PM Internship Yojana Registration: नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची माहिती आहे , केंद्र सरकारने तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. तुम्हाला जर इंटर्नशिप करायचे असेल तर नक्कीच येते अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज करताना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे व अर्जाची मुदत आता वदवण्यात आले असून, युवकांनी त्याच लाभ घ्यावे . ज्या तरुणांना अर्ज करायचा आहे त्यांनी या दिलेल्या तारखांमध्ये अर्ज करावे लागणार आहे. PM Internship Yojana Registration
PM Internship Yojana Registration
केंद्र सरकारने पीएम इंटर्नशिप योजना राबविली आहे. त्या योजने अंतर्गत तरुणांना अर्ज करायचा आहे व सहभागी होण्यासाठी तुम्हाला नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचा आहे . नोंदणी करते वेळेस ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यावा लागणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणीसाठी जी अंतिम तारीख देण्यात आली होती त्यामध्ये वाढ करण्यात आली, 15 नोव्हेंबर पर्यंत अर्जदार अर्ज करू शकणार आहात. यामुळे उमेदवारांनी पूर्वी दिलेल्या मुदतीत तुम्हाला अर्ज करता आले नसेल तर तुम्ही आता अर्ज करू शकणार आहात व या संधीचा लाभ घेऊ शकणार आहात. PM Internship Yojana Registration
PM Internship Scheme Yojana 2024 is for Students-The Ministry of Corporate Affairs (MCA) will close the online application process for the Prime Minister’s Internship Scheme 2024 today, November 10. Eligible candidates can apply for it at pminternship.mca.gov.in. The applicant should be between 21 to 24 years.
Prime Minister Internship Scheme Yojana Details | प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना
कोणते विद्यार्थी आहे पात्र??
- ज्या विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रम कम्प्लीट केला आहे.
- युवकांनी ITI/ डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स कम्प्लीट केलेला आहे ते या योजनेसाठी पात्र असणार आहे .
- या योजनेत सहभागी होण्यासाठी त्यांचे आधार कार्ड ,सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि पासपोर्ट आकाराचे फोटो असणे अनिवार्य आहे .
- या योजनेसाठी कोणते उमेदवार पात्र असणार आहे ?
- जर उमेदवाराचे वय 21 ते 24 वर्षाच्या दरम्यान असावे ते या योजनेसाठी ते पात्र असणार आहे.
- युवक किंवा विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असेल तर ते या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.

How to apply PM Internship Scheme 2024 ??
अर्ज पद्धत?
ज्या उमेदवाराला अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे, पात्र उमेदवाराला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. संपूर्ण फॉर्म तपासून सबमिट केल्यावर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. Visit the official website – https://pminternship.mca.gov.in/login/
अर्जदाराने सर्व माहिती सविस्तरपणे भरावे ज्यामध्ये संपूर्ण पर्सनल डिटेल्स कॉलेज डिटेल्स व जे कागदपत्रे डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करावे.
📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!
🛑Bandkam Kamgar Bandhi Kit Yojana| बांधकाम कामगार भांडी कीट योजना, लगेच करा अर्ज.CLCIK HERE
🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE
🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE
🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE
🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE
Stipend PM Internship Scheme 2024
समर प्रशिक्षणार्थी दरमहा ₹5,000/- मासिक स्टायपेंड मिळेल.
- Interns will get monthly assistance of ₹4,500 from the government and ₹500 from the company.
- They will also rewarded with a one-time award of ₹6,000 from the government.
- Students will get real work experience in the top-performing Indian Companies.
- Companies can use their corporate social responsibility money to cover training costs and a monthly contribution of ₹500 for each intern.
- Based on the work experience in the internship programme they can get good work opportunities in the future
PM Internship Scheme 2024
Who can apply for PM Internship Yojana 2024
- वय मर्यादा : Age Limit – The age limit for applying to the PM Internship Scheme is 21-24 years (as of the last date of application submission).
- Working Conditions – Candidates must not work full-time or study full-time.
- Education Qualifications – Degree Courses: The candidate must have earned a Bachelor’s degree from a university or institution approved by the UGC or AICTE.
- ITI Courses: The candidate must have completed the Matriculation test and have finished an ITI in the relevant trade from an institution accredited by the NCVT/SCVT.
- Diploma Courses: The candidate must have passed the Intermediate exam and earned a Diploma in the relevant discipline from an AICTE-approved institution.
- Existing Internship – If you are participating in a skill, apprenticeship, internship, or training program sponsored by the Central or State Governments you are not allowed.
- Family Income – Your immediate family (self, parents, or spouse) or you must not earn more than ₹8 lahks in FY 2023-24. Prime Minister Internship Scheme Yojana
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अर्ज करण्यासाठी | Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
येथे क्लिक करा | |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |