राष्ट्रीय आरोग्य अभियान अहिल्यानगर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Ahilyanagar Bharti 2025

NHM Ahilyanagar Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान  अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अहिल्यानगर अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), डीपीएम (एनएचएम), जिल्हा क्यूए समन्वयक, स्टाफ नर्स, पोषणतज्ञ/खाद्य प्रात्यक्षिक, आरबीएसके- कार्यक्रम समन्वयक, लेखापाल, सुविधा व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी (१५ वे वित्त), एमपीडब्ल्यू आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्ही पात्र व इच्छुक उमेदवार असाल तर नक्कीच अर्ज करायचा आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 असणार आहे. या भरतीसाठी पात्रता काय आहे, वेतन, वयोमर्यादा सर्व माहिती ते सविस्तरपणे दिली आहे. NHM Ahilyanagar Bharti 2025

NHM Ahilyanagar Bharti 2025

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अहिल्यानगर अंतर्गत सरकारी जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण 0137 जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑफलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

या भरतीसाठी निवड मेरीट लिस्ट द्वारा होणार आहे.तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑफलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. NHM Ahilyanagar Bharti 2025

NHM Amravati (National Health Mission, Ahilyanagar) Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Medical Officer (MBBS), DPM (NHM), District QA Coordinator, Staff Nurse, Nutritionist/Feeding demonstrator, RBSK- Programe coordinator, Accountant, Facility Manager, Medical Officer (15th Finance), MPW & District Programe Manager” in the advertisement released in April 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline. There are total 0137 Vacancies for the posts all over Maharashtra. The last date for Offline application is 30th June 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about NHM Ahilyanagar Application Recruitment 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. NHM Ahilyanagar Bharti 2025

या नोकरीसाठी तुम्ही अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

NHM Ahilyanagar Offline Bharti 2025 सविस्तर माहिती:

भरती नाव: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान भरती २०२5

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 0137 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), डीपीएम (एनएचएम), जिल्हा क्यूए समन्वयक, स्टाफ नर्स, पोषणतज्ञ/खाद्य प्रात्यक्षिक, आरबीएसके- कार्यक्रम समन्वयक, लेखापाल, सुविधा व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी (१५ वे वित्त), एमपीडब्ल्यू आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाईल.

अर्ज शुल्क :

खुल्या प्रवर्गातील : ३००/-

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

राखीव प्रवर्गातील: १५०/-

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज आहे फ्रेशर उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार नाही

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, जिल्हा परिषद, अहिल्यानगर

निवड प्रक्रिया: या भरतीसाठी मेरीट लिस्ट द्वारा निवड होणार आहे

Arogya Vibhag Ahilyanagar Bharti 2025

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

 NHM Ahilyanagar Recruitment 2025 वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

अर्ज सुरू होण्याची तारीख : 16 जून 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 30 जून 2025 हे शेवटची तारीख असणार आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा अहिल्यानगर जिल्हा असणार आहे

NHM Ahilyanagar Bharti 2025
NHM Ahilyanagar Jobs Recruitment 2025-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे (Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 30 जून 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 20 June 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). NHM Ahilyanagar Offline Form Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. NHM Ahilyanagar Offline Form

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Leave a Comment