Namo Shetkari 4th Installment Status: नमो शेतकरी ४था हफ्ता आला नाही? घाबरू नका हे काम करा लगेच येतील

Namo Shetkari 4th Installment Status: नमस्कार मित्रांनो, नुकतीच पार पडलेल्या परळी येथील सभेत राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब, व राज्याचे दोन्हीही उपमुख्यमंत्री यांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा एक मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी सांगितली आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता थांबला होता जे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ते आले नव्हते, तेच आता येण्यास सुरुवात झालेली आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पण काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजूनही दोन हजार रुपये जमा झाले नाही पैसे आले नाहीत तर त्यांनी काय करावे व याच्या मागचे कारण काय असणार आहे आपण येथे सविस्तरपणे मांडत आहे.Namo Shetkari 4th Installment Status

Namo Shetkari 4th Installment Status

नमो शेतकरी योजनेचे लाभ एक कोटी शेतकरी बंधूंना मिळालेला आहे ,हा लाभ थेट शेतकरी बंधूंच्या बँक खात्यात जमा करून महाराष्ट्र सरकारने शेतकरी बंधूंना एक सुखद धक्का दिला आहे. यामुळे राज्यभरातले शेतकरी बंधू आनंदी झाले आहेत. नमो शेतकरी योजना चे लाभ मागच्या वर्षीपासून म्हणजेच फेब्रुवारी पासून शेतकरी बंधू घेत आहेत, ज्यामध्ये शेतकरी बंधूंना पहिले तीन हप्ते म्हणजे प्रत्येकी दोन हजार रुपये मिळाले आहेत व एकूण सहा हजार रुपये जमा झालेले आहेत. परंतु काही अटी व नियम, ज्या शेतकऱ्या बंधूंनी काही प्रोसेस कम्प्लीट केले नाहीत पूर्ण केले नाही त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही हफ्तेचे पैसे मिळाले नाही.Namo Shetkari 4th Installment Status

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

तुम्हाला जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर ते लवकरच जमा होतील पण त्याचं स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला ह्याचे अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन चेक करायचं आहे. https://nsmny.mahait.org/ ही जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला लॉगिन व्हायचं आहे व त्याच्यामध्ये दोन ऑप्शन्स आहेत तुमचे बेनिफिशरी स्टेटस चेक करता येणार आहे ज्यामध्ये तुम्ही सर्च तपासू शकता तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर द्वारे आणि त्यानंतर तुम्हाला ओटीपी येऊन जाणार आहे तिथे तुम्हाला सर्व माहिती भेटून जाणार आहे.Namo Shetkari 4th Installment Status

योजना नाव(Yojana)नमो शेतकरी महासन्मान योजना महाराष्ट्र-Namo Shetkari Mahasanman Yojana
लाभार्थी शेतकरी संख्या(Beneficial Farmers)01 कोटी शेतकरी
एकूण वितरीत निधी2063 कोटी
४था हफ्ता वितरण तारीख (04th Installment Date)21 ऑगस्ट २०२४
योजना विभाग (Yojana Section)कृषी व महसूल विभाग

Namo Shetkari Mahasanman Yojana 4th Installment 2000 Credited

महाराष्ट्र राज्याचे सरकारने शेतकरी बंधूंना पीएम किसान योजना अंतर्गत जी नमो शेतकरी योजना राबवली होती त्याचे चौथा हप्ता देण्यात आलेला आहे 21 ऑगस्ट 2024 रोजी पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही हप्ता यायला सुरुवात झालेली आहे ज्यांचे आले नाही त्यांनी थोडे थांबावेत त्यांच्या बँक खात्यात नक्कीच पैसे येऊन जाणार आहे जर नसेल आले तर तुम्ही बेनिफिशियरी स्टेटस चेक करू शकता जे लिंक दिली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं सर्व माहिती काढू शकता ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरती सुद्धा चेक करू शकणार आहात.Namo Shetkari 4th Installment Status

पीएम किसान योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने राज्य सरकारने नमो शेतकरी महासंघांनी योजनेचे राज्यभरात राबविण्याचा निर्णय घेतला होता 30 मे 2023 रोजी पासून या घोषणाचे पाठीमागच्या वर्षी म्हणजे 2023 रोजी घोषणा सुद्धा केली होती अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी जाहीर सुद्धा केली होती ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये सुद्धा मिळणार आहे नमो शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना हातभार देण्यासाठी शेतकऱ्यांना जे काही नुकसान आहे त्या अंतर्गत लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्राचे सरकारने राज्य सरकारने ही योजना राबविण्याचा प्रयत्न केला आहे .

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी परळी येथे कृषी विषयक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय कृषिमंत्री व राज्याचे कृषिमंत्री देखील उपस्थित होते त्या उपस्थितीतच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे चौथा हप्ता येऊन जाणार आहे.Namo Shetkari 4th Installment Status

Namo Shetkari Sanman Yojana GR 4th Installment

पी एम किसान योजनेअंतर्गत जी शेतकरी बंधूंना नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यास राज्य सरकारने सांगितले होते त्याचा जीआर सुद्धा अपडेट आली आहे ज्यामध्ये सांगितलं आहे की तुम्हाला तुमचा चौथा व पाचवा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे पण अजूनही शेतकरी बंधूंना प्रश्न होता की हा हप्ता मिळणार आहे का नाही तर ही योजना आहे ती बंद केली गेली आहे कारण खूप दिवसाच्या प्रतीक्षा नंतरही इतिहास तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्या नव्हते.

म्हणूनच 21 ऑगस्ट 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांनी ही आनंदाची बातमी दिली व चौथा हप्ता शेतकरी बंधूंच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे पण सध्याच्या अपडेट जीआर मध्ये काही सविस्तर माहिती दिली आहे ते इथे मांडण्यात आली आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत प्रति शेतकरी तुम्हाला 6000 अनुदान देण्याचा हा जो निर्णय घेतला आहे त्याची पूर्तता महाराष्ट्राचे राज्य सरकारने घेतली आहे.Namo Shetkari Sanman Yojana GR 4th Installment

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

या GR मध्ये काय मांडण्यात आले आहे, राज्यभरात राबवण्यात येणारी राज्य प्रकल्प नियंत्रण कक्षाचे प्रशासकीय खर्चासाठी असे दोन स्वतंत्र बचत खाते उघडण्यात आली आहे ज्यामध्ये पहिला हप्ता म्हणजेच एप्रिल ते जुलै 2023 या लाभार्थीच्या खात्यामध्ये अदा करण्यासाठी 1720 रुपये कोटी इतका निधी व दुसरा हप्ता अदा करण्यासाठी ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 मध्ये 1792 कोटी इतका निधी ची जाहीर केली होती आणि दुसऱ्या म्हणजेच डिसेंबर ते मार्चमध्ये दोन हजार कोटी इतकी निधी दिल्यात देण्यात आली आहे अशाप्रकारे एकूण शेतकरी बंधूंसाठी 5512 कोटी त्या निधीचे वितरण सुद्धा केला आहे असे या जीआर मध्ये मांडण्यात आला आहे.
राज्य सरकार शेतकरी बंधूंच्या नेहमीच पाठीशी आहे हे या प्रकल्पातून राज्य सरकारने सिद्ध केला आहे.Namo Shetkari 4th Installment Status

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Namo Shetkari Sanman Yojana Money Not Credited

शेतकरी बंधूंनो तुमच्या बँक खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत तर नमो शेतकरी या योजनेचा हप्त न मिळण्याचे हे फक्त चार प्रमुख कारणे असू शकतात याची नोंद घ्यावी ते म्हणजे तुम्हाला सविस्तरपणे इथे देण्यात आलेले आहेत.

ज्या शेतकरी बंधूंची इकेवायसी नसणे


तुमचे जे बँक खाते आधार लिंक नसणे

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

भूमी अभिलेख नोंदणी तुम्ही अजूनही केलेली नाही

तुम्ही जर या योजनेसाठी पात्र नाहीत.


पण तुम्हाला जर याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे- या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना तीन बाबींची पूर्तता आवश्यक आहे ही केवायसी करून घेणे बँक खाते हे आधार सोबत पहिल्यांदा लिंक करून घेणे भूमी अभिलेखक नोंदी पोर्टलवर तुमचं सर्व अपडेट असणे या तिन्ही बाब त्यांचे तर पूर्तता तुम्ही केली असेल तर तुम्हाला सर्व हफ्ते लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे व पुढचे जे हप्ते आहेत तू मला मिळून जाणार आहेत.Namo Shetkari 4th Installment Status

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃नमो शेतकरी योजना 4 था हफ्ता GRयेथे क्लिक करा
✅नमो शेतकरी लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

Leave a Comment