Pandit Dindayal Yojana 2024| विद्यार्थ्यांना सरकार करणार आर्थिक मदत, असा करा ऑनलाइन अर्ज.

Pandit Dindayal Yojana 2024: नमस्कार मित्रांनो,महाराष्ट्र राज्य सरकारने सध्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी योजना राबविल्या आहेत जेणेकरून त्यांच्या शिक्षणासाठी मदत होईल. आपण या लेखांमध्ये सविस्तरपणे माहिती मांडली आहे पंडित दीनदयाल उपाध्याय सोयी योजना अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना लाभार्थी आहे किंवा अर्ज कसा करायचा आहे जीआर काय आहे संपूर्ण माहिती ते मांडली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना मदत करण्याची तयारी दाखवली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांसाठी भोजन निवास व शिक्षण पूर्ण करण्यासाठी साठ हजार रुपयांची मदत दिली आहे महाराष्ट्र सरकारने वेगवेगळे योजना राबविल्या आहेत पण त्याबद्दल माहिती नसल्यामुळे बऱ्याचशा पालकांना व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत नाही.Pandit Dindayal Yojana 2024

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana 2024 GR

मित्रांनो, शिक्षणासाठी सध्या बरेच विद्यार्थी बाहेर पडत आहेत बहुसंख्येने विद्यार्थ्यांना त्यांच्या गावांमध्ये शिक्षणाची सोय होत नाही त्याच्यामुळे घराबाहेर पडून त्यांना शिक्षण घ्यावे लागतात . या व्यतिरिक्त त्यांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये जावं लागतं, घरापासून दूर जावं लागतं त्याच्यामुळे आर्थिक दृष्टीने पालकांना कठीण जाते. त्यांची राहण्याची सोय भोजनाची सोय व शिक्षणाची सोय करण्यासाठी बरेच श्रम पडतात.

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 4500 पदांकरीता सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्वात मोठी भारती, लगेच अर्ज करा.| Central Bank of India Recruitment 2025

हे सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांसाठी योजना राबवली आहे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करायचा आहे पण आर्थिक दृष्टीने त्यांना कोणताही सपोर्ट नाही त्याच्यासाठी सरकारने ६० हजार रुपयाची प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मदत घेऊन आले आहे. हे मदत करणे आवश्यक आहे कारण जे विद्यार्थींना आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो त्यांना राहणीमानाचा खर्च भागवण्यासाठी बरीच धडपड करावी लागते.

महाराष्ट्र शासनाने आदिवासी विकास विभाग यांच्यासाठी प्रस्तावना मांडली आहे .ही योजना विद्यार्थ्यांसाठी घेऊन आले आहेत ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये 495 वस्तीगृह आहेत त्यांची मंजुरी मिळाली आहे. त्याची एकूण प्रवेश क्षमता 61 हजार 70 इतकी आहे त्यापैकी ४९१ शासकीय वस्तीगृह जे आहे ते कार्यरत असून त्यापैकी २८३ वस्तीगृह हे मुलांसाठी आहे व २०८ हे मुलींसाठी आहे हे सुद्धा सांगितलेले आहे. यामध्ये जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी बाहेर पडत आहेत म्हणजे त्यांचे गाव सोडून शहरी ठिकाणी जाऊन शिक्षण पूर्ण करत आहे, जसे की विविध ठिकाणी महाविद्यालय, उच्च महाविद्यालय, तंत्रनिकेतन आहे ,वैद्यकीय महाविद्यालय आहेत, अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत ,कोणाला आयटीआय करायचा आहे आणि अल्प म दतीिे कौशल्यावर आिारीत अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी सरकारने ही योजना राबवली आहे.Pandit Dindayal Yojana 2024

Pandit Dindayal Yojana 2024

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana 2024

योजनेचे नाव काय आहे ?पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
योजनेचा उद्देश?महाराष्ट्रातील चे विद्यार्थी असणार आहे त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत प्रदान करणे व आर्थिक मदत देऊन शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
योजनेची सुरुवात केव्हा पासून ?सन २०१६
आर्थिक सहाय्यरु. ६०,०००/-
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय असणार आहे ?
महाराष्ट्रातील अन सूडित जमातीिा विद्यार्थी
अर्ज प्रक्रियाऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे
अधिकृत वेबसाइटhttps://swayam.mahaonline.gov.in/
हेल्पलाइन क्रमांक०२२-४९१-५०८००
Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana 2024 Details

Dindayal Upadhyay Swayam Yojana -पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेची काय आहे?

हाराष्ट्र सरकारने सध्या खूप सार्‍या योजना राबविले आहेत पण माहिती आभावी विद्यार्थी मित्रांना व त्यांच्या बालकांना याचा लाभ घेता येत नाही खूप जणांचे शिक्षणाची इच्छा असते किंवा हुशार असतात पण त्यांना पैसे अभावी आर्थिक स्थिती नसल्यामुळे इथे लाभ घेता येत नाही त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने असे बरेचसे योजना राबविल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने आदिवासी विकास विभाग यांच्याकडे यांच्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंव योजनेबाबत माहिती दिलेली आहे प्रस्तावना मांडली आहे.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखाली अनुसूचित जमातीचे विद्यार्थ्यांकरिता लक्षात घ्यायची अनुसूचित विद्यार्थी असणार आहे अनुसूचित जमातीचे विद्यार्थ्यां करीत आहे असणार आहे. या योजनेअंतर्गत जे पात्र व ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचा आहे त्यांना प्रत्येक वर्षी 60 हजार रुपयांचे आर्थिक मदत सरकारकडून मिळणार आहे यासाठी महाराष्ट्र सरकारने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी प्रणाली द्वारे ही मदतकार्य थेट ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे म्हणजेच जे पात्र विद्यार्थी असणार आहे त्यांच्या बँक खात्यात जमा करते त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांपर्यंत हे रोख रक्कम बरोबर पद्धतीने पोहोचण्याची खात्री होते.Pandit Dindayal Yojana 2024

Pandit Dindayal Yojana 2024 Eligiblity| पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना पात्रता

पंडित दीनदयाल स्वयं योजना अंतर्गत जे विद्यार्थी लाभार्थी असणार आहे किंवा त्यांची पात्रता काय असणार आहे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ही पात्रता इथे मांडली आहे तुम्ही सविस्तरपणे पाहून घ्यायचा आहे:

  • जे विद्यार्थी इथे अर्ज करणार आहे ते विद्यार्थी अनुसूचित जमातीचे असावे हे पहिले पात्रता असणार आहे व विद्यार्थ्यांना त्या अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे हे कंपल्सरी म्हणजे बंधनकारक राहील.
  • जे अर्जदार विद्यार्थी असणार आहे त्यांचे पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असू नये . तसेच केंद्र शासनामार्फत ज्यावेळी मॅट्रिक केंद्र शिष्यवृत्तीचे उत्पन्न मर्यादित वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे.
  • विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले बँकची राष्ट्रीयकृत बँक असणार आहे त्यात बँक खाते शी सलंग सलंगण असणे बंधनकारक राहील .
  • जे विद्यार्थी प्रवेश घेतलेले शैक्षणिक संस्था आहे त्या शहराच्या ठिकाणी तिथेच राहून शिकायला पाहिजेल आहे किंवा तिथे राहणे आवश्यक असणार आहे.
  • जे विद्यार्थी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था आहे त्या शहराच्या ठिकाणी त्यांचे पालक रहिवासी नसावे.
  • जे विद्यार्थी येथे अर्ज करणार आहेत किंवा याचा लाभ घेणार आहे त्या विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे.
  • जे विद्यार्थी आणि उतरणीत झाले असल्यास या योजनेअंतर्गत त्यांना लाभ मिळणार नाही या योजनेचे लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनी आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणाली द्वारे ऑनलाईनच अर्ज करणे आवश्यक राहील हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे विद्यार्थी कोणत्या प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा
  • जो विद्यार्थी इथे अर्ज करणार आहे किंवा लाभ घ्यायचा आहे तो विद्यार्थी आदिवासी विकास विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वस्तीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा.
  • जे अपंग विद्यार्थी असणार आहे त्यांना सदर योजनेचे लाभ घेता येणार आहे पण ते अधिक जमातीचे व अनुसूचित जमातीचे असावे.
  • जो विद्यार्थी अर्ज करणार आहे त्यांनी बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
  • जो विद्यार्थी इथे अर्ज करणार आहे किंवा लाभ घेणार आहे तो केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती करिता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी असावा, विद्यार्थी संस्थेमधील महाविद्यालयात उपस्थिती 80 पेक्षा अधिक असणे आवश्यक असणार आहे .
  • विद्यार्थ्यांची निवड करताना गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल हे सुद्धा लक्षात घ्यायचा आहे.
  • निवड करण्यात आलेले विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभ घेता येणार आहे .
  • या योजनेचा लाभ बारावीनंतर उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना घेत देण्यात येईल व ही जास्तीत जास्त सात वर्षे तुम्हाला लाभ घेता येणार आहे.Pandit Dindayal Yojana 2024

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 Application| ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना- विद्यार्थ्यांसाठी ६०००० रु; अर्ज करण्यासाठी मुदतवाढ! CLCIK HERE

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

🛑Mukhyamantri Yojana Doot Online Form: मुख्यमंत्री योजनादूत ऑनलाईन फॉर्म सुरू,अखेर प्रतीक्षा संपली!!CLCIK HERE

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Kapus Soybean Anudan 2024 Application| सोयाबीन कापूस अनुदानासाठी आजच अर्ज करा!CLICK HERE

Pandit Dindayal Upadhyay Yojana Important Documents List: पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना २०२४ साठी आवश्यक कागदपत्रे

पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेसाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक असणार आहे:

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.
  • विद्यार्थीचे आधार कार्ड.
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • बँक खात्याची पूर्ण माहिती
  • जातीचा दाखला
  • जन्माचा दाखला
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दाखला
  • विद्यार्थी जर अपंग असेल तर त्यांचे अपंग प्रमाणपत्रा आवश्यक असणार आहे
  • डोमासाईल सर्टिफिकेट
  • बोनस्फाईड
  • इयत्ता दहावी व बारावी पास असलेले मार्कशीट

Pandit Dindayal Yojana Online Application 2024

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसाठी अर्जदाराला अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला करता येणार आहे .

यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट ओपन करून त्यावरती तुमचा लॉगिनपासवर्ड टाकायचा आहे व बटणावरती क्लिक करायचा आहे .

त्यानंतर तुमचा अर्ज ओपन होईल या अर्ज मध्ये सर्व माहिती सविस्तरपणे तुम्हाला भरायचे आहे.

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

आवश्यक कागदपत्र जोडायचा आहे व सबमिट करून त्यावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.Pandit Dindayal Yojana 2024

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

✅पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना २०२४ GRयेथे क्लिक करा
✅पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना २०२४ अर्ज येथे क्लिक करा
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

Leave a Comment