NPCIL Bharti 2024| NPCIL अंतर्गत विविध पदांसाठी भरती;लगेच करा अर्ज.

NPCIL Bharti 2024:न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून अपडेट आले आहे एकूण 070 जागा निघालेले आहेत ,सरकारी जॉब आहे. तुम्हाला जर सरकारी जॉब करायचा आहे, व तुम्ही डिप्लोमा,ITI किंवा पदवीधर आहात नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात.
तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र राज्यातील उमेदवार येथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. संपूर्ण सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे दिले आहे , म्हणजेच वेतन किती असणार आहे, विभागाचे नाव काय आहे ,वयोमर्यादा किती लागणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, अधिकृत वेबसाईट कोणती आहे , नोकरीचे ठिकाण काय आहे हे संपूर्ण तुम्ही माहिती ते पाहू शकता.NPCIL Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
NPCIL Bharti 2024

NPCIL Bharti 2024

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२४ मध्ये जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार पदाच्या 70 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नोकरीचे प्रकार परमनंट / कंत्राटी जॉब असून, निवड प्रक्रिया मेरीट लिस्ट द्वारे होणार आहे. राज्यभरातून उमेदवार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तुम्हाला तर नोकरीची गरज आहे ,चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर येते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्र इथे सबमिट करायचा आहे. NPCIL Bharti 2024

 NPCIL (Nuclear Power Corporation of India Limited) has issued the notification for the hiring candidates for the various posts “Trade Apprentice, Diploma Apprentice , and Graduate Apprentice “ in the advertisement released in September 2024.The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total ०७० Vacancies for the posts all over India. The online application is started. The last date for online application is 03rd of October 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about NPCIL (Nuclear Power Corporation of India Limited) Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. NPCIL (Nuclear Power Corporation of India Limited) Bharti 2024 Online Application

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.NPCIL (Nuclear Power Corporation of India Limited) Bharti 2024

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

NPCIL (Nuclear Power Corporation of India Limited) Bharti 2024 Application सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये सरकारी नोकरी/ जॉब मिळणार आहे.

पदाचे नाव : सदरील भरती ट्रेड अप्रेंटिस, डिप्लोमा ॲप्रेंटिस  आणि ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस या पदासाठी भरती आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

एकूण पदसंख्या: एकूण 070 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता :सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे उमेदवार किमान ITI, डिप्लोमा/ डिग्री असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

 NPCIL Recruitment 2024 वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा:

वयोमर्यादा – उमेदवारांसाठी 18 ते ३५ वर्षे वयोमर्यादा आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: या पदासाठी अर्जदार ०३ ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.NPCIL Bharti 2024 Online Application

NPCIL Bharti Education Criteria 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेंटिस ITI in relevant field
डिप्लोमा ॲप्रेंटिस  Diploma in relevant field
ग्रॅज्युएट ॲप्रेंटिसB.E./B.Tech in relevant field
NPCIL (Nuclear Power Corporation of India Limited) Bharti 2024-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 12 ऑक्टोबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 12 October 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Mumbai Rail MMRCL Bharti 2024
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply  (ट्रेड अप्रेंटिस)
Online Apply (डिप्लोमा ॲप्रेंटिस  आणि ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.

Frequently Asked Questions- FAQ for NPCIL (Nuclear Power Corporation of India Limited) Bharti 2024

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड मुलाखत द्वारे होणार आहे

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: ट्रेड अप्रेंटिस, डिप्लोमा ॲप्रेंटिस  आणि ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2024 आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकत.

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Ans: या भरतीमध्ये अनुभवी / फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहात.


Leave a Comment