर्जाची मुदत आता वदवण्यात आले असून, युवकांनी त्याच लाभ घ्यावे . ज्या तरुणांना अर्ज करायचा आहे त्यांनी या दिलेल्या तारखांमध्ये अर्ज करावे लागणार आहे. PM Internship Yojana Registration

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PM Internship Yojana Registration

केंद्र सरकारने पीएम इंटर्नशिप योजना राबविली आहे. त्या योजने अंतर्गत तरुणांना अर्ज करायचा आहे व सहभागी होण्यासाठी तुम्हाला नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचा आहे . नोंदणी करते वेळेस ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यावा लागणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणीसाठी जी अंतिम तारीख देण्यात आली होती त्यामध्ये वाढ करण्यात आली, 15 नोव्हेंबर पर्यंत अर्जदार अर्ज करू शकणार आहात. यामुळे उमेदवारांनी पूर्वी दिलेल्या मुदतीत तुम्हाला अर्ज करता आले नसेल तर तुम्ही आता अर्ज करू शकणार आहात व या संधीचा लाभ घेऊ शकणार आहात. PM Internship Yojana Registration

PM Internship Scheme Yojana 2024 is for Students-The Ministry of Corporate Affairs (MCA) will close the online application process for the Prime Minister’s Internship Scheme 2024 today, November 10. Eligible candidates can apply for it at pminternship.mca.gov.in. The applicant should be between 21 to 24 years.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025

Prime Minister Internship Scheme Yojana Details |  प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना

कोणते विद्यार्थी आहे पात्र??

  • ज्या विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रम कम्प्लीट केला आहे.
  •  युवकांनी ITI/ डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स कम्प्लीट केलेला आहे ते या योजनेसाठी पात्र असणार आहे .
  • या योजनेत सहभागी होण्यासाठी त्यांचे आधार कार्ड ,सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि पासपोर्ट आकाराचे फोटो असणे अनिवार्य आहे .
  • या योजनेसाठी कोणते उमेदवार पात्र असणार आहे ?
  • जर उमेदवाराचे वय 21 ते 24 वर्षाच्या दरम्यान असावे ते या योजनेसाठी ते पात्र असणार आहे.
  • युवक किंवा विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असेल तर ते या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
PM Internship Yojana Registration

How to apply PM Internship Scheme 2024 ??

अर्ज पद्धत?

ज्या उमेदवाराला अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे, पात्र उमेदवाराला  आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. संपूर्ण फॉर्म तपासून सबमिट केल्यावर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. Visit the official website – https://pminternship.mca.gov.in/login/

अर्जदाराने सर्व माहिती सविस्तरपणे भरावे ज्यामध्ये संपूर्ण पर्सनल डिटेल्स कॉलेज डिटेल्स व जे कागदपत्रे डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करावे.

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Bandkam Kamgar Bandhi Kit Yojana| बांधकाम कामगार भांडी कीट योजना, लगेच करा अर्ज.CLCIK HERE

हे पण वाचा:
Maharashtra Free Scooty Yojana 2025 Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment Date Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

✅Central Government Farmer Yojana| केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सात नवीन योजना जाहीर,काय आहेत “हे” योजना- जाणून घ्या सविस्तर माहिती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Bank of Baroda Recruitment 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भारती, असा करा अर्ज.|Bank of Baroda Recruitment 2025

🛑Free Flour Mill Yojana Form| महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी 100% अनुदान, लवकर अर्ज करा.CLICK HERE

Stipend PM Internship Scheme 2024

समर प्रशिक्षणार्थी दरमहा ₹5,000/- मासिक स्टायपेंड मिळेल. 

  • Interns will get monthly assistance of ₹4,500 from the government and ₹500 from the company.
  • They will also rewarded with a one-time award of ₹6,000 from the government.
  • Students will get real work experience in the top-performing Indian Companies.
  • Companies can use their corporate social responsibility money to cover training costs and a monthly contribution of ₹500 for each intern.
  • Based on the work experience in the internship programme they can get good work opportunities in the future

PM Internship Scheme 2024

हे पण वाचा:
Maharashtra Free Laptop Yojana 2025 मोफत लॅपटॉप कसे मिळवायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता| Maharashtra Free Laptop Yojana 2025

Who can apply for PM Internship Yojana 2024

  • वय मर्यादा : Age Limit – The age limit for applying to the PM Internship Scheme is 21-24 years (as of the last date of application submission).
  • Working Conditions – Candidates must not work full-time or study full-time.
  • Education Qualifications – Degree Courses: The candidate must have earned a Bachelor’s degree from a university or institution approved by the UGC or AICTE.
  • ITI Courses: The candidate must have completed the Matriculation test and have finished an ITI in the relevant trade from an institution accredited by the NCVT/SCVT.
  • Diploma Courses: The candidate must have passed the Intermediate exam and earned a Diploma in the relevant discipline from an AICTE-approved institution.
  • Existing Internship – If you are participating in a skill, apprenticeship, internship, or training program sponsored by the Central or State Governments you are not allowed.
  • Family Income – Your immediate family (self, parents, or spouse) or you must not earn more than ₹8 lahks in FY 2023-24. Prime Minister Internship Scheme Yojana
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अर्ज करण्यासाठीOnline Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment